बारा - वसंत समुद्री मेनू गटग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
देसाई-सदन

जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्रोतून आणलेला मोगरा फार काही वाढला नाही आणि फार फुलंही आली नाहीत. <<< स्वाती Return Policy मेल्यास अगर मारल्यास पैसे परत असे आहे का? Happy

>>सायो, तू ट्रोपिकल झाडं मारायला कुठलं औषध वापरतेस? >> Proud
काय बाई, तुम्ही माझ्याशी नी झाडांशी सहानुभूती दाखवायची सोडून जखमेवर मीठ चोळताय.

तुम्ही माझ्याशी नी झाडांशी सहानुभूती <<< झांडाशी दाखवली सहानुभूती पण मारणार्‍यांचे काय? Happy

बेसमेंट मधे सगळी सोय आहे , बरं का... Happy

विकू... पोष्टीनी ५०० चा आकडा गाठला नाही तर रद्द होण्याची शक्यता आहे.. तेव्हा बघु. अजून १५० पोष्टी येतात का? Proud

मला पत्ता नक्की ठावूक नाही मण मै चा पत्ता माहित आहे. तिथे येइन व शेजारी कोणत्या घरातून तळलेल्या सुक्या बोंबीलाचा वास येतोय ते पाहेन.

एवेएठि जोरात पार पडलं. देसायांनी काही समुद्रातल्या आणि काही जमिनीवरच्या भाज्यांनी बहार आणली! आता दोनतीन दिवस काहीही खाणं अशक्य वाटावं असं पोट भरलंय! अन्नदाता सुखी भव! Happy

(वेमांच्या उपस्थितीबद्दल आणि तदनुषंगिक चर्चेबद्दल लिहिलं तर चालणार आहे का? Proud )

मजा आली! मेनू एकदम हटके! सौ देसाई मासेसम्राद्नी आहेत. ३ वेगळ्या फिश डिशेस! एकदम बेत जमला होता!

मासेसम्राद्नी <<<< Rofl
....
खूप मजा आली.
त्यात अजयची उपस्थिती यावर कुणी बोलणार आहे की नाही?
कढीलिंबासाठी पुन्हा धन्यवाद स्वाती... Happy

वृत्तान्त प्लीज!
वेमा पण आले होते हे वाचून मेंढे पाटील आणि शिष्टमंडळ आठवलं!बिईंग गिव्हन टू अंडरस्टँड यू आर द ओनर! आणि एज्युकेसनल मानसं तुमी!

गोगा, थांबा की थोडं. घाई काय सगळं लगेचच लिहून टाकायची. Wink
मी कढिपत्ता मारला, तुम्ही न मारता वाढवा आणि त्यातून एक रोप मला द्या.

गुप्तता कुत्र >>> Biggrin

देसाई मासे आणि एकुणच सर्व पदार्थसम्राट आहेत. भन्नाट मेनु आणि भन्नाट पदार्थ होते. धन्यवाद देणार होते पण पिस्ता फ्लेवरचं आइसक्रीम न मिळाल्यामुळे नाही देणार.

गंगु स्वातीकडे आलीच नाही, सगळा वेळ अजयकडेच होती हे सांगायचं आहे की नाही काय ते कळवा म्हणजे मी वृतांत लिहायला घेते.

Pages