या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र.: ७०१ (हिन्दी)
कोडे क्र.: ७०१ (हिन्दी)(२००१-२००९)
ल ल अ अ र ल प प
अ य ल स व
स क घ र प ज अ ड इ य ब व
व ब ह क ह ज न न ग अ ह त ह थ ल
स अ ड प च म ...
काका,तायांनो,क्रुश्नाजी आता
काका,तायांनो,क्रुश्नाजी आता पुरे...
इतना मत हसो ना ...वाइट वाटतं हो आम्हाला...
कावेरि.....पण तुम्हाला ७-१७
कावेरि.....पण तुम्हाला ७-१७ असून क्ल्यू वाचायला लागले..? not fair... Happy
ते कृष्णा आणि स्निग्धा यांच्यासाठी होते.>>> त्यांना सगळेच्या सगले क्लु कलावे...म्हणूनच डिटेल मधे दिलय...
ताई हि नविन गाणि असतात च अशी...एखादा शब्द क्लिक होतो... सुरुवात नाही...
जुन्यागान्यांच तस नसत ना... त्यासाठी>>> +११११
म्हणूनच याबाबतीत नेहमीच तुमच पारड जड राहीलं...यात काहिही शंका नाही..
आता तुम्ही क्ल्यु द्या बर
आता तुम्ही क्ल्यु द्या बर
त्यांना सगळेच्या सगले क्लु
त्यांना सगळेच्या सगले क्लु कलावे...म्हणूनच डिटेल मधे दिलय...>>>>
क्लु:
क्लु:
१)नायिका ह्या गान्यातच नायकाला डान्स कसा करायचा हे शिकवते...
लेफ्ट लेग आगे आगे राइट लेग
लेफ्ट लेग आगे आगे राइट लेग पिछे पिछे
आजा यार लेट्स स्टार्ट वे
सर को घुमा ले राऊंड पैर जरा अप डाउन..........................
(No subject)
स्निग्धा, टाळ्या!!!
स्निग्धा, टाळ्या!!!
चक्क कावेरिचे गाणे ओळखले!!!
७०२ हिंदी
७०३ हिंदी
म ज भ अ ह ह त च स अ ज ह
अ झ क म अ म ब द य द ह
(७-१७) नाही
ते सुनिधी चौहानने गायल आहे
ते सुनिधी चौहानने गायल आहे म्हणुन माझ्या लक्षात आहे इतकच
चक्क कावेरिचे गाणे ओळखले!!!
चक्क कावेरिचे गाणे ओळखले!!! >>>> मी नहमी शोप्प आणि फेमसवालचं गाण देते क्रुश्नाजी...

तुम्ही प्रयत्न करत नाहि तो भाग वेगला... कललं ...
७०२ - कावेरि स्पेशल का पुन्हा
७०२ - कावेरि स्पेशल का पुन्हा??
ताई कोडे क्र. ७०३ करा..
ताई कोडे क्र. ७०३ करा..
कारवी ताईंनी ७०२,मी ७०१ दिलं होतं...
क्रिश्नाजी...नाही नाही...
सोदवा तुम्ही...
७०३.
७०३.
मैं जब भी अकेली होती हूँ, तुम चुपके से आ जाते हो
और झाँक के मेरी आँखों में, बीते दिन याद दिलाते हो
बरोबर आहे असे गृहित धरून
बरोबर आहे असे गृहित धरून पुढचे देतो!
७०४.
हिंदी
य र ज द ब ग ह च स
क अ म द क द स
अ क र म द क स ल ल
द क स ल ल
क त ब स द च ज
श र ज प च ज
सोप्पे आहे...
स्निग्धा यांनी दिलेल्या आणि ह्या गाण्याचे दशक एकच!
ते गाण १९६१ (धर्मपुत्र) मधिल
ते गाण १९६१ (धर्मपुत्र) मधिल दाखवतयं...
म्हन्जे १९६०-१९७० अस का???
एखांदा क्लु मिळेल काय??? दशक हा क्लु आहे अस नका बोलू...
