या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
बघा माझा अंदाज पण परफेक्ट!
बघा माझा अंदाज पण परफेक्ट!
कोडे क्र ९५२ मराठी (१९६५
कोडे क्र ९५२ मराठी (१९६५-१९७०)
स क क त भ म म
र क द त ल फ
कोडे क्र ९५२ मराठी (१९६५-१९७०
कोडे क्र ९५२ मराठी (१९६५-१९७०) --- उत्तर
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणार्या फुलातला
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
९५२
९५२
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणार्या फुलातला
आले की आधीच उत्तर मी टाईप करे
आले की आधीच उत्तर मी टाईप करे पर्यन्त!
कोडे ९५३ हिंदी ५०-६०
हे लिहा आता...
कोडे ९५३ हिंदी ५०-६०
द न भ म
अ त ब ल
च म च म
त च म च म
९५३
९५३
दुनिया ना भाये मुझे
अब तो बुला ले
चरनों मे चरनों मे
तेरी चरनों में चरनों मे
दुनिया ना भाये मोहे अब तो
दुनिया ना भाये मोहे अब तो बुला ले, चरणों में, तेरे चरणों में
बरोबर, द्या पुढचे...
बरोबर, द्या पुढचे...
९५४.
९५४.
६०-७० दशक
हिंदी
च प ग ज
क द त ह द म
ग म ग म
एकदम सोप्पय!
९५४
९५४
चेहरे पे गिरी जुल्फ़ें कह दो तो हटा दूँ मैं
गुस्ताखी माफ़, गुस्ताखी माफ़
९५५
९५५
हिंदी (७० -८०)
अ स छ त ब त ब फ़ ब
त ब त ब त ब त फ़ ब
९५५ क्ल्यू - संगीतकार - पंचम
९५५ क्ल्यू -
संगीतकार - पंचम
अगर साज़ छेडा तराने बनेंगे
अगर साज़ छेडा तराने बनेंगे
तराने बनेंगे तराने बनेंगे,
तराने बने तो फ़साने बनेंगे
९५६. व म स न, व ख क प
९५६.
व म स न,ख क ख
म म अ ह, प ह न र
व म स न, व ख क प
त स स ह, प फ न र,
ध ज च, म त ब
ह स क उ
न क न न, त ह र म म....
मऱ्हाटी
च्रप्सराव क्लू द्या एखादा
च्रप्सराव क्लू द्या एखादा
चिप्स ,साल नाही दिलं तुम्ही..
चिप्स ,साल नाही दिलं तुम्ही..
आणि मराठी गाणं दिलं...
दादा.ते आता रात्री च येतील...त्यामूले पहा येतयं का ते...
९५६:
९५६:
वेड्या मना सांग ना , खुणावती का खुणा
माझे मला आले हसू , प्रेमात फसणे नाही रे
वेड्या मना सांग ना , व्हावे खुळे का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे , प्रेमात फसणे नाही रे
धुक्यात जसे चांदणे , मुक्याने तसे बोलणे
हो … सुटतील केंव्हा उखाणे
नात्याला काही नाव नसावे , तू ही रे माझा मितवा
व्वा! इश्श मस्तचं हो
व्वा! इश्श मस्तचं हो
१ नंबर
चिप्स छान दिलेल हो कोडे
९५७:
९५७:
मराठी: (२००७-२०१७)
ज भ र
क अ स न र, श ह ग
क्ष ह ग
ब य क्ष, श ह ग
मेघा/कावेरी, मी दिलेलं खूप
मेघा/कावेरी, मी दिलेलं खूप सोप्प आहे. जमेल तुम्हाला लगेच.
जीव भुलला, रुणझुणला,
जीव भुलला, रुणझुणला,
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला
मस्तच अक्षय द्या पुढचे.
मस्तच अक्षय
द्या पुढचे.
इश्श द किंग ऑफ मराठी साँग
इश्श द किंग ऑफ मराठी साँग म्हणजे अक्षयदादा ने ओळखलं पण..
कोडे क्र ८५८ मराठी (२००५-२०१०
कोडे क्र ८५८ मराठी (२००५-२०१०)
ज द ग र अ प अ त
ज ल ल ध ह त ग श त
प न स म द क म त
स भ अ न ध अ प च त
मस्त गाणं दिलंय अक्षय
मस्त गाणं दिलंय अक्षय
८५८ :
९५८ :
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
छान आज जोरात चाललिये
छान आज जोरात चाललिये आद्याक्षरी!
९५९: (हिंदी):
९५९: (हिंदी):
अ ह अ ख अ ट च क
ख क त स च ब अ
Pages