या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
इक दिन कहीं हम दो मिलें और
इक दिन कहीं हम दो मिलें और तीसरा कोई न हो
बैठे रहें खोए रहें कुछ मैं कहूँ कुछ तुम कहो
चित्रपट-और प्यार हो गया
७९८. हिन्दि १९९०-२०००
७९८. हिन्दि १९९०-२०००
अ ह ब ल त ब ह
क म अ द र ह
अ अ अ ब ब ल अ
त य स द र अ त अ
अगदि सोप्प
गायक-इंडियन आयडोल चा परिक्षक
गायक-इंडियन आयडोल चा परिक्षक
नायक- दबंग हिरो (नायकाचा डबल रोल आहे.)
नायिका-कपुर घरान्यातिल
कृष्णाजी, कारवी, अक्षय,
कृष्णाजी, कारवी, अक्षय, स्निग्धाजि..... कुणीतरी इकडे फेरी टाका....
उची है बिल्डिंग लिफ्ट 'तेरी
उची है बिल्डिंग लिफ्ट 'तेरी बँड है...
कैसे मै आऊ दिल रजामंद है..
करेक्ट
करेक्ट
कोडे क्र ७९९ हिंदी (२०१२-२०१७
कोडे क्र ७९९ हिंदी (२०१२-२०१७)
म स त ह ह ह व
म स त द म ब व
ह ह ह न अ भ न व प
त स न त म व
क्लू :-
दिग्दर्शक :- इंग्लिश विंग्लिश वाल्या
माना सब से तु हसीन है
माना सब से तु हसीन है हुस्नवाली
माना सब के तु दिलो में बसनेवाली
व्वा स्निग्धाजी परफेक्ट बरोबर
व्वा स्निग्धाताई परफेक्ट बरोबर
८०० हिंदी
८०० हिंदी
क ब य भ द ह
य ज म क स र ह म त ल ह
अ प क प अ अ क प म द ल ह
कई बार यूँ भी देखा है
कई बार यूँ भी देखा है
ये जो मन की सीमा रेखा है, मन तोड़ने लगता है
अन्जानी प्यास के पीछे, अन्जानी आस के पीछे, मन दौड़ने लगता है
८००
८००
कई बार यूं भी देखा है
ये जो मन की सीमा रेखा है
मन तोडने लगता है
अंजानी प्यास के पीछे
अंजानी आस के पीछे
मन दौड रहा है
दोघांनी साधारण सारख्याच वेळेस
दोघांनी साधारण सारख्याच वेळेस पोस्ट केलय
गुड
कोडे क्र ८०१ मराठी (२०१२-२०१७
कोडे क्र ८०१ मराठी (२०१२-२०१७)
क द झ म फ ख
र व प क म स
र न द च अ अ दा
अ व स ए त प द
प द प द म प द...
क्लू
क्लू
गायक /संगीतकार :- याच्या नावातच राज आहे
नायक :- कट्यार वाला दिग्दर्शक आणि मितवा वाला
सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी
सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी
फुगे सिनेमाच असेल
पार्टि दे
किती दिवस झाले माला फुकटचे खाऊंन
रोज वाट पाहतो कधी महंतो स्वत: हुन
रात्रि नको दिवस चल अक्खि नको आधी दे ….
वर्षातून स्वत: हूँ
एक तरी पार्टी दे
पार्टी दे पार्टी दे मेल्या
पार्टी दे पार्टी दे ..
स्निग्धाताई अगदी जवळ आहात.
स्निग्धाताई अगदी जवळ आहात.
पंडितजी परफेक्ट बरोबर
पंडितजी परफेक्ट बरोबर
८०१ मराठि
८०१ मराठि
ट ट क ट ह म
फ फ ह स प म ज ल ज
अ म इ ब त ब च म स म ह न
फ य स ह स य स ह च प भ ह न
अ ह क क ह व य त ब
द त ब ह म त ल ह ज त स ह द म
अ ल क क स श क म ल
अ अ न फ अ न झ न न ज अ अ न
शब्द-हिन्दि मराठि एकत्र
शब्द-हिन्दि मराठि एकत्र
दिग्दर्शक -जाधवांपैकि
२०१२-१७
टेन्शनच टेन्शन कशाला
टेन्शनच टेन्शन कशाला
टेंपरवरी हा मामला
फ्युचर फटीचर है साला
प्रेझेंट मै जिले जरा,
आंखो मै इमोशन्स
बोले तो बोलबच्चन
चलनेमे स्लो मोशन है ना,
फिल्मी स्टाइल है, सुरमी ये स्माइल है,
चिकना प्रोफाइल भी हाय ना,
अरे है कोन, कोन है वो ये तो बता..
देखो तो बच्चा है, मानो तो लुच्चा है,
जानो तो सच्चा है दिलबर मेरा,
आली लहर केला कहर, सारे शहरका मे लाडला,
अरे आओ ना, फिर आओना, झुमो ना नाचो जरा ..
नायक नायिका- २०१३ सालचा
नायक नायिका- २०१३ सालचा सगळ्यात हिट मराठि चित्रपटातिल त्रिकुट
करेक्ट अक्षय
करेक्ट अक्षय
कोडे क्र ८०३ मराठी (२०१२-२०१७
कोडे क्र ८०३ मराठी (२०१२-२०१७)
स स ह त
द द ग ग
ब झ ह
स म छ ध
प त ज त
फ फ ह
क्लू :-
चित्रपटातला एक डायलॉग :- दुनिया गोल आहे जिंदगी झोल आहे वाटेल नाही जायचं विषय आपला खोल आहे.
७-१७ आपला विषय नाही वाटेलाही
७-१७ आपला विषय नाही वाटेलाही जायचे नाही!
रच्याकने त्या ७-१७ वाल्या ताई ह्या आठवड्यातही नाही फिरकल्या! ??
क्लू :-
क्लू :-
नायक :- ती सध्या काय करते वाला
नायिका :- महेश कोठारे यांची सून
चित्रपट :- ह्याच नावाचा एक हिंदी चित्रपट
दिग्दर्शक :- जाधवांपैकी एक
गुगलुन गुरु सिनेमा मिळाला!
गुगलुन गुरु सिनेमा मिळाला!
पण गाणे माहिती नाही!
८०३
८०३
सुन सुन हा तराना
दिल दिल गाये गाना
बेधुन्द झाली हवा
सॉंसों मे छाया धुआ
...
फ़िल्मी फ़िल्मी हुआ
८०४
८०४
हिंदी (१९८० - ९०)
क द ह स त
क च ह च त
न ह ज क द क न स
ल न ठ न त
Pages