Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता:
देसाई-सदन
जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काव्यात muck नको. > >> आं ?
काव्यात muck नको. > >> आं ? मायबोलीवर कविता विभागात दुसरं काय असतं मग ?
गोगांच्या गटगला बुवांचा सोगा>
गोगांच्या गटगला बुवांचा सोगा>>
>बाई, कोटींचा muckता घेतला आज तुम्ही.>>
काय कल्ला करता रे तुम्ही लोक.
ईबा आणि बुवा
ईबा आणि बुवा
समुद्रभाजी मध्ये समुद्रमेथी पण येणार का?
समुद्रभाजी मध्ये समुद्रमेथी
समुद्रभाजी मध्ये समुद्रमेथी पण येणार का? <<< येईल की .... भाजी म्हटल्यावर पालक / मेथी सगळेच आले आणि लसूण..
muckता >>>
muckता >>>
>>>समुद्रभाजी मध्ये
>>>समुद्रभाजी मध्ये समुद्रमेथी पण येणार का? <<< येईल की .... भाजी म्हटल्यावर पालक / मेथी सगळेच आले आणि लसूण.. Proud
लसूण म्हणजे चांगली सात्विक असणार
हो भाजीत भाजी मेथीची असे अनेक
हो भाजीत भाजी मेथीची असे अनेक मंगल कार्यालयात ऐकले आहे. नंतर आणखी काय काय म्हणतात. मग लांबच्या पंगतीतील लोक "ऐकू आले नाही" चा गजर करतात जिलब्या, गुलाबजाम खायचे एक मिनीट थांबवून. मग पुन्हा भाजीत भाजी सुरू होते.
गटगला असे काही होईल असे सुचवत नाहीये. नाहीतर सदस्यसंख्या रोडावायची. संख्या. सदस्य नव्हे.
सदस्य रोडावल्यास आनंद होईल ,
सदस्य रोडावल्यास आनंद होईल , सदस्याना..
सोग्यात सोगा बुवांचा
सोग्यात सोगा बुवांचा
सोग्यात सोगा बुवांचा
बारात दिलदार मान्सायचा वाडा म्हंजे एकच! देसायांचा!!
अंब्याचा झाडा शेवग्याच्या शेंगा
अंब्याचा झाडा शेवग्याच्या शेंगा
बारात सर्वात हॅन्डसम कोन? तर देसाई इन चट्टेरीपट्टेरी लेंगा!
काहीही
काहीही
मोरूच्या मावशी नंतर बुवांचाच
मोरूच्या मावशी नंतर बुवांचाच नंबर. आता मिनी नऊवार नेसा नी पिंगा घाला गटग ला म्हणजे विजय चव्हाणांनंतर तुमचाच नंबर
६/१३/२० मे चे वीकेण्ड मला
६/१३/२० मे चे वीकेण्ड मला जमणार नाही. आधीच्या दोन वीकेण्डला जमले असते.
अरे काय चाललंय? माझ्या
अरे काय चाललंय? माझ्या लेंग्याचे काय हे कौतूक?
मला एक विकांत आधीही चालेल..
नाय नाय आता बदलू नका.
नाय नाय आता बदलू नका.
चला 'फारेण्ड' नको हे ठरले..
चला 'फारेण्ड' नको हे ठरले..
(आता नक्की ६ तारिख.. अजिबात बदलत नाही.
हो बदलू नका. पुढेमागे (म्हणजे
हो बदलू नका. पुढेमागे (म्हणजे गटगच्या आधीच ) चर्चा झालीच दुसर्या तारखेची तर मी "बगतांय हां" मोड मधे आहेच, त्यामुळे एण्ट्री टाकेनच
एप्रिलच्या डेट्स मला जमल्या
एप्रिलच्या डेट्स मला जमल्या असत्या. पण मे च्या जमणार नाहीत.
( मे मध्ये मी गोड खायला सुरू करणार आहे, त्यामुळे येता येणार नाही. स्वाती नोंद घे. )
अरे काय हे केदार ह्या वयात हे
अरे काय हे केदार ह्या वयात हे असले डोहाळे? खेलने कुदने के दिवस संपले का तुझे?
एप्रिलच्या डेट्स मला जमल्या
एप्रिलच्या डेट्स मला जमल्या असत्या. पण मे च्या जमणार नाहीत. >>>> मलापण .........
बुवा
बुवा
अरे स्वाती म्हणते की मी चोरून गोड खातो त्यामुळे गटगला कधी कधी येत नाही.
सा मे एके सा मे ठेवा. बदलू
सा मे एके सा मे ठेवा. बदलू नका आता. फारेन्ड, दोस्ती कि खातिर तुझी ट्रॅवल डेट बदल बरं.
बशीचं काय ते ठरवा की. किती शिटं भरणार? कुठनं भरणार?
दोस्ती की खातिर नक्कीच बदलली
दोस्ती की खातिर नक्कीच बदलली असती पण आमच्या हापिसची कॉन्फरन्स आहे केळफोर्णे मधे.
बस माझ्या घरनंच निघणार ना
बस माझ्या घरनंच निघणार ना सालाबादप्रमाणे? मी सोडून अजूनही चारच तश्रीफा बसतात. तेव्हा आपपल्या बुक करा.
मी आणि एकलव्य नक्की येणार -
मी आणि एकलव्य नक्की येणार - खाष्ट हाफ तिकिटाचं नक्की नाही.
कॅल्क्युलेशन चुकलं - हाफ आणि फुल दोन्ही तिकिटं आली तरी मी आणि सिंडी धरून चार शिटा भरतील बसमध्ये.
बुवांना ट्रन्कमध्ये टाकावं लागेल.
केदार
बाई मी किन्नर, त्या मुळे
बाई मी किन्नर, त्या मुळे हरहुन्नर! आर्धी बावडी गाडीच्या बाहेर पन चालती. आगे बढो !!! कूच करो!!
बाई शिंडरेलाला तुम्ही डबल शिट म्हणू नका तीला राग यील. ती लगेच स्पीक फॉर युअरसेल्फ असं म्हणेल.
बाई, तुमच्या बारक्या तिकटाचं
बाई, तुमच्या बारक्या तिकटाचं कन्फर्म करा म्हणजे बुवांची तश्रीफ गाडीत की बाहेर हे ठरवता येईल.
बाई मी किन्नर, त्या मुळे
बाई मी किन्नर, त्या मुळे हरहुन्नर! >>> शीघ्रयमकी हा ही एक हुन्नर आला यात.
बुवा
बुवा
तुम्हाला माबो चा कांती शाह म्हणावं का?
शीघ्रयमकी >> तिकडे यमक हराम
शीघ्रयमकी >> तिकडे यमक हराम असं विशेषण वाचलं अलिकडेच
व्हर्जिनियावाली मंडळी येणार
व्हर्जिनियावाली मंडळी येणार असतील तर आमच्याकडे रेस्ट स्टॉप करु शकतात
Pages