आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ४

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 May, 2017 - 04:49

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

___________________________________________/\___________________________________________

स्विकारा बाई Happy

कावेरी हाताने टाईपलकी अस होत म्हणून आम्ही कॉपी पेस्ट करतो. >>> हो, माहितेय मोबाईलवरून टाईप करायला किती प्रॉब्लेम येतो ते खरचं....जास्त मनावर घेणे का नही...हसने का और छोडने का Happy

क्लु. १९८२-८४
१. मराठितिल त्रिकुटांपैकि दोघे
२. टिनपाट फेम आभिनेत्रि

अ‍ॅsssssssssssssssssssssssssssssssssssssssss
he gaan malaa mahit hot... Sad

११०९ हिंदी (२०१७) सोप्प
द म च द न व स द
प त ज न क द म
ल ह न म त ब ड र ह न
म अ य क स
अ क भ न र स
अ ह म द ह

क्लू
खरतर काहीच गरज नाही
एक जून गाणं आहे ते ह्या चित्रपटाचं नाव आहे
प्रियंकाची मावस चुलत का कोणतीतरी बहीण चित्रपटाची नायिका आहे
शेवटची ओळ म्हणजे गाण्याची ओळख

कोणाच लक्ष आहे कि नाही...सहज लक्ष गेलं माझं...बापरे!
काय चाललय नक्की आपलं?

ह्या बाफचे १००० पोस्ट झाले ... आणि कोडी किती सोडवलीत आपण...........
३१ फक्त .....

काका आणि क्रुश्नाजी पक्का ओरडणार आता ... Sad
कामाला लागा सर्वांनी..गप्पा कमी ...काम जास्त!

देखेया मैं चाँद देखेया
नूरां वाले सितारे देखेया
पर तेरे जैसा ना कोई देखेया मैं
लगता है निगाहों में तेरी
बिन डूबे रहना ही नहीं
मुझे इश्क ये करने से
अब कोई भी ना रोक सकेया
ओ हारेया मैं दिल हारेया,
मैं हारा तुझपे.....

१११० हिन्दी(१९९२-२०००)
स ज स व ध ध ,
प ह र म ध ध,
त च द ल ग....
त य ब द ल ग...
त म य ज ह ह क द य द ह,
त क ल त प ह क प ह य द ह...
म भ स म प स द स,
ब म क ध ध्,ब म प ध ध,
ह ब त क ध ध ,ब त प ध ध,
त च द ल ग...त य ब द ल ग...

सरकी जो सर से वो धीरे धीरे
पागल हुआ रे मैं धीरे धीरे
तेरी चुनरिया दिल ले गई
तेरी ये बिंदिया दिल ले गई
तुमसे मिलकर ये जाना है
होता क्यू दिल ये दीवाना है
तय कर लिया तुम्हें पाना है
क्या प्यार है ये दिखाना है
मेरे भोले सनम मेरे प्यारे सनम
दीवाने सनम अनजाने सनम
बोले मेरा कंगना धीरे धीरे
बोले मेरी पायल धीरे धीरे
ओ बोले तेरा कंगना धीरे धीरे
बोले तेरी पायल धीरे धीरे
तेरी चुनरिया....

__/\__ दंडवत देवा... Happy

पुर्ण लिहिलं नसतं तरी ठिक होतं...
काय भारी गाण आहे हे..

अवांतर : हे गाण मी रोज ऐकायचे......
आता एवढी गाणी रोजच येतात्,त्यामूळे काहीच वाटत नाही...आताच्या गाण्यांची सुरुवातच आठवत नाही पटकन...कितिहि भारि असली तरिही...

Pages