या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
रच्याकने, माझी आवडती टीम RPS
रच्याकने, माझी आवडती टीम RPS Happy>>> माझि पण तिच
पुणे आवडते>>>धोनि आहे म्हनुन
हैद्राबाद>>> युविसाठि
पण जिंकावे मुंबई ने
नावडती टीम केकेआर, आर्सीबी. (हे केवळ त्या टीमच्या मालकांमुळे >>>>सहमत +१११११
रच्याकने, माझी आवडती टीम RPS>
रच्याकने, माझी आवडती टीम RPS>>> हे हूई ना बात ...
आनि हैदराबाद पण ( युवराज आहे म्हणून..तो ज्या तिममधे ती फेवरेत अस्ते..,पण पुणे साठी सॉफ्ट कॉर्नर जास्त..)
मला पुणे, मुंबई आणि हैदराबाद आहे ह्याच क्रमाने!>>>> पूणे ,हैदराबाद बस्स!
नावडती टीम केकेआर, आर्सीबी. (हे केवळ त्या टीमच्या मालकांमुळे >>> शाखा म्हणून
फायनलमधे पुणे आणि हैदराबाद जावे...पण जिंकावे मात्र पुण्यानेच ...८ वर्शात पहिल्यांदा प्लेऑफ पर्यंत मजल मारलिये
पुणे फायनला पोहोचले सुद्धा...
कसली भिती? पैसे लावले आहेत की
कसली भिती? पैसे लावले आहेत की काय कुठल्या टीमवर? >>> नाही ...
मला जाम भीती वाटते ..
अहो तो पहा कि जरा साप का बच्चा कसा पहतोय ते...पाहिल्या पाहिल्या जागेवरून उठले मी... आणि तिकदे बुक थेवलय..
१००७ हिन्दि
१००७ हिन्दि
क त य फ क द म म अ क ह,
ज ब त ज ग त म..
च य भ व ह...
क द त य फ क..
अहो तो पहा कि जरा साप का
अहो तो पहा कि जरा साप का बच्चा कसा पहतोय ते...पाहिल्या पाहिल्या जागेवरून उठले मी>>>>????
तुम्हाला नाही दिसत ???
तुम्हाला नाही दिसत ???
मला दिसतोय स्क्रिनवर ....मोबाईलवर नाहि दिसत वाटतं..
तुम्हाला नाही दिसत मला
तुम्हाला नाही दिसत मला दिसतोय स्क्रिनवर .>>>> फ्रंट स्क्रीन वर दिसतो तो का?.
अक्षय विपु चेक कर
स्क्रीन शॉट दाखव बरं
स्क्रीन शॉट दाखव बरं
अहो प्रत्येक धागा उघडलाय कि
अहो प्रत्येक धागा उघडलाय कि दिसतोय, उजव्या बाजूला...अॅड असतात तिथे .. अचानक त्याला पण दाखवायला लागलेत..
स्क्रीन शॉट दाखव बरं>>> मी
स्क्रीन शॉट दाखव बरं>>> मी त्याच्याकडे पाहत्सुद्धा नाही...आणि स्क्रिन शॉट ???
मी बूक ठवलिये हो तिकडे..
कोदे सोडवा बरं...किती सोप्प्य ते.
१००७ हिन्दि -- उत्तर
१००७ हिन्दि -- उत्तर
कह दू तुम्हे या चुप रहूं
दिल में मेरे आज क्या है
जो बोलो तो जानू, गुरु तुम को मानू
चलो यह भी वादा है
सापाच्या भितीत अक्षरे चुकलीयेत....
कारवीताई कित्ती कित्ती आथवण
कारवीताई कित्ती कित्ती आथवण काढलेली माहितेय का???
हो, गायब होते ४-५ दिवस
१००८ हिंदी ८०-९०
ह क च ल क
स ख ह ब त क
त ह क म क ज
म अ ह त क
हाथों की चंद लकीरो का
१००८
हाथों की चंद लकीरो का
सब खेल है बस तक़दीरों का
तकदिर है क्या मैं क्या जानू
मैं आशिक हूं तबदिरों का
१००९.
१००९.
हिंदी
क क स भ स
ब क म ख
य द अ न त म द न
सोप्पे आहे
१००९. हिंदी -- उत्तर
१००९. हिंदी -- उत्तर
कहत कबीर सुनो भई साधो
बात कहूं मै खरी
ये दुनिया एक नंबरी तो मै दस नंबरी
बरोबर!!
बरोबर!!
१०१० हिंदी ७०-८०
१०१० हिंदी ७०-८०
ज र न म ज श क
म अ च त न क
त न क ह प त ह न क
जैसे राधा ने माला जपी श्याम
जैसे राधा ने माला जपी श्याम की
मैने ओढ़ी चुनरिया तेरे नाम की
तेरे नाम की हो पिया तेरे ही नाम की
बरोबर अक्षय, द्या पुढचे...
बरोबर अक्षय, द्या पुढचे...
कोडे क्र १०११ हिंदी (१९७१
कोडे क्र १०११ हिंदी (१९७१-१९७५)
अ अ ह स य म ह ग
फ क ह य न प
क अ ब ह ग
१०११.
१०११.
एक अजनबी हसीनासे यु मुलकात हो गयी
फिर क्या हुआ ये ना पुछो
कुछ ऐसी बात हो गयी
शुभ सकाळ
शुभ सकाळ
परफेक्ट बरोबर . द्या पुढील कोडे
१०१२
१०१२
हिंदी
६०-७०
क अ क न म च ज अ
द क स ह त म ख ज अ
१०१२
१०१२
कौन आया की निगाहों में चमक जाग उठी
दिल के सोये हुये तारों में खनक जाग उठी
बरोबर द्या पुढचे कोडे!
बरोबर द्या पुढचे कोडे!
कोडे क्र १०१३ हिंदी (१९५५
कोडे क्र १०१३ हिंदी (१९५५-१९६०)
क प न क प न
ज द ज ब न द
१०१३
१०१३
कहीं पे निगाहें कहीं पे निशाना
जीने दो जालीम बनाओ ना दीवाना
परफेक्ट बरोबर . द्या पुढील
परफेक्ट बरोबर . द्या पुढील कोडे
१०१४.
१०१४.
हिंदी
७०-८०
सोप्पयं
त अ ब ह क थ व म
स अ क द थ द द उ क द
क अ थ त अ य त क त व व
त क थ ख क स न प क र
त अ क क ह ग
त ह थ ज स प थ
त ल म द स थ
त अ क क ह ग
Pages