या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
८२१ हिंदी ९०-००
८२१ हिंदी ९०-००
क ज म त म अ ल थ
ज म स द म ग क र
अ र क ब ह
ख क अ ह
म ह स अ स फ ह
ब ह स अ स ह ह
ख ह स अ स द ह
ब ह स अ स अ ह
..........................
..........................
ह फ
क्ल्यू देउन जाते --
(१) गायक --- याच गाण्याने / गायकीने ओळखला जातो.....अजूनही..
(२) गीतकार --- संगीतकार, गायकांच्या पिढ्या पुढे सरकल्या तरी यांची लेखणी लिहितेच आहे.
मी नसेन आता. उत्तर आले की खेळ पुढे न्या.
कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता
कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था
जैसे मेरी सारी दुनियाँ में गीतों की रुत और रंगो की बरखा है
शंकर महादेवन! ब्रेथलेस.
हे असावे असा अंदाज!
अगदी बरोबर कृष्णाजी हेच आहे.
अगदी बरोबर कृष्णाजी हेच आहे.
गीतकार :- जावेद अख्तर
कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था जैसे
मेरी सारी दुनिया में
गीतों की रुत और रंगों की बरखा है
खुशबू की आँधी है
महकी हुई सी अब सारी फ़ज़ायें हैं
बहकी हुई सी अब सारी हवायें हैं
खोई हुई सी अब सारी दिशायें हैं
बदली हुई सी अब सारी अदायें हैं
बरोबर आहे असे गृहित धरून!
बरोबर आहे असे गृहित धरून!
सोप्पे मराठी
८२२.
ह च झ द म च व
द त न त क
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी
८२३ मराठी म अ म अ क ग भ न क
८२३ मराठी
म अ म अ क
ग भ न क
मी एकटीच माझी असते कधीकधी
मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी
८२४ मराठी (२००१-२००९)
८२४ मराठी (२००१-२००९)
अ म म म न ल
द अ अ म ब ल
अ च अ क्ष प त स
क्लू :-
संगीतकार :- खुपते तिथे गुप्ते
एवढे नविन बर्याचदा ऐकलेले ही
एवढे नविन बर्याचदा ऐकलेले ही नाहीत! त्यामुळे डोळ्यापुढे येतच नाहीत ही गाणी!
कृष्णाजी मस्त गाणं आहे एका
कृष्णाजी मस्त गाणं आहे ऐका एकदा
क्लू
नायक :- सही रे सही वाला जाधव , देड फुटया
नायिका :- ये गो ये मैना वाली
गायिका :- कोंबडी पळाली वाली.
८२४ मराठी (२००१-२००९) --
८२४ मराठी (२००१-२००९) -- उत्तर
अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी
गुप्ते // वैशाली सामत // नायक नायिका नाही माहीत
गाणे ऐकलेले आहे.
पण मला वाटले नवीन गाण्यात सुरुवातीच्या ओळी वेगळ्या आणि प्रसिद्ध ओळी वेगळ्या असते तसे काही असेल. शोधावे लागेल.
आता कपडे वाळत घालताना अचानक अ म म म न ल आठवले.
व्वा कारवीताई अगदी परफेक्ट
व्वा कारवीताई अगदी परफेक्ट बरोबर ओळखलंत.
