या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अक्षय,क्रुश्नाजि,कावेरि
अक्षय,क्रुश्नाजि,कावेरि,स्निग्धाताइ,कारविजि, कुठे गायब आहात सगळे?
९८६:
९८६:
मदहोश दिल की धडकन
चुप सी ये तनहाई
अरे, आधीच आलंय की उत्तर.
अरे, आधीच आलंय की उत्तर.
द्या आता पुढचे!
पॅड अप करून बसलोय बॅटिंगची
पॅड अप करून बसलोय बॅटिंगची वाट बघत बॅटिंग येतच नाहीये.
९८७. हिन्दि १९९०-२०००
९८७. हिन्दि १९९०-२०००
त म द ख अ ज क क च -२
न ह त अ त प प म र ज ब-२
स स क प म त म प
सध्या गाजत असलेल्या चित्रपटाचे संगितकार
तू मिले, दिल खिले, और जीने को
तू मिले, दिल खिले, और जीने को क्या चाहीये
ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूँगा जिंदगीभर
सारे संसार का प्यार मैने तुझ ही में पाया
आणि हा पहिल्याच चेंडूवर षटकार
आणि हा पहिल्याच चेंडूवर षटकार!
अक्षयजी द्या पुढचे कोडे
९८८ मराठी (२०१२-२०१७)
९८८ मराठी (२०१२-२०१७)
म म म अ म
अ स स म छ
त अ म स
द अ त म
अ अ त भ ठ ठ
क्ल्यु???
क्ल्यु???
क्लू
क्लू
चित्रपट :- मला आणि माझ्या भावाला जेव्हा लोक एकत्र बघतात तेव्हा अरे 'फोटोकॉपी ' असे काहीसे होते त्यांचे.
माई माऊलीची माया अनमोल माया
माई माऊलीची माया अनमोल माया
ऊन सावली सुखाची ममतेची छाया
तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवातही तू मला
हे आई तू भासे ठायी ठायी..
व्वा! खूप छान

जरा उशीरा पण,
जागतिक मातृदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
९९९ हिन्दी (२०००-२००८)
९ ८९ हिन्दी (२०००-२००८)
च स फ अ ख य त स प ह,
त त क ख ह ह उ द ह...
चांद सितारे फुल और खुशबू ये
चांद सितारे फुल और खुशबू ये तो सारे फसाने है
ताजा ताजा कली खिले है हम उसके दिवाने है
मला एक बोलायचयं...म्हणजे
मला एक बोलायचयं...म्हणजे सर्वांना योग्य वातत असेल तर...
आता १००० नं.च कोडं द्याव लागणार आहे,मला अस वाततय की ते कोडे क्रुश्नाजींनी द्यावे... कारण्, त्यांनी कोडे क्र.५०० दिले होते...
देउदेत का त्यांनाच १०००वाल कोडे.. प्लिज...
वाह! भारीच ...सकाळी ऐकलेलं..
वाह! भारीच ...सकाळी ऐकलेलं..
कावेरि ८८ नंतर ८९ येत बहुतेक
कावेरि ८८ नंतर ८९ येत बहुतेक एकदा चेक कर
कावेरि ८८ नंतर ८९ येत बहुतेक
कावेरि ८८ नंतर ८९ येत बहुतेक एकदा चेक कर >>>
आईग्गं काय हसले मी ...
मी ना खरच एक नंबरची बुदधू आहे
अहो,मला अस वातत होत की तुम्ही लोकांनी १००० पार केले असेल काल...नशीब नाही केलं...परवा सांगून जाणार होते ,पन विसरले...
देउदेत हं क्रुश्नाजींनाच १००० वालं..
१००० वं कृष्णाजीनी द्यायच आहे
१००० वं कृष्णाजीनी द्यायच आहे ना? आता अजुन ९९० वं येईल. सो येऊ द्या
कृष्णाजी तुम्ही द्या १०००
कृष्णाजी तुम्ही द्या १००० नंबरचे कोडे. नाहीतर ही पोरगी आम्हाला मारायची पकडून.
९९० हिंदी (२०१२-२०१७)
९९० हिंदी (२०१२-२०१७)
ह स म अ ह क ट ग (*२)
स ब म भ स क ब
ह म व म व
त म च म स
र न ट न ह म प द र
ग म ग म ल ग म (*२)
१००० वे कोडे मी द्यायचे का?
१००० वे कोडे मी द्यायचे का? चालेल चालेल!
९९९ वे मला येईल असे द्या त्या साठी सोप्पे नाही तर ७-१७ मध्ये मी घायाळ निवृत्त होतो!

मीही निवृत्तच त्या १२-१७
मीही निवृत्तच त्या १२-१७ मुळे
कृष्णाजी तुम्ही द्या १०००
कृष्णाजी तुम्ही द्या १००० नंबरचे कोडे. नाहीतर ही पोरगी आम्हाला मारायची पकडून.>>>> नाही ओ...

क्रुश्नाजी, स्निग्धाताई
क्लू हवाय का ??
क्लू हवाय का ??
द्या एखादा..
द्या एखादा..
क्लू
क्लू
चित्रपट :- बायोपिक
नायक : - ह्या नायकाकडे टॅलेंटचा खजाना आहे . ऍक्टर ,डिरेक्ट,सिंगर,composer etc etc
भाग मिलखा भाग..
भाग मिलखा भाग..
बरोबर
बरोबर
Meri whiskiye, meri tharriye
Meri whiskiye, meri tharriye
Tu menu chadh gayi, meri soniye
Roko na, toko na
mujh ko peene do raj ke
Ghulmil, ghulmil launda
Ghulmil, ghulmil..
ही अशी सुरुवात् नाहिये ना पण
Pages