आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
अतुल कुलकर्णी/प्रेमाची गोष्ट

ओल्या सांजवेळी उन्हे सावलिस बिलगावी,
तशीतु जवळ्ये जरा..
कोर्या कागदाची कविता अन जशी व्हावी,
तशी तु हलके बोल ना.........

मी पण विठ्ठल बाबांच देणार आहे आज...

१३७५ , मराठी (सिनेमातल आहे )
व न श भ श श त भ ह,
व न श भ व न श भ...
त ह प अ श त अ,
न ग ह द न ग ह द..
प प ज त...
व न श भ

अहो ताई तुम्हाला येत असुन नाही लिहिलं तुम्ही...मला वाईट वाटलं हो ...
हे सोडवा आता...बघु कोण आधी लिहितय...सोप्प्प आहे ......

विठ्ठ्ल नामाचि शाळा भरलि माझा रुमाल >>> हे लिरिक्स आहे कै????? Lol
खूप मस्त गाण आहे हे...कितीवेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं...

नवीन गाण्यात आमच्या ट्युब बुकबुक करुन पेटेपर्यंत गाणी येतात >>> Rofl
बायदवे, हा मुव्ही जुनाच आहे ...राजा पंढरिचा..
साल माहित नाही मला..

१३७६ हिन्दि अल्बम
अ क स अ ब ब ज र म च स
भ त म ज त ज क ब ज
र स क , घ स क घ स क
अ ज ब

साल नाही कै?? >>> माहित नाहि साधारण दहा वर्षापुर्वि बि फोर यु चैनेल वर लागायचं
१. पावसावर आधारित

१३७७ हिंदी
क क ग न स
ब ब न द म क
ब ब फ अ
अ व द ब क
क क द क

१३७७ :करम की गति न्यारी संतों

बड़े बड़े नयन दिये मिरगन को
बन बन फिरत उघारी संतों

उज्जवल वरन दीन्ही बगलन को
कोयल कर दीन्ही कारी संतों

१३७८ मराठी १९९० - ९९
नायक अविनाश नारकर
अ प स ल म
द भ य श म
श म न ग ज
म प ड ग अ
ज ज ग म

साल /दशक
आणि एखादा क्ल्यु द्या ना...

मुक्ता

आषाढाला पाणकळा , सृष्टी लावण्याचा मळा,
दु:ख भिरकाऊनी येती,शब्द माहेरपणाला
शब्द माहेरपणाला,नवा गांधार जिण्याला...
मेघुटांच्या पालखीला,डोळे गेले आभाळाला...
जुईचा गंध मातीला,हिरव्या झाडांचा छंद गीताला....

अवांतर :
बंटी नायकाच्/नायिकेच्/नायक-गायिकेच्/मुव्हीच ... नाव नाही सांगायच .. त्यांच्याबद्दल क्ल्यु द्यायचा...किंवा
सिनेमाचाशी रिलेटेड क्ल्यु द्यायचा... Happy

१३७९ हिन्दी , २००७-२०१७
ह न क च ह म ह ह,
न्प स ब स न श ज,
य अ भ अ ज थ क र ज द ज,
र क न ह त न ज ब ह अ द,
अ न क ब म क क न अ
ह त न त न त न र त न त न त न र.....

क्ल्यु :
१) संगितकार : हे तिघे जण आहेत..पहिल्यच्या नावात महादेवाचा उल्लेख
२) गाण एका महत्वपुर्ण अवयवाशी रिलेटेड आहे
३) नायक : याच्या मुलीवरून वाद झाला होता नुकताच...

Pages