मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

Bharpur stories che next part yet nahiyet or te shodhyla bharpur vel jato.. At least tyachi link dyachi... Next or previous part chi... Khup stories interesting asun tya cmplt n zalyane maja yet nahiye.. Plz jara laksha dyava yachykade

आज माबो रिफ्रेश केली किंवा एखादा बीबी उघडला की अगदी तळाशी ओपन होतोय. म्हणजे त्या पानाचा तळच दिसतोय.

तसंच मला माबो फक्त वायफाय वर असतानाच उघडता येतं. ३जी/४जी वर उघड्लं तर माबो उघडल्यावर एकामागून एक अनेक अ‍ॅड्स उघडतात. काय प्रॉब्लेम असावा?

माननीय अशोक पाटील यांचे पेशवे विषयावर लेख वाचून प्रभावित झाले आहे. तरी त्यांच्या पुढच्या लिखाणाची वाट बघत आहे.

Shabdakhuna kuthe sapadtil?Mala recipe section madhye jayche aahe krupaya sangal ka?

पनवेलमधील संगीत रसिक आणि आध्यात्मातील अभ्यासकांच्या भेटीला आम्ही येत आहोत...मराठी संतरचना आणि स्तोत्रांवर आधारित...... जाऊ देवाचिया गावा...
गायिका...कविता खरवंडीकर, संगीत...धनंजय खरवंडीकर.
निरूपण...वीणा गोखले.....रविवार, ११ जून, सायंकाळी ६.३०
ठिकाण...ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह, बंदर रोड नाका, पनवेल कॉर्पोरेशन जवळ, जुना ठाणे रोड.

तुमच्या id वर क्लिक करा.
एक पेज उघडेल, त्यात 'संपादन' वर क्लिक करा.
तिथे ईमेल ऍड्रेस चेंज करून सेव्ह करा. Happy

सर्च ऑप्शन मध्ये डेट रेंज हा सर्च क्रायटेरीया/फिल्टर चा भाग करता येणं शक्य आहे का? आणि डिलिटेड आय्डिजनी काढलेले, वादांमुळे डिलिट/फ्रिज केलेले धागे सर्च रिझल्ट्स मध्ये येतात का, असुमिंग दे आर नॉट पर्ज्ड?

"उम्मीद पें दुनिया कायम है" च्या धर्तीवर "सबुतों पें मायबोली कायम है" - हे म्हणायची वेळ आलेली आहे... Happy

नवीन लिखाण करता येत नाही.

"नवीन लिखाण करा" वर टिचकी मारल्यास नवीन लिखाणाचे पान उघडत नाही तर फक्त नवीन लिखाणाच्या माहिती बद्दलचे पान उघडते.

कृपया मार्गदर्शन करावे.

चामुंडराय खूप सोपे आहे.

१) 'नवीन लेखन करा' वर टिचकी मारा.

२) पान उघडल्यावर मजकूराखाली कथा कविता इ. विभाग दिसतील त्यामध्ये तुम्हाला जिथे लेखन करायचे आहे तो विभाग उघडा.

३) त्यानंतर 'लेखनाचा धागा' यावर टिचकी मारा आणि काय लिहायचे असेल ते लिहा आणि सेव्ह करा.

चामुंडराय,
तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये लेखन करायचे आहे, आधी त्या ग्रुपचे सभासद व्हा. (उदा. कथा/कादंबरी, कविता, ई.).
हे करण्यासाठी तुम्ही हवं त्या ग्रुपच्या पानावर जा आणि उजव्या स्तंभातील "या ग्रुपचे सभासद व्हा" वर टिचकी मारा आणि सूचनेचे पालन करा.
पुढची बाकी माहिती संशोधकांनी दिलीच आहे.

धन्यवाद श्री. संशोधक आणि पद्म श्री.
लिखाण करायला जमले. आपल्या मदती बद्दल आभार्स.

एक प्रश्न - पद्म कसे लिहायचे? मी कॉ. पे. केले आहे.

I just want to know about one writer Amit s
His story was published in year 2000
Anolakhi Sandhyakal
So please will you give me any details about the writer Amit sir

मला 'चालुघडामोडी राजकारण भारतात' ह्या ग्रुपची मेम्बरशिप हवी आहे, मला फक्त पब्लिक धागे दिसत असल्या मुळे मी 'चालुघडामोडी राजकारण भारतात' ह्यच सदस्यत्व कसे घेऊ?

मायबोलीवरील शोध (सर्च ऑप्शन) बन्द आहे का? Uhoh
कालपासुन काही ना काही सर्च करण्यासाठी जाणे होतेय तर
Unauthorized access to internal API. Please refer to https://support.google.com/customsearch/answer/4542055
असा मेसेज येतोय.

Pages