आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१६०१.हिन्दी (१९६०-१९७०)

अ क ह र प अ न न ह
म द म ग त म क क ह
अ क न न क त क ज ह
म द म ग त म क क ह

ख ल क छ म ख ख य र ह
घ स ज छ र स स क ध ह
ज न म,ज न म अ स ह स ह

कोडे क्र १६०२ हिंदी (२०१२-२०१७)
अ त य ब प
ब म भ ह ख
न अ न अ न अ न
म छ
द भ त प च
र क ब र न
न अ न अ न अ न
म म
ल ब अ अ म ज...×z
त म क न ब
अ ज द न

आओ

ओ तेरी यारी बडी प्यारी
मैं भी हूं खिलाडी

एवढंच आठवतंय वाचलं त्यापैकी! दोन वेळा वाचूनही मला कशाचा काही अर्थच लागेना!

ओ यारि तेरि बडि प्यारि
बट मै भि हुं खिलाडि
नो आता नहिं आता नहिं आता नहिं
मुझको छुपाना
दिन भर तु प्यार चाहे
रात को बबि रुठ जाये
नो आता नहि आता नहि आता नहि
मुझको छुपाना

आपकी याद आती रही रात भर
चश्म-ए-नम मुस्कुराती रही रात भर
आपकी याद आती रही
रात भर दर्द की शम्मा जलती रही
गम की लौ थरथराती रही रात भर
आपकी याद...

१६०४ हिन्दि २००५-२०१०
न ह य प
न ख ह ह
त न ह ज
क ह ह ह
त ह द ह ह
स श अ ह
त स ह त स ह
ह घ स अ ह
ज क ह त स ह
त स ह

अगदी बरोबर पंडितजी!
आगमन,उमरावजान सारखे चित्रपट देणारा,कलाकार-निर्देशक-निर्माता-कवी-फॅशन डिझायनर मुझफ्फर अली यांचा पहिला निर्देशित चित्रपट...गमन! स्मिता पाटील अभिनेत्री! नाना पहिल्यांदा सहाय्यक कलाकाराच्या रुपात! गीतकार व गायिकेस राष्ट्रीय पारितोषिक! गझल-गायक हरिहरन यांचे पहिल्यांदा पार्श्वगायन!

ना है ये पाना
ना खोना ही है
तेरा ना होना जाने
क्यूँ होना ही है

तुमसे ही दिन होता है
सुरमई शाम आती
तुमसे ही, तुमसे ही

हर घड़ी साँस आती है
ज़िंदगी कहलाती है
तुमसे ही, तुमसे ही…

satyajitji Happy
panditaji , chaan gaan dilat... Happy

१६०६ हिंदी
त च ह अ ज
क न द ह द ज
त क त प ल त
ह स अ प ज
द म ज क ल
न म क म ज
त अ म थ ज प
प न ह व भ ज

तेरा चेहरा है आईने जैसा
क्यों न देखूँ है देखने जैसा

तुम कहो तो मैं पूछ लूँ तुमसे
है सवाल एक पूछने जैसा

दोस्त मिल जाएँगे कई लेकिन
न मिलेगा कोई मेरे जैसा

तुम अचानक मिले थे जब पहले
पल नही है वो भूलने जैसा

जगजीतजींच्या 'आईना'(२००५) अल्बम मधील गझल आहे ही!

मी 'जिंदगी' रदीफ शोधत होतो! खरेतर, मी ईतरांच्या तुलनेत जगजीतजींच्या गझल कमीच ऐकल्या आहेत!

>>>अक्षय मनातली गाणी वाचतात आणि नेहमी सिक्सर मारुन जातात>>>हे मात्र अगदी खरंय! त्यांच्याएवढी गाणी कुणीच ओळखत नसेल येथे,कोणत्याही काळातील गाणी का असेनात!

Pages