या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र. : १००१ हिन्दी
कोडे क्र. : १००१ हिन्दी (२०१०-२०१७)
क ह ख न इ ज म स क ल क क ह ब ह क क ल,
त म ह उ र क इ म म ब ह त ह ज क क ल...
क त ह त र (२)
क ह ज ,क क प..
क त त र...
माहितेय का काल दिवसभर बस एकच
माहितेय का काल दिवसभर बस एकच वातत होत की काही करून तुम्ही लोक १०००च्या पुढे नाही जाव्,आणि क्रुश्नाजींनी १००० नं.कोदे द्यावे व ते मी सोडवावे.. Happy >>>partiality ओके )

partiality नाही नाही..
partiality नाही नाही...माझी मनापासून इच्छा होती ती

और देखो जो हम सच्चे दिलसे चाहते है ,भगवान वो वीश पुरी करते है... मेरी भावनाओंको समझो ..बस्सं
क्ल्यु:
क्ल्यु:
१) हॉलीवूडमधे पदार्पण केलेली नायिका...या गाण्या तच आहे फक्त ती...पुर्ण मुव्ही मधे नाही.
२) एका खेळाडूच्या जीवना वर आधारीत चित्रपट याने केला आहे.
मेघा, क्लु द्या ७ - १७
मेघा, क्लु द्या ७ - १७ त्याशिवाय सुटणार नाही
कहते हैं ख़ुदा Tujhse Hai
कहते हैं ख़ुदा ने इस जहाँ में
सभी के लिए किसी ना किसी को है बनाया
हर किसी के लिए
तेरा मिलना है उस रब का इशारा
मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए
कुछ तो है तुझ से राबता
कुछ तो है तुझ से राबता
कैसे हम जाने, हमें क्या पता
कुछ तो है तुझ से राबता
दादू
दादू
ताई क्ल्यु दिले होते की..पहा बरं
बहुतेक आपल्या पोस्ट क्रॉस
बहुतेक आपल्या पोस्ट क्रॉस झाल्या. असो
कोडे क्र १००२ हिंदी (६०-७०)
कोडे क्र १००२ हिंदी (६०-७०)
अ त ह च ह
फ क म
ज त क
ज र क
ह ह अ र क
क?
व ज क अ ज न
अ त ह च ह
अच्छा तो हम चलते है
अच्छा तो हम चलते है
फिर कब मिलोगे
जब तुम कहोगे
_____
वही जहां कोई आता जाता नही
क्लू हवाय का ?
सोडवल स्निग्धाताईंनी ताई खूप वेळ लावलात असो परफेक्ट बरोबर द्या पुढील कोडे .
ताई खूप वेळ लावलात >> कामात
ताई खूप वेळ लावलात >> कामात आहे त्यामुळे इकडे सारख येता येत नाही
१००३ हिंदी
१००३ हिंदी
अ स म म ज म क ह
अ च त म ज भ ल स ह
अ ज ह त म प म स क ह
ज क च ह अ भ ल स ह
क्लु द्या कि
क्लु द्या कि
पंडीतजी तुम्हाला क्लु?
पंडीतजी तुम्हाला क्लु?
बरं. >> ६० - ७०, तेच स्वतंत्र शैलीवाले संगीतकार, द्वंद्वगीत
अरे आज कोनीच नाहिये इथे..
अरे आज कोनीच नाहिये इथे...सामसुम...
कोणालाच येत नाहिये का ??? क्रुश्नाजी
तु कर ना प्रयत्न
तु कर ना प्रयत्न. तु सोडवणार असशील तर अजुन क्लु देते
तु कर ना प्रयत्न >>> ओके
तु कर ना प्रयत्न >>> ओके
पंदितजी ते स्वंतत्र शैलीवाले संगितकार म्हणजे नेमके कोण ???
एक दोन पानं मागे जाऊन पहा,
एक दोन पानं मागे जाऊन पहा, म्हणजे सापडतील
मदन मोहन
मदन मोहन
ओ पी नय्यर
ओ पी नय्यर
मेघा, कृष्णाजी आलेत मदतीला,
मेघा, कृष्णाजी आलेत मदतीला, आगे बढो
संगितकार : ओ.पी.नय्यर
संगितकार : ओ.पी.नय्यर
गायक्/गायिका : मो. रफी, आशा भोसले
मुव्ही : ये रात फीर न आयेगी
आपसे मैंने मेरी जान मुहब्बत की है
आप चाहें तो मेरी जान भी ले सकती है
आप जब है तो मेरे पास मेरा सब कुछ है
जान क्या चीज़ है ईमान भी ले सकती है
आपसे मैंने…
१००४ हिन्दी (१९७०-१९७९)
१००४ हिन्दी (१९७०-१९७९)
अ त ह त ह ख अ,
त म ह ज ह अ,
अ त ह त ह ख अ...
मेघा, गुड जॉब कृष्णाजींनी
मेघा, गुड जॉब
कृष्णाजींनी कानात गाण सांगितल की काय :शंकेखोर बाहुली: 
कृष्णाजींनी कानात गाण सांगितल
कृष्णाजींनी कानात गाण सांगितल की काय :शंकेखोर बाहुली: >>>> हो ना...
पण जाम ट्रॅफिक लागलं कानाला माझ्या. .. साधसुधं वाटलं कि काय ,पुण्याहून हैद्राबादला जाणं...ते ही कानाने..
अब तो है तुमसे हर ख़ुशी अपनी
अब तो है तुमसे हर ख़ुशी अपनी
तुमपे मरना है जिन्दगी अपनी
करेक्ट !
करेक्ट !
ताई,क्रुश्नाजी होते इथे म्हणून दिलेलं...जुनवालं..
कोडे क्र १००५ हिंदी (२०१२
कोडे क्र १००५ हिंदी (२०१२-२०१७)
अ क त म ज क प क ग
भ स क ध स द प व क ग
ज अ द ग न छ त
उ छ ह ह म च उ छ
उ छ र न स उ छ
ताई,क्रुश्नाजी होते इथे
ताई,क्रुश्नाजी होते इथे म्हणून दिलेलं...जुनवालं.. >> स्निग्धाताईना ओळखता येतात बरं नवीन गाणी हवं तर विचार कृष्णाजींना.
Pages