या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
११०० हिन्दी (२००१-२००९)
११०० हिन्दी (२००१-२००९)
अ च म उ च ज क म क च,
अ फ ग... य त क क...
अ च म उ च ज क म क च,
फ ग.....ल त ह च....
न य क ह ल...न य क ह म,
क च च फ ग...ह ह म य क ह ह ब ग...
क ब ग...ह ब ग...
कोणी आहे की मी एकटीच आहे आज
कोणी आहे की मी एकटीच आहे आज
क्लू ?
क्लू ?
क्लु ?
क्लु ?
अरे देवा अजून सोदवलं नाही..
अरे देवा अजून सोदवलं नाही...खूप सोप्प आहे..निदान तुम्हा दोघांसाठीआणि इशुताई साठी तरी
क्ल्यु :
१) नायक यात नॉरमल नाही म्हणजे मेंटली डिसएबल आहे .
२) नविन टेक्नॉलॉजी पहायला मिळते...
३) लहनपणिचा सर्वांचा आवडता मुव्ही
चला पुन्हा एकदा दोघांमधे
चला पुन्हा एकदा दोघांमधे चुरशीची लढाई...पाहूया कोण आधी उत्तर घेऊन हजर होतयं
४) या सिनेमाचे ४ भाग ही आलेले
४) या सिनेमाचे ४ भाग ही आलेले आहेत... (मूळ हा,बाकि पार्टची नावे कॉमन आहे ...नाव १,२,३ अस)
इधर चला मैं उधर चला जाने कहां
इधर चला मैं उधर चला जाने कहां मै किधर चला अरे फिसल गया ये तुने क्या किया
इधर चली मैं उधर चली जाने कहाँ मैं किधर चली -2 अरे फिसल गयी ले तेरे संग हो चली
नज़र ये किसकी हमें लगी 2 के चलते चलते फिसल गए हंसी हंसी में ये क्या हुआ हम बदल गए
नज़र ये किसकी हमें लगी के चलते चलते फिसल गए हंसी हंसी में ये क्या हुआ हम बदल गए
क्यों बदल गए ए हम बदल गए इधर चला मैं उधर चला जाने कहाँ मैं किधर चला अरे फिसल गया ये तुने क्या किया
करेक्ट !
पुर्ण लिहा...
पहिल्यांदा कळल(क्लिक नाही झाल का) नाही का?
गाण लिहिलय कि एखादा परिच्छेद
गाण लिहिलय कि एखादा परिच्छेद
पक्का मोबाईलवरुन लिहिलय ना?
इधर चला, मै उधर चला ?
इधर चला, मै उधर चला ?
११०१ हिन्दि १९९०-२०००
११०१ हिन्दि १९९०-२०००
ब म ह ख म द ह
क अ ढ क ल न -२
ज क म र ल क ब न
म र य ह क म क क
क्लू ?
क्लू ?
क्लु चि खुप कठिण नाहियेय हे
क्लु चि खुप कठिण नाहियेय हे कोडे
तरिपण देतो
१. मुख्य नायक यात खलनायक आहे
२. मराठमोळि आभिनेत्रि
Anjam mv ahe Na... mi lihite
Anjam mv ahe Na... mi lihite
हो करेक्ट
हो करेक्ट
बडी मुश्किल है,खोया मेरा
बडी मुश्किल है,खोया मेरा दिल है,
कोइ उसे ढुंडके लाये ना...
जाके कहा मैं रपट लिखू,कोइ बतलाये ना...
मैं रोऊ या हसू,करु मैं क्या करू...
बडी मुश्किल है,खोया मेरा दिल है...
११०२ हिन्दी (१९९९-२००५)
११०२ हिन्दी (१९९९-२००५)
म अ उ व अ ह म (२)
व ल् न ज ह म... (२)
उ ह द म अ त र ह ह द,
उ द र स क ह ह द,
म इ उ व अ ह म,
व ल न ज ह म....
क्ल्यु: प्रॉमिस
क्ल्यु: प्रॉमिस
२१ वे शतक सुरू आहे तर! छान!
२१ वे शतक सुरू आहे तर! छान!
येईल तुम्हाला...प्रयत्न करा
येईल तुम्हाला...प्रयत्न करा बरं...सिनेमाच नावच दिलय मी
मैं इश्क उसका वोह आशिकुई है
मैं इश्क उसका वोह आशिकी है मेरी – 2
वोह लड़की नहीं ज़िन्दगी है मेरी – 2
उसके ही दिल मैं
अब तो रहना है हर दम
उस दिल रुबा से कहना है हर दम
मैं इश्क उसका वोह आशिकी है मेरी – 2
वोह लड़की नहीं ज़िन्दगी है मेरी – 2
अहो कॉपी पेस्ट करताना कमीत
अहो कॉपी पेस्ट करताना कमीत कमी चुका तरी काधत जा की...
आशिकुई असतं का कधी ?? आशिकी आहे ...
आब नाही अब..
११०३ हिंदी (१९७१-१९७५)
११०३ हिंदी (१९७१-१९७५)
भ भ र म म म ब म
अ ब म क ल ह
अ ल ह त ब क ब
म ब क भ क म छ र ह
एकदम सोप्पे
भीगी भीगी रातो में>>> हे आहे
भीगी भीगी रातो में>>> हे आहे का ?
हो हेच आहे
हो हेच आहे
भीगी-भीगी रातों में, मीठी
भीगी-भीगी रातों में, मीठी-मीठी बातों में
ऐसी बरसातों में, कैसा लगता है
ऐसा लगता है, तुम बनके बादल
मेरे बदन को भीगो के मुझे
छेड़ रहे हो, छेड़ रहे हो....
किकू च होतं म्हनजे क्रुश्नाजीं साठी होतं का???
सॉरी.. क्रुश्नाजी
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
११०४ हिन्दी (१९९४-१९९९)
११०४ हिन्दी (१९९४-१९९९)
ज क द र ,
क स त र न ब,
ज क द र...
त ह प त ह ज ,
त ह द ज ..
स स प म य र ह.....
क प त र न ब ज क द र...
क्लू ?
क्लू ?
Pages