या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
क्लु
क्लु
५०-६०, गायक संगीतकार एकच
५०-६०, गायक संगीतकार एकच
ओ जिंदगी के देनेवाले, जिंदगी
ओ जिंदगी के देनेवाले, जिंदगी के लेनेवाले
प्रीत मेरी छिन के बता तुझे क्या मिला
कोडे क्र १५७८ हिंदी (२००५
कोडे क्र १५७८ हिंदी (२००५-२०१०)
स क थ य ज य ज ह ग
म क थ य ल य ल ह ग
च क क न ह ह त ह म
क क थ य ह अ ज म
ब प प ह य छ ग ह
क्ल्यु?
क्ल्यु?
क्लू :- काल भारतीय महिलांनी
क्लू :- काल भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला हरवलं सो डेडीकेटेड टू देम
यजमान संघाच्या देशावरच हे गाणं चित्रित झालंय. ह्या चित्रपटात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियालाच हरवून वर्ल्ड कप जिंकलेला.
बादल पे पांव है
सोचा कहाँ था यह जो, यह जो हो गया
माना कहाँ था यह लो, यह लो हो गया
चुटकी कोई काटो न है हम तो होश में
क़दमों को थामो यह है उड़ते जोश में
बादल पे पाँव है, या छूटा गाँव है
अब तो भई चल पड़ी अपनी यह नाव है
आसमां का स्वाद है, मुद्दतों के बाद है
सहमा दिल धकधक करे, यह दिन है या यह रात है
हाय तू मेहरबाँ क्यों हो गया, बाखुदा क्या बात है
बादल पे पाँव है ...
चल पड़े हैं हमसफ़र, अजनबी तो है डगर
लगता हमको मगर, कुछ कर देंगे हम अगर
ख्वाब में जो दिखा पर था छिपा, बस जायेगा वो नगर
बादल पे पाँव है ...
१५७९.हिन्दी
१५७९.हिन्दी (१९६०-१९७०)
ज स अ ह ह
त द स ह
क य व त न
छ क स म
क ज स द ह
श स प
द द क ज द ह
ह अ क य स
ह अ क य अ
(No subject)
१६००
१६००
आज कोणीच नाही ? १५७९ साठी १
आज कोणीच नाही ? १५७९ साठी १ क्ल्यू?
जरासी आहट तक नहीं हुइ किसीको
जरासी आहट तक नहीं हुइ किसीको अबतक इस गानेकी?
गायिका — लता मंगेशकर
संगीतकार — मदन मोहन
गीतकार — कैफी आज़मी
चित्रपट — हकिकत
ज़रा सी आहट होती है तो दिल
ज़रा सी आहट होती है तो दिल सोचता है
कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं
छूप के सीने में कोई जैसे सदा देता है
शाम से पहले दिया दिल का जला देता है
है उसी की ये सदा, है उसी की ये अदा
कहीं ये वो तो नहीं
शक्ल फिरती है निगाहों में वही प्यारी सी
मेरी नस नस में मचलने लगी चिंगारी सी
छू गई जिस्म मेरा किसके दामन की हवा
कहीं ये वो तो नहीं
(No subject)
सत्यजित जि हे गाणे शोधायचा
सत्यजित जि हे गाणे शोधायचा खुप प्रयत्त केला पण नाही सापडल सोरि पण यु टुब वर एक् विडिओ आहे गझल चा सत्यजित या नावाने तो कुणाचा.
द्या कोणीही पुढले कोडे
द्या कोणीही पुढले कोडे
१५८०,हिन्दि,२०१०-२०१७
१५८०,हिन्दि,२०१०-२०१७
म स त क र ह अ स म ग र
श स त म त ब क म
द ज ज अ ह
न ह क त ज
त म क ह ब क प
ब ज अ ब त म क.....
>>>यु टुब वर एक् विडिओ आहे
>>>यु टुब वर एक् विडिओ आहे गझल चा सत्यजित या नावाने तो कुणाचा.>>>याबाबत काही कल्पना नाही पंडितजी,याच नावाचे दुसरे कुणीतरी कवी असावेत! शक्य असेल तर कृपया लिंक द्या.धन्यवाद!
क्लू ???
क्लू ???
कुठे आहात सगले...
कुठे आहात सगले...
मी क्लु देनार नाहि..कित्ति सोप्प आहे...सोदवेल त्याला चॉकलेट...
कोण्च सोडवत नाहि...
कोण्च सोडवत नाहि...
ताइ,क्रुश्नाजी ??????
मी ६ वाजता कोड काढुन टाकणार जर नाहि सोडवल तर...
क्लु तर द्या
क्लु तर द्या
शेवतचि ओळ पहा कि...
शेवतचि ओळ पहा कि...
नायिका विचारु नका...फक्त या गान्यापुरतिच आहे सिनेमात...
अजुन एक क्लु द्या शेवटचा
अजुन एक क्लु द्या शेवटचा
गब्बर इज बॅक,
गब्बर इज बॅक,
करिना,अक्षय
तेरि मेरि कहानी है बारिशो का पानी
गायिका- पलक
बाय...
बाय...
(No subject)
पुढचे मि देऊ कि तुम्हि देताय
पुढचे मि देऊ कि तुम्हि देताय (:घाबरलेला स्मायलि:)
१५८१ हिन्दि १९५०-६०
१५८१ हिन्दि १९५०-६०
अ द ह म ज य
ज ह क ज ब क
य ह ब म ज
क ब क ट क म क म
म ह य स अ म न द
अ क न क न न
ज ह क ज ब क
य ह ब म ज
मी काही भुत नाही ..घाबरायला.
मी काही भुत नाही ..घाबरायला....
तुम्हि पन कसे आहात..
जुनि वालि गानि ओलखता आनि मी दिल्यावर कोणि प्रयत्न पण करत नाहि..मग मला वाईट नाहि का वाटनार... सांगा..
मी अस नको होत ना करायला...मेरेकु लय वाइत वाट्या.. पंदितजी सॉरी.. फटाक से माफ करने का...नाहितर बघाच...
Pages