एखांदा क्लु मिळेल काय??? दशक
एखांदा क्लु मिळेल काय??? दशक हा क्लु आहे अस नका बोलू...>>>
१. गाण्याच्या पहिल्या ओळी ही गाण्याची ओळख नाही!
२. हिरो भरपूर गाजलेल्या त्रिकुटातला एक
३. हिरॉइन्स देखिल बर्याच यशस्वी चित्रपटात काम केलेल्या
४. संगीतकार सुरतालाच्या बबतीत खूपच सजग
घ्या क्ल्युच क्ल्यु!
२. हिरो भरपूर गाजलेल्या
२. हिरो भरपूर गाजलेल्या त्रिकुटातला एक>>> त्रिमुर्ती(१९७४),सन्जय खान्,राकेश रॉशन्,असरानी...यापैकी मला अस वाटतय सन्जय खान असावा...
३. हिरॉइन्स देखिल बर्याच यशस्वी चित्रपटात काम केलेल्या>>>याचा अर्थ्च नाही कळला..
पर्वीन बाबी असेल कदाचित
४. संगीतकार सुरतालाच्या बबतीत खूपच सजग>>>
आज की रात मेरे दिल की सलामी
आज की रात मेरे दिल की सलामी ले ले
दिल की सलामी ले ले
कल तेरी बज्म से दि वाना चला जाएगा
शम्मा रह जाये गी परवाना चला जाएगा
. गाण्याच्या पहिल्या ओळी ही
. गाण्याच्या पहिल्या ओळी ही गाण्याची ओळख नाही! >> एवढाच क्लु पुरला
स्निग्धा, बरोबर!
स्निग्धा, बरोबर!
मेरे को खुदकी हसी आ रही है..
मेरे को खुदकी हसी आ रही है..
ये त्रिकूट बोले तो???
१)दिलीप कुमार ...कलल आताच..दुसरे २
यार तुम्ही क्लु क्लियर करत जा ना...म्हनजे माहीती होइल..
सन्गितकार : नौशाद आता कललं
सन्गितकार : नौशाद आता कललं मला...गुगल बाबांनी सान्गितलं..
१)दिलीप कुमार ...कलल आताच.
१)दिलीप कुमार ...कलल आताच..दुसरे २>>> राज कपूर - देव आनंद
नौशाद अली हे सुर तालाच्या बबतीत एवढे खमके होते की किशोरदांना ते गायक मानत नव्हते!
अर्थात किशोरदांना त्यामुळे फारसा फरक पडला नाही बहुतेक सर्व संगीतकारांसोबत ते गायले!
पुढचे कोडे???
आभारी आहे...
आभारी आहे...
मी आपली काहीतरी डोकं चालवत अस्ते...
कोणी देत नाही तर मी देते..
कोणी देत नाही तर मी देते..
कोडे क्र. : ७०५(हिन्दी)
त ह त ह ज अ क क ह,
त ह त ह द अ क क ह..
र ह द स त प म प भ क ह....
न म अ र न क अ क ऐ म ख क ह...
हातासरशी साल, क्ल्यु, हिरो
हातासरशी साल, क्ल्यु, हिरो हिरविनची नांवे आणि सिनेमाचे नांव द्या म्हणजे ओळखता येईल !
अग्गबाई खरचं की साल राहील की
अग्गबाई खरचं की साल राहील की क्रुश्नाजी...
क्लु:
१)२०१०- २०१६
२) नायकाने यात २ भुमिका केलेल्या आहेत(जुडवा नाही...१च व्यक्ती २ भुमिका)
३)सन्गितकार : नाकात गाणारा
आता पळून जाऊ नका...गाण छान आहे...
किडा,मुन्गी,मच्छर अस काहीहि नाही..
७०५.
७०५.
कदाचित चुकीचे असू शकते!
तू ही तू हर जगह आज कल क्युं है
रास्ते हर दफ़ा सिर्फ तेरा पता
मुझसे पूछे भला क्युं है
Pages