या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
नाही कृष्णाजी, जरा खाली बघा,
नाही कृष्णाजी, जरा खाली बघा, एकदम देवा कडे नको
तेरा शुक्रिया ओ तेरा शुक्रिया
तेरा शुक्रिया ओ तेरा शुक्रिया
के तुने गले फिर लगाया
...
मुझे मेरा प्यार दे दे
There you are
There you are
तेरा शुकरीया के तूने गले फिर लगा लिया है
मैने दिल के टुकडे चुनकर नया दिल बना लि या है
मुझे मेरा प्यार दे दे तुझे आजमा लिया है
तेरी वफ़ा के आगे मैंने सर झुक लिया है
जॉय मुखर्जी निर्माता
जॉय मुखर्जी निर्माता दिग्दर्शक! हमसाया चा हे ठाउ़क नव्हते!
ह्यातली बहुतेक गाणी मस्त आहेत!
विशेषतः 'वो हसिन दर्द दे दो'आशा ताईंच्या आवाजातील अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक!
'वो हसिन दर्द दे दो >>> आधी
'वो हसिन दर्द दे दो >>> आधी तेच देणार होते, परत विचार बदलला
द्या आता पुढचे
९६४.
९६४.
हिंदी
ज द ज अ ज श ढ अ
स म क भ न ज म प न ब
सोप्पे दिले जास्त डोके नको खाजवायला!
जब दीप जले आना जब शाम ढ़ले
जब दीप जले आना जब शाम ढ़ले आना
संकेत मिलन का भूल न जाना मेरा प्यार न बिसराना
बरोबर!!
बरोबर!!
९६५ हिंदी
९६५ हिंदी
अ स क त र प प
अ अ ग ग क
क ख क ग त र प प
ह अ ह क
एकदमच सोप्प
याला पण क्लु लागणार की काय?
याला पण क्लु लागणार की काय?
कृष्णाजी, मला वाटल होत हे
कृष्णाजी, मला वाटल होत हे कोड तुम्ही सहज बोलता बोलता सोडवाल. बरं जाऊ द्या, हसत खेळत रहा, गाणी गात रहा
९६५
९६५
उठे सबके कदम देखो रम पम पम
अजी ऐसे गीत गाया करो
कभी खुशी कभी ग़म तारा रम पम पम
हसों और हसाया करो
९६५.
९६५.
उठे सबके कदम, तरा रम-पम-पम
अजी ऐसे गीत गाया करो
कभी खुशी कभी ग़म, तरा रम-पम-पम
हंसों और हंसाया करो
घ्या हसत खेळत!!
९६६
९६६
हिंदी (६०-७०)
द स व क अ थ
अ य न ह म
म अ प म ह
क्ल्यु ???
क्ल्यु ???
क्ल्यु प्लिज...
क्ल्यु प्लिज...
गायब आहात कि काय.... मला पण अद्रुश्य व्हावस वाततय आता...
९६६:
९६६:
देखिये साहिबो वो कोई और थी
और ये नाजनी है मेरी
मैं इनपे मरता हूँ
बरोबर आहे असे गृहित धरून
बरोबर आहे असे गृहित धरून
९६७:
क य त ह ब य अ
ग व क ह म ठ ज
क य त
करोगे याद तो हर बात याद आयेगी
करोगे याद तो हर बात याद आयेगी
हे असावे बहुतेक
बरोबर
बरोबर
९६१. हिंदी (२००५-२०१५)
९६८. हिंदी (२००५-२०१५)
अ ख म ब
त र क क त प
ह त य प म ह
ज ढ अ म क प
आज माबोची साईड डाऊन होती बहुतेक दुपारपासून चालूच होत न्हवती.
९६१
९६१
ऐ खुदा मुझको बता
तू रहता कहाँ क्या तेरा पता
हम तो यहाँ पे मुसाफिर है
जो ढूंढे अपनी मंजिल का पता
९६२
९६२
हिंदी (१९९० - २०००)
अ म ब ह त त द म छ ल
ज च त द अ ब ल
९६२ क्ल्यू
९६२ क्ल्यू
द्वंद्वगीत
मराठी नायिका
संगीतकार "ईंडियन आयडल" च्या जज पैकी एक
आन्खो मे बसे हो तुम
आन्खो मे बसे हो तुम
तुम्हे दिल मे छुपा लुंगा
जब चाहु तुम्हे देखुं
आयना बनालुंगा
९६३. हिन्दि १९९०-२०००
९६३. हिन्दि १९९०-२०००
प च र ह ग च
ज क स म स च
अ ह म ख म ख च
क्ल्यु ??
क्ल्यु ??
पंदितजी ,काल इकडे पाऊस झाला,कोल्हापूरमधे झाला का??
हिन्दि चित्रपटस्रुष्टितिल
हिन्दि चित्रपटस्रुष्टितिल सर्वात जास्त आयकर भरणारा नायक
पंदितजी ,काल इकडे पाऊस झाला,कोल्हापूरमधे झाला का??>>>हो वादळ्वार्या सहित
सलमान खान
सलमान खान
नायकाचे टोपणनाव हे या
नायकाचे टोपणनाव हे या चित्रपटाचे शीर्षक
वर्षातुन तिन चार चित्रपट करणारा नायक
Pages