या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
क्ल्यु :
क्ल्यु :
नायिका : कपूर घराण्याची वारस
कितना प्यारा तुम्हे रब ने
जि करे देखता रहुं
कितना प्यारा तुम्हे रब ने बनाया
जी करे देखता रहूं
तू है पागल तू है जोकर तू है दिलबरजानी
सबसे प्यारा मेरा यारा राजा हिन्दुस्तानी
किन्ना सोणा
किन्ना सोणा
नेहमी हेच सांगायच का पुर्ण
अवांतर : तुम्ही अॅडमीन् किंवा वेमांना विपू करा ना...पण का चेन्ज करायचा आहे हे ही सांगा...म्हणजे पॉसिबल असेल तर करतील ते
काकांनी पण ओळखलं कि गाणं
काकांनी पण ओळखलं कि गाणं
ओके धन्यवाद कोण देतंय पुढ्चं
ओके धन्यवाद
कोण देतंय पुढ्चं
काका द्या तुम्हिच एखाद मस्तपैकी
काका गायब झाले...द्या तुम्हीच
काका गायब झाले...द्या तुम्हीच ....
काका,पंदितजी दोघेही देत
काका,पंदितजी दोघेही देत नाहिये,म्हणुन मग मीच देते
११०५ हिन्दी (१९९३-२०००)
त क त त व ध त ब,
त क त न म ग द झ ज...
ब र झ र झ र झ क प,
ह म उ उ अ म अ,
त म ब म स ब,
ग क क म य द र...
म न क द म ,
त य क अ म,
म स म ज म,
स त ख ह्,स त च ह...
स त च ह्,स त प ह...
त क् त त व ध त ब,
त त न म ग द झ ज....
पोस्ट केल्यावर पाहिलं ...
पोस्ट केल्यावर पाहिलं ....किती मोठं लिहिलयं
११०५. हिन्दि १९६०.७०
सोडवा आता दोन्हिपन
११०६. हिन्दि १९६०.७०
द ब क त म म स
क क द ब त क क द ब
११०५.
११०५.
दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में समाई
काहे को दुनिया बनाई तुने
११०६
११०६
दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समाई
काहे को दुनिया बनाई तूने काहे को दुनिया बनाई
क्रुश्नाजी सकाळपासून गायब हं
क्रुश्नाजी सकाळपासून गायब हं ???

किती छान छान गाणी झाली माहितेय का आज ....आम्ही दोघेच खेळतोय
अक्षय कुमार को बॅटींग नही दि हमने आज
लेट झालं हो ....उगी उगी
लेट झालं हो ....उगी उगी
हलकं घ्या
,यावेळी क्रुश्नाजी आधी आले 
११०५. साठि क्लु द्या कि
११०५. साठि क्लु द्या कि
क्ल्यु :
क्ल्यु :
१)नायिका : काल या अभिनेत्रीचा सिनेमा मुव्ही रिलिज झालाय.
२) नायिकेला अपघातामधे पाय गमवावा लागतो या सिनेमात...पण तरीही शेवटी नायक तिला सहारा देतो
अक्षय कुमार को बॅटींग नही दि
अक्षय कुमार को बॅटींग नही दि हमने आज >> मी क्लुच मागतोय सकाळपासून आणि सिक्स पंडितजी मारतायत ते पण without क्लू
मी क्लुच मागतोय सकाळपासून >>>
मी क्लुच मागतोय सकाळपासून >>>> होत अस कधी कधी...त्यात काय एवढं...मि तर रोजच क्ल्यु मागते

गाण पंडीत हायेत ते ...
आनि परत दादागिरी करू कोडे सोडवते
आणि सिक्स पंडितजी मारतायत ते पण without क्लू >>>
तिनक तिन ताना वो धुन तो बजाना
तिनक तिन ताना वो धुन तो बजाना
धिनक धिन् नाचूं मैं,गायें दिल झूमें जमाना
अरे व्वा! , पण जेवढ दिलय
अरे व्वा!
, पण जेवढ दिलय तेवढ लिहा बरं 

सत्यजीतजी हेल्लो
गाण पंडीत हायेत ते ...>> १००%
गाण पंडीत हायेत ते ...>> १००% सच गाणं नवीन आडो किंवा जुनं पंडितजी बरोबर पोचतात. आणि पंडितजी काही कारणाने नाहीच पोचले तर रात्री झिलमिल असतातच.
तुम्ही ही काहि कमी नाहि आहात.
तुम्ही ही काहि कमी नाहि आहात... तुम्ही ३ खतरनाक आहात माहितेय का???
तुम्हाला तर किती घाबरून असते मी... मी लिहिण्याआधी तुम्ही पोचले आहात कि काय अस वाटत असत मला
सत्यजीतजी मोबाईलवरून लिहिणार
सत्यजीतजी मोबाईलवरून लिहिणार असाल तर राहू द्या...
द्या पुढच कोडे
हे घ्या पुर्ण
हे घ्या पुर्ण
तिनक तीन ताना हू ढूँ तो बजाना
तिनक तीन नाचून में
गाए दिल झूमें ज़माना
तिनक तीन ताना हू ढूँ तो बजाना
तिनक तीन नाचून में
गाए दिल झूमें ज़माना
बुलाए रुंनझुन रुनझुन
रुनझुन करती पायल
हवा में उड़ता उड़ता आए माहेका आँचल
तुझे बतलौुंगी में माननकि सारी बातें
गुज़ारें कैसे कैसे मैने ये दिन रातें
मेरे नैनो के दर्पण में
तेरी यादों के आँगन में
मेरी साँसों में जीवन में
सिर्फ़ तेरी खुश्बू हा
सिर्फ़ तेरा चाहेरा है
सिर्फ़ तेरा चर्चा है
सिर्फ़ तेरा पहेरा है
तिनक तीन ताना हू ढूँ तो बजाना
तिनक तीन नाचू में
गाए दिल झूमें ज़माना
द्या पुढचे कोडे कुणीतरी
द्या पुढचे कोडे कुणीतरी
तुम्हाला तर किती घाबरून असते
तुम्हाला तर किती घाबरून असते मी.>>> हो का म्हनुन दादागिरि करता का आमच्यावर
तुम्ही दोघे नुसते कॉपी पेस्ट
तुम्ही दोघे नुसते कॉपी पेस्ट करता ना हं..खर सांगा...
ओके..पण जरा ऐकून कॉपी करा ना...काही शब्द चुकिचे असतात हो बाकी काही नाही...
हो का म्हनुन दादागिरि करता का
हो का म्हनुन दादागिरि करता का आमच्यावर >>>

डोंबलाची दादागिरि , मी रियलमधेच असं बोलते .....काय करु
११०७ हिंदी (२००१-२००५)
११०७ हिंदी (२००१-२००५)
स स अ ल ध ज द
द ज अ स क व म त न
द्या बाई कोणीतरी,सत्यजीतजी
द्या बाई कोणीतरी,सत्यजीतजी बिजी आहेत वाटतं...त्यांनी पास केलयं...
द्या ..
Pages