आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१५९६ हिंदि २०११-१५
ब क प ह त घ क स म स
ल क ख ख ह ख क न ह न
ख प क ख ह ल क ट भ ह
म अ ह म म प म क
अ म ज अ म ज म क म ब क
क च द क च द प क प ब क

Ghusun Kahaan Se Main Saala
Laila Ki Khidki Khuli Hai
Khidki Ke Neeche Hai Naala
Khidki Pe Koi Khada Hai
Laila Ka Taanka Bhida Hai
Maze Udaati Hai Meri
Mohabbat Ki Booch Maarke

Oo Meri Jaan, O Meri Jaan
Mere Ko Majnu Bana Kar
Kahan Chaldi Kahan Chaldi
Pyaar Ki Pungi Bajakar

(oo Meri Jaan, O Meri Jaan
Mere Ko Majnu Bana Kar
Kahan Chaldi Kahan Chaldi
Pyaar Ki Pungi Bajakar)...

मी आता हेच पहायला आले होते,कि मला सोडव ता येनारं आहे कि आजपन मी ० वरच राहनार...बघते तर पाजी च गाण.. Happy

अहो द्या...डोन्ट वरी Happy
जुन नविन तुम्हाला जे आवडत ते द्या,देताना कोडे क्र. आनि दशक द्यायच... Happy

कहे तोसे सजना, ये तोहरी सजनिया
पग पग लिये जाऊँ, तोहरी बलइयाँ
मगन अपनी धुन में, रहे मोरा सैंया
पग पग लिये जाऊँ, तोहरी बलइयाँ

१५९८
इन्तहा हो गयी इन्तजार की,
आयी ना कुछ खबर मेरे यार की
ये हमे है यकीन, बेवफा वो नही,
फिर वजह क्या हुई इन्तजार की

क्लू
संगीतकार आणि गायक :- खुपते तिथे गुप्ते
शेवटची ओळ गाण्याची ओळख पण आधीच्या ओळी लिहल्याशिवाय कोडे सोडवलं अस अजिबात ग्राह्य धरले जाणार नाही Happy

खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठिला
भला देखे.
स्वराज्य तोरण…
स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे
मराठी पाऊल पडते पुढे llधृll

Pages