आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करेक्ट! Happy
द्या आता...
क्रुश्नाजी या लवकर...

पहा क्रुश्नाजी सगळ्यांचे तुम्ही लाडके आहात बाई Happy
सोडवा आणि आम्हाला तुमच्याकडून एक नविन गाण द्या कि ...कधीच नविन गाण देत नाहित...
२०१०नंतरच द्या.. Happy

१०००.

कावेरिताईंच्या इच्छेनुसार मी देतो हे कोडे!

हिंदी

एकदम सोप्पे आणि आपल्या अंताक्षरीसाठी साजेसे! Happy

ग ख म क क म य ब म
म य म म क द य च र
ह ह ह ह ह
त क ज च क त ज र
य ह अ म य म ज
प ह ब स य स ब ह ज
य ह अ म य म ज

... हे काय आहे?
जुन आहे कि नविन...मेरेको ओलखू द्या ना...

अगदि सोप्प
खुप सुंदर
हिंदि चित्रपट्स्रुष्टिरिल महानायक यांचा चित्रपट

मि लिहु का?
कावेरि शेवट्च्या ओळिवर लक्ष दे लगेच लक्षात येइल

ग़र ख़ुदा मुझसे कहे
कुछ माँग ऐ बंदे मेरे
मैं ये माँगूँ
महफ़िलों के दौर यूँ चलते रहें
हमप्याला हो, हमनवाला हो, हमसफ़र हमराज़ हों
ता-क़यामत जो चिराग़ों की तरह जलते रहें
यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िंदगी
प्यार हो बंदों से ये सबसे बड़ी है बंदगी...

मला वातलेलच दोस्तीबद्दल असणार म्हणून Happy
थँक्यू क्रुश्नाजी Happy

सॉरी हं पंदितजी आणि दादा दादागिरी करून मी सोदवलय मी हे कोडे...तुम्हालाअ येत असून सोदवू नाही दिलं...सॉरी ...सॉरी...सॉरी..

पण काय करू त्यांनीच दिलेले ४९९ आनि ५०० नं. कोडे सोदवले होते मी... नविन येत होते तेव्हा इथे..
माहितेय का काल दिवसभर बस एकच वातत होत की काही करून तुम्ही लोक १०००च्या पुढे नाही जाव्,आणि क्रुश्नाजींनी १००० नं.कोदे द्यावे व ते मी सोडवावे.. Happy
थँक्यू भगवानजी Happy
तुम्ही दोघे रागावू नका...चॉकलेट देईन मी.. Happy

Pages