८२५ हिंदी ६०-७०
८२५ हिंदी ६०-७०
अ-अ-अ म ह स र ज
अ ज क ह अ
ह म ज क ह अ
द म त अ क ब ल ध
अ ज क ह अ
क्ल्यू --
(१) नायक, नायिका, गायक, गायिका, धागाकर्ते -- नावे / आडनावे एकाच अक्षराने सुरु
(२) चित्रपट -- बाग, जॉगिंग ट्रॅक इथे या दोन गोष्टी असणारच
८२५
८२५
इब्तिदा-ए-इश्क़ में हम सारी रात जागे
अल्ला जाने क्या होगा आगे
मौला जाने क्या होगा आगे
दिल में तेरी उलफ़त के बंधने लगे धागे
अल्ला जाने क्या होगा आगे
१. मनोज कुमार, माला सिन्हा, लता मंगेश्कर, मुकेश
२. चित्रपट : हरियाली और रास्ता
८२६
८२६
हिंदी (८०-९०)
अ क ह न ज भ ह ख ह
द ह त ह ग ह
ह अ त द म द न र
क्ल्यू -
१. चित्रपट - "द प्रॉमिस"
२. नायक - कपूर, दोन नायिका
८२६
८२६
हिंदी (८०-९०)
ऐसा कभी हुआ नहीं, जो भी हुआ खूब हुआ
देखते ही तुझे होश गुम हुए
होश आया तो, दिल मेरा दिल ना रहा
चित्रपट : ये वादा रहा
८२७
८२७
मराठी (नाट्यगीत)
त प ब क ख झ
छ अ भ क अ ग
८२७.
८२७.
ती पाहताच बाला कलिजा खलास झाला
छातीत इष्क-भाला की आरपार गेला
परफेक्ट बरोबर..
परफेक्ट बरोबर..
८२८ हिंदी (२००५-२००९)
८२८ हिंदी (२००५-२००९)
म म य ब द त क अ च ह त
क प न त क ढ र ह त
ज ह अ ज ह अ वा ब क ह ब
म क ध त स क
म य ख स न त छ
चित्रपट :- 'डोन्ट से बाय'
जानिये हीरिये..
जानिये हीरिये..
मेरे मन ये बता दे तू
किस और चला है तू
क्या पाया नही तुने
क्या धुंध रहा है तू
जो है अनकही जो है अनसुनी
वोह बात क्या है बता
मितवा कहे धरकने तुझसे क्या
मितवा ये खुदसे तो ना तू छुपा
८२९ हिन्दि
८२९ हिन्दि
अ ज ख अ स प
क क इ क अ ल म ज ह
अ म स क ल भ ज ह क य र ज ह
मेरे मन ये बता दे तू,किस और
मेरे मन ये बता दे तू,किस और चला है तू
क्या पाया नहीं तूने,क्या ढूंढ रहा है तू
जो है अनकही,जो है अनसुनी
वो बात क्या है बता,मितवा...
चित्रपट—कभी अल्विदा ना केहना
'विनंति' केल्यास क्लु मिळेल
'विनंति' केल्यास क्लु मिळेल
८२९
८२९
आते जाते खूबसूरत आवारा सड़कों पे
कभी कभी इत्तेफ़ाक से, कितने अनजान लोग मिल जाते हैं
उन में से कुछ लोग भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं
८३० हिंदी (२००५-२००९)
८३० हिंदी (२००५-२००९)
म म म म म म म क ह ह र
क त ह अ क त ज ख न
ज स अ ह स म ख क ख न
ह ग स क म ब ग अ क ख ख न
क्लू :-
चित्रपट :- फ्रेंडशिप
नायिक :- हॉलिवूड मध्ये सीरिअल करणारी , दोन नायक
८३०
८३०
मौला मौला मेरे मौला, ...
....
खबर नही
चित्रपट- दोस्ताना, (२००८)
शब्द महीत नाहीत , सॉरी.
शब्द महीत नाहीत , सॉरी.
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
शब्द महीत नाहीत , सॉरी >>>हरकत नाही पुढील कोडे द्या
पूर्ण शब्द
मेरे मौला मौला मेरे मौला
मान मतवाला क्यूँ हुआ हुआ रे
मान मौला मौला मेरे मौला
मेरे मौला
किस तरफ है आसमानकिस तरफ ज़मीन
खबर नही खबर नही
जब से आया है सनम
मुझको खुद की भी खबर नही खबर नही
होश गुल सपनो की में बंधु गल आँख कब खुली
खबर नही खबर नही
Pages