या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कृष्णाजी, एकदम 'आहाहा' असं
कृष्णाजी, एकदम 'आहाहा' असं वाटल.
ते गाण काही वाईट नाहिये Happy
ते गाण काही वाईट नाहिये Happy>>>
मी कुठे म्हटले ते गाणे वाईट आहे!
पण लक्षात येत नाही ना अक्षरांवरुन! ज्या शब्दांनी गाणे माहिती आहे ते एवढेच
'सज धज के टशन में रेहना' बाकीचे शब्द कधी ऐकलेच जात नाहीत अश्या गीतांमधले!
११२० हिंदी
११२० हिंदी
स ब ज ल
स ब फ ह
अ ज व फ
ह त न ज ह
सौ बार जनम लेंगे
सौ बार जनम लेंगे
सौ बार फना होंगे
ओ जाने वफा फिर भी
हम तुम ना जुदा होंगे
सौ बार जनम लेंगे
सौ बार जनम लेंगे
सौ बार फना होंगे
ए जाने वफ़ा फिर भी
हम तुम ना जुदा होंगे
११२१
११२१
द न क म क द न ब
ज न ह स त न झ ज
अ प प स स
ब त क स ब ब र
ब त क स ब
क्ल्यु घ्या हवा असल्यास
क्ल्यु घ्या हवा असल्यास शेवटच्या तीन ओळी नको असल्यास हा क्ल्यु वाचू नका!
११२१:
११२१:
दो नैनन के मिलन को दो नैना बुलाएं
जब नैना हों सामने तो नैना झुक जाएं
ओ पंछी प्यारे सांझ सखारे
बोले तू कौन सी बोली बता रे
बोले तू कौन सी बोली
नैनन के मिलन को दो नैना
ताई पोचल्या माझा परत दुसरा नंबर
दो नैन के मिलन को दो नैना बुलाएं
जब नैना हों सामने तो नैना झुक जाएं
ओ पंछी प्यारे सांझ सखारे
बोले तू कौन सी बोली बता रे
बोले तू कौन सी बोली
परफेक्ट!
परफेक्ट!
क्ल्यु नाही ना लागला!
द्या पुढील अक्षरे!
तुम्ही लोकं माझा ___/\___
तुम्ही लोकं माझा ___/\___ स्विकारा
११२२ हिन्दी ( २००९-२०१७)
११२३ हिन्दी ( २००९-२०१७)
त ह त म ह र,
त ह त म ह च ,
त स ह त ज ज,
त य ह क अ ,
स अ ह क प,
अ म ह य क न,
म म क ल ,
प अ न त द ज..
छ द अ त , ज स म अ ब..
म म
टीप : हे गाण स्निग्धाताईंनी ओलखायच आहे... कोणाला येत असेल तर हेल्प करा...
लिहू नका...प्लिजच
११२२: हिंदी
११२२: हिंदी
द म त
प म क क न
द द द ल
१०२२ हिंदी
१०२२ (२) हिंदी
दिलरुबा मैने तेरे
प्यार में क्या क्या न किया
दिल दिया दर्द लिया
दिलरुबा मैने तेरे प्यार में
दिलरुबा मैने तेरे प्यार में क्या क्या नही किया,
दिल दिया दर्द लिया.......
मी पण लिहिलय हं...बस काही
कावेरि, तु आता आधीचे सोड्व
कावेरि, तु आता आधीचे सोड्व पाहू!
कावेरि, तु आता आधीचे सोड्व
कावेरि, तु आता आधीचे सोड्व पाहू! >>> काय जोक करताय तुम्ही...ते मीच दिलयं
१०२४.
१०२४.
हिंदी
क ब प म क स ख ह
म ज ह प ज स ख ह
आता दोन सोडवा एकुण!
आता दोन सोडवा एकुण!
किशोर कुमारच आहे काय?
किशोर कुमारच आहे काय?
किसी बात पर मै किसी से खफा
किसी बात पर मै किसी से खफा हूं
जिंदा हूं पर जिंदगी से खफा हूं
किशोर कुमारच आहे काय?>>>
किशोर कुमारच आहे काय?>>>
लिहले देखिल स्निग्धांनी!
मला कोडे द्यायचे म्हटली की आधी किशोरकुमारचीच गाणी येतात!
कावेरी तुझ्या कोड्याचे क्लु
कावेरी तुझ्या कोड्याचे क्लु दे. म्हणजे मग मी पुढच कोड देते पटकन
क्ल्यु:
क्ल्यु:
१) या नायकाचा या महिण्यात मुव्ही रिलिज झाला आहे.
क्रुश्नाजी तुम्हाला एक सांगते....मला काही काही लोकांचा ना खूप राssssssssssssssssss ग येतो...
किती नौटंकी असतात
क्रुश्नाजी तुम्हाला एक सांगते
क्रुश्नाजी तुम्हाला एक सांगते....मला काही काही लोकांचा ना खूप राssssssssssssssssss ग येतो...
किती नौटंकी असतात Angry >>>> आई गं. माझा राग आला असेल तर सॉरी आणि बाय
अरे देवा तो क्ल्यु आहे हो.
अरे देवा तो क्ल्यु आहे हो...

मी अस बोलेन का???
मला काहि माहित नाहि हे गान
मला काहि माहित नाहि हे गान स्निग्धाताइंनीच ओलखायच आहे
oh, अग मग त्याला नं दे, मला
oh, अग मग त्याला नं दे, मला वाटल तुला माझ् बोलण नौटंकी वाटल
मस्त गाणं दिलंय
मस्त गाणं दिलंय
Pages