Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झी च्या सगळ्या नाइका तशाच
झी च्या सगळ्या नाइका तशाच पाहिजेत असा नियम आहे.
झी च्या सगळ्या नाइका तशाच
झी च्या सगळ्या नाइका तशाच पाहिजेत असा नियम आहे.
झी च्या सगळ्या नाइका तशाच
झी च्या सगळ्या नाइका तशाच पाहिजेत असा नियम आहे.
झी च्या सगळ्या नाइका तशाच
झी च्या सगळ्या नाइका तशाच पाहिजेत असा नियम आहे.
झी च्या सगळ्या नाइका तशाच
झी च्या सगळ्या नाइका तशाच पाहिजेत असा नियम आहे.
शिवाय ती पोटात मुरडा
शिवाय ती पोटात मुरडा आलेल्या.. एरंडेल चेहेरेवाल्या विक्रांतला 'अनुरुप' कशी होईल?>>>>>
यु आर राइट.
दक्षिणा, कळलं कळलं
दक्षिणा, कळलं कळलं
१० नविन पोस्ट बघुन वाटल की
१० नविन पोस्ट बघुन वाटल की काहीतरी छान वाचायला मिळेल पण ईथे तर फक्त एक नियम दहादा कळला
अरे चुकून झालं हे
अरे चुकून झालं हे
डायव्होर्सचा निर्णय
डायव्होर्सचा निर्णय घेतल्यापासून विक्रांत मोकळा झाल्यासारखा वाटतोय
दाक्षिणा त्रिवार/चौकार
दाक्षिणा त्रिवार/चौकार /पंचकार /षटकार आणि किती ते कार कार
>>>डायव्होर्सचा निर्णय
>>>डायव्होर्सचा निर्णय घेतल्यापासून विक्रांत मोकळा झाल्यासारखा वाटतोय---
आता आजी मिटवेल त्याला परत.
आजीला कळलं का?
आजीला कळलं का?
मूळ प्रश्णाचे उत्तर का देत
मूळ प्रश्णाचे उत्तर का देत नाही?
ती मोनिका गर्भपात का नाही करत?
मोनिका (आणि विक्रांत) गर्भपात
मोनिका (आणि विक्रांत) गर्भपात का करत नाही यावर धाग्याची २-३ पानं खर्ची पडलीत.
मेडिकली अॅडव्हायजेबल नसतो. अर्थात तिला करायचाच असतो आणि ती प्रयत्नही करते. बाहेरच्या डॉक्टरकडे जाते. विक्रांतला सांगते. आत्याही तिला आणि पर्यायाने विक्रांतला सोडवता येईल का ते पाहते. पण खूप उशीर झालेला असतो.
हल्ली सगळे गोड गोड वागत
हल्ली सगळे गोड गोड वागत नसल्यामुळे बघणेबल झाली आहे मालिका. हुश्श.
शिव-गौरी किंवा
शिव-गौरी किंवा आदित्य-मेघनासारखे हे दोघं प्रेक्षकांना आपलेसे, सरळसाधे वाटत नाहीत >>>
शिव-गौरी..-- काय तो शिव .. आणि काय त्या गौरी च्या एक एक तर्हा..!!! सरळसाधे...
पण आता उग्र चिडके चेहेर,
पण आता उग्र चिडके चेहेर, त्यावर तीनदा तीन अँगलमधून कॅमेरा, मागून आवाज अश्या मोडमध्ये जाणार बहुतेक.
बादवे, ती रिचा स्क्रीनवर येते तेव्हा जे बॅकग्राऊंड वाजतं ते किती विनोदी आहे.
याच नाव अस खुलता कळी खुलेना
याच नाव अस खुलता कळी खुलेना का आहे?
कोणती कळी खुलत नाही ??
ओ मोरपंखी, त्या थंडाक्काला
ओ मोरपंखी, त्या थंडाक्काला मी न्हाई सरळसाधी म्हंटलेलं.. सनवनी म्हटलंय.. उगाच अर्धवट काॅपी पेस्ट करु नकासा माझी वाक्य.
काल थोडेसे पाहीले, खरच
काल थोडेसे पाहीले, खरच मोनिकाची ॲक्टींग छान आहे, तिची होणारी घुसमट चांगली दाखवलीये तीने
रिचानी विक्रांतला विचारलेले
रिचानी विक्रांतला विचारलेले प्रश्न आवडले. बर्यापैकी अॅप्रोप्रिएट होते. त्यावरुन ती मोनिकाला म्युचुअल डिव्होर्स घ्यायला सांगते तेही आवडलं. विक्रांत जे म्हणाला ते तिला व्यवस्थित समजल्याचा पुरावा आहे तो. मोनिका एकटी पडणार बहुधा!
डिवार्स सारखी बातमी आधी घरी
डिवार्स सारखी बातमी आधी घरी सांगायची सोडून हे दोघ आपापसातच चर्चा करत बसलेत का? मोनिका एकदाची तयार झाली डिवोर्सला की मग घरी बाँब फोडणारेत का?
तसच हवं ना?
तसच हवं ना?
आमच्या घराचे काही नियम
आमच्या घराचे काही नियम आहेत.
ते नियम कुणीही मोडत नाहीत.
घराचे नियम मोडणार्याला मी सोडणार नाही. / माफी नाही.
आमच्या घरात कुणीही खोटं बोलत नाही.
आमाचा बाब्या कुठलीही गोष्ट लपवत नाही.
आम्ही सगळे अत्यम्त सज्जन, साधे, सुसंस्कृत आहोत.
असं क्लेम करणार्या घरात हम्खास श्री किंवा विक्रांत असतात. जे खुप मोठं खोटं घरच्यांशी बोलतात आणि बर्याच महत्वाच्या मोठ्या गोष्टी घरच्यापासुन लपवतात.
आता डिवोर्स बद्दल विकी बाळाने एकही शब्द आपल्या कैकयी आजीला, अगंबै आईला, बाबाना सांगितलेला नाहीये. सरळ नोटीस पाठवुन दिलीये.
हो ना...अशा तत्व निष्ठ,
हो ना...अशा तत्व निष्ठ, स्ट्रेट फॉर्वर्ड घरांपेक्षा आपली घरं बरी......एकदम ब्लॅक ऑर व्हाईट नाहीत तर....ग्रे - करडी!
आणि आता आजीला / अगंबाई ला धक्का नाही का बसणार? जे मुख्य रिझन होतं लग्न न मोडण्याचं? की आता त्यांची मनं (मोनिकाच्या तर्हेवाईक वागण्यानं!) सरावली आहेत?
नानबा,दोघं म्हणजे वि आणि
नानबा,दोघं म्हणजे वि आणि माानसी. कोणिही असलं तरी एवढा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घरच्यांच्या कानावर आधी घालायला हवा, रिचा-फिचाशी बोलत बसण्यापेक्शा.
मोनिका तर दळवी घराण्याला सुख लाभू देणार नाही अशा तोर्यात म्हणतीये की त्यांनीच ही वेळ आणलीये तिच्यावर. तिची चुक काहीच नाही.
बाळाची माय मरो मावशी जगो
बाळाची माय मरो मावशी जगो होणार की काय!
नाही...मोनिका मरायची काहीच
नाही...मोनिका मरायची काहीच चिन्हं नाहीत!
कदाचित ही मालिका सुखांतात
कदाचित ही मालिका सुखांतात संपणारी नसावी...
Pages