आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ४

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 May, 2017 - 04:49

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy

सगळ्यांच्या स्मायलि मीच देते एका पोस्त मधे...आता खेल खेलुया का???
मेरेको कितना लक्ष ठेवना पडता है सगळ्यांवर .... काका नाहि म्हणुन...

१०८१ हिंदी

ज म ह अ म क ल म र ह
क क क ज
ज ब अ थ अ द म
व अ द म भ अ र ह ज ब अ थ

स्निग्धाताई साल द्या कृष्णाजी त्याशिवाय यायचे नाहीत.
रिया आली नाही का आज ? सगळी नवीन गाणी होती चांगला चान्स मिस केला तिने.

१०८१ क्लु.
गायक-अत्यंत दर्दि आवाज
गायिका- दिदि

नाहि राज कपुर चि गाणि फेमस करनारा हा माझा सर्वात आवड्ता गायक आहे
किकु च्या आवाज हि एवढा दर्दि नाहियेय.

करेक्ट आता तुच सोडव
अरे अजुन तसंच Uhoh

अजुन थोडा प्रयत्न कर.
क्लु - मराठी संगीतकार / नायिके ची आई, बहिण, मुलगी सगळ्याच खुप प्रसिध्द

अरेरे..... Sad
नाहितर बघाच फेम पुढच कोडं द्या तुम्हिच मि बिझि आहे थोडा

१०८२ हिंदी - नवीन

ह त स अ त द
ब ब ब स ब ज न भ
न न र ह अ क
ब अ ह ख क ल म
ज क थ ग य क
अ अ क ह घ क प म
र भ म अ र
ब ब ह द प ब व
ब ब च त ह फ व

१०८२
गाणं बहुतेक हेच आहे...

हो तोरा साजन आयो तोरे देस
बदली बदरा बदला सावन
बदला जग ने भेस रे
.....
बहारा बहारा हुआ दिल पहली बार वे
बहारा बहारा के चैन तो हुआ फरार वे

१०८३
हिंदी (६० - ७०)

अ स ज अ ह द म
त ह अ अ क
ख ढ र ह श ज
क ब ह अ प क

आँखों से जो उतरी है दिल में
तसवीर है एक अनजाने की
खुद ढूँढ रही है शम्मा जिसे
क्या बात है उस परवाने की

१०८४.

सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे
जहाँ की रुत बदल चुकी
ना जाने तुम कब आओगे

१०८५.
हिंदी
६०-७०

ज क स म ख ग अ
म त ह ज म स ग अ

Pages