या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
तुमसे मिलने को दिल करता है रे
तुमसे मिलने को दिल करता है रे बाबा,
तुमसे मिलने को दिल करता है...
तुम ही हो जिसपे दिल मरता है
तुमसे मिलने को दिल. करता है....
मस्तच ..आज काय मस्त गाणी झालीत सगळी
१११२ हिन्दि (१९९२ - २०००)
१११२ हिन्दि (१९९२ - २०००)
क र त म ह,
म ज उ द म् स ह,
म क ज य ब ह,
म द ह प्,म द अ...
ज त स त न क स अ म म,
म त ह त म क स अ म म...
म म...म म ...म म....म म..............
सोडवा...
बाय
किसि रोज तुमसे मुलाकात होगि
किसी रोज़ तुम से मुलाक़ात होगी
मेरी जान उस दिन मेरे साथ होगी
मगर कब ना जाने ये बरसात होगी
मेरा दिल है प्यासा मेरा दिल अकेला
ज़रा तस्वीर से तू निकल के सामने आ मेरी महबूबा
मेरी तक़दीर है तू मचल के सामने आ मेरी महबूबा
मेरी महबूबा
१११३ हिंदी (२०१६) सोप्
१११३ हिंदी (२०१६) सोप्
ब स र द म य ड त व म
क ग क क त फ न अ छ म
क ल क छ क त ढ
क च अ ख त ढ
म अ क ब क त ढ
ज ग प न ख ह त ढ
त ढ ...
तो ढुशुम .. वरून धवनच ?
तो ढुशुम ..
वरून धवनच ?
बंदा सीधा रब दा मैं येह
बंदा सीधा रब दा मैं येह
डिट्टो तेरे वर्गा मैं
काम ग़लत कोई करदा ते
फिर ना उसको छडड़ा मैं
किसी लड़की को छेड़े कोई
तो डिशूम
करे चीटिंग और खेले कोई
तो डिशूम
मेरे इंडिया को बुरा कहा
तो डिशूम
जन गण पे ना खड़ा हुआ
तो डिशूम
तो डिशूम तो डिशूम तो डिशूम..
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१११४ हिन्दी (१९९७-२००६)
१११४ हिन्दी (१९९७-२००६)
ह त द य द य भ न प क ह त,
य फ ज द न क,
य फ ज द न क त य न स क ह त...
ह त द य द य भ न प क ह त.....
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१११४.उत्तर—
१११४.उत्तर—
हमने तुमको दिल ये दे दिया,
ये भी ना पूछा कौन हो तुम..
ये फैसला जो दिल ने किया..
ये फैसला जो दिल ने किया तो
ये भी ना सोचा कौन हो तुम
अरे व्वा! सत्यजितजी
अरे व्वा! सत्यजितजी
द्या आता तुम्ही ...
१११५.हिन्दी (१९७०-१९८०)
१११५.हिन्दी (१९७०-१९८०)
य द अ अ न क स
म घ ल ह ब क स
प क च क च ह
ह ह न क ब च ह
य स व त ह च क स
क्ल्यु मिळेल का ?
क्ल्यु मिळेल का ?
ये दिल और उनकी निगाहों के
ये दिल और उनकी निगाहों के साये
मुझे घेर लेते हैं बाहों के साये
पहाड़ों को चंचल किरण चूमती है
हवा हर नदी का बदन चूमती है
यहाँ से वहाँ तक हैं चाहों के साये
क्ल्यु—१)लताजींनी आवाज दिलेली
क्ल्यु—१)लताजींनी आवाज दिलेली टाॅप १० गाणी निवडावी म्हणावं तर त्यात हे गाणं नक्कीच असायला हवं इतकं मधुर गीत आहे.
२)विविधभारतीवर या गीताची धुन सतत वाजवली जायची.
ये ब्बात अक्षयजी!
ये ब्बात अक्षयजी!
(No subject)
१११६ हिंदी (२०१६) सोप्
१११६ हिंदी (२०१२-२०१६) सोप्
त म ह अ अ म जब
म ह ज अ य म
क ज ह क ह
ह ह ज ह ह र ह ह
ह ह ज म ह क
ह य ह ज म म त ह
अ य फ ट न अ अ फ ट न
ब ब र ब क त म स च
द प च ह ज ज क
ब ब ब ब ज क..
क्ल्यु?
क्ल्यु?
ह्या चित्रपटाचं हे टाईटल सॉंग
ह्या चित्रपटाचं हे टाईटल सॉंग आहे
रोशन घराण्याचा सुपुत्र नायक
सलमानची कथित गर्लफ्रेंड नायिका
माहिती नाही बँग बँग असले काही
माहिती नाही बँग बँग असले काही असे का?
हो तेच आहे .
हो तेच आहे .
मला नाही त्या गाण्याचे शब्द
मला नाही त्या गाण्याचे शब्द ठाऊक! तुम्हीच लिहा दुसरे कुणी लिहणार नसेल तर!
तेरी मेरी रातों ने किये हैं
तेरी मेरी रातों ने किये हैं कुछ इरादे
मिली हैं जो अब ये मुलाक़ातें
कोई जादू होने को है होने को है
तेरी मेरी हुई आँखों-आखों में जो बातें
मिली हैं जो अब ये मुलाक़ातें
कोई जादू होने को है
होना है जो होना है रहेगा होके ही
होता है जो मिल जाता है कोई
होगा ये है जाना मैंने मिलके तुमसे ही
Are you feeling it tonight
I an feeling it tonight
[Bang Bang, रात भर बात कर
तू मेरे साथ चल
दिल पे चला है जादू जाने क्यों]x२
बैंग बैंग, बैंग बैंग, बैंग बैंग, जाने क्यों
बैंग बैंग, बैंग बैंग, बैंग बैंग
जाने क्यों ?? बैंग बैंग
१११७.
१११७.
हिंदी
द अ श ह ग अ न ह
श अ ग ह स
ग श क अ स व
ह अ त भ क
सोप्पे!
दिल आज शायर है गम आज नगमा है
दिल आज शायर है गम आज नगमा है
शब ये गझल है सनम
गैरो के शेरो को ओ सुनने वाले
हो इस तरफ भी करम
पर्फेक्ट!!
पर्फेक्ट!!
१११८ हिंदी
१११८ हिंदी
च स म प प क ह क त
क ह ज घ ख क ब
र र
१११८ हिंदी
१११८ हिंदी
चुपके से मिले प्यासे प्यासे कुछ हम कुछ तुम
क्या हो जो घटा बरसे खुल के
रुमझुम रुमझुम
करेक्ट
करेक्ट
Pages