Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे आता सलिल ला परभारेच
इथे आता सलिल ला परभारेच कुणितरी होकार कळवलाय मानसीचा...
'मो'च असणार, अजुन कोण.
मानसी आणि विक्रांतला मो हॉस्पिटला त येऊन काहीबाही ऐकवत असते, पण मान्सी च्या तोंडावरची माशी पण हालत नाही. कायम कॉन्स्टिपेटेड किन्वा कुणीतरी थोतरीत ठेवून दिल्यासारखा चेहरा असतो बयेचा.
दक्षिणा .... मोनिका जर आता
दक्षिणा ....
मोनिका जर आता वि च्या घरी गेली ना तर तो मी फार मोठ्ठा पराभव समजेन झी च्या प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा आणि सौहार्दाचा!
::रागः:
विक्रांत ची अशी काय मजबुरी आहे की तो हे सगळं घडाघडा बोलत नाहीये ? ?
बहुतेक त्याला ही हे माहिती झालं आहे की झी च्या मालिकांमधे एकदा बिंग फुटलं की काही उरतच नाही चॅलेंजींग!गाशा गुंडाळावा लागतो!
गाशा गुंडाळावा लागतो! >>
गाशा गुंडाळावा लागतो! >> दुर्दैवाने अस असु शकतं....
एक नाही कळलं की या मालिकेत बाळाचा बाप कोण हा मुद्दा च नाहीयेका कुणासाठीच? मो, मा, रि यान्ना एकदाही या बाबत बोलताना ऐकलं नाही...वि ला माफ आहे इथे...
एक नाही कळलं की या मालिकेत
एक नाही कळलं की या मालिकेत बाळाचा बाप कोण हा मुद्दा च नाहीयेका कुणासाठीच? मो, मा, रि यान्ना एकदाही या बाबत बोलताना ऐकलं नाही...वि ला माफ आहे इथे...> +१ अगदी !
असे महत्वा चे मुद्दे घ्यायचे
असे महत्वा चे मुद्दे घ्यायचे असतात का? सुजाण प्रेक्षक आहात ना झी चे? मग तुम्हाला त्यांची परंपरा माहिती नाही?
जान्हवी ज्या बापाच्या गुडघ्याच्या ऑपरेशन्साठी मदत व्हावी म्हणून टकल्याशी लग्नाला तयार झाली होती, ते ऑपरेशन बाप्जन्मात का झाले नाही?
मेघना देसाई ने फाटक्या चड्डी बरोबर काढलेले फोटो, चिठ्ठ्या ती एका पेटीत घालून ती पेटी ती सासरी का घेउन जाते? त्याहून कळस म्हणजे सहज हाताशी लागेल अशा ठिकाणी का ठेवते?
विक्रांत मो चं पितळ घरच्यांसमोर उघडं का करत नाही?
हे असे बिनमह्त्वाचे मुद्दे असतात झी साठी त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे
मुगाचे डोसे जमतील की नाही?
उद्या नाश्त्याला काय करावे?
श्री च्या केसाला तेल लावावे की नाही?
पिंट्या सिगरेट ओढतो, का? इ. अति महत्वाचे इश्यु असतात.. तुम्हाला नै कळणार बाबौ ते.
दक्षे....... किती जाणत्येस
दक्षे....... किती जाणत्येस गं तू झी ला !!
अगदी अगदी.....
कैच्या कैच!
दक्षे
दक्षे
मुगाचे डोसे जमतील की नाही? >
मुगाचे डोसे जमतील की नाही? >
हे म्हणजे सोपे प्रश्न सोडवणे
हे म्हणजे सोपे प्रश्न सोडवणे आणि कठिण ऑप्शन ला टाकणे (कारण तयारी नाही) आणि तरीही माजा (झी) पैला नम्बर असं ओरडत सुटणे....
पण मान्सी च्या तोंडावरची माशी
पण मान्सी च्या तोंडावरची माशी पण हालत नाही. कायम कॉन्स्टिपेटेड किन्वा कुणीतरी थोतरीत ठेवून दिल्यासारखा चेहरा असतो बयेचा.>>> परवा मानसीच विक्रान्तला सान्गत होती की लग्नाच्या वेळी तु खडूस वाटत होता मला. विचार केला की ताई आता ह्या माणसाबरोबर कशी राहणार. ह्याच्या नाकावरची माशी हलवण्यासाठी पैजा लावाव्या लागतील बहुतेक. वै वै.
विक्रांत ची अशी काय मजबुरी आहे की तो हे सगळं घडाघडा बोलत नाहीये ? ? ++ अगदी.
मेघना देसाई ने फाटक्या चड्डी बरोबर काढलेले फोटो, चिठ्ठ्या ती एका पेटीत घालून ती पेटी ती सासरी का घेउन जाते? त्याहून कळस म्हणजे सहज हाताशी लागेल अशा ठिकाणी का ठेवते?>>> हे वाचून मला सन्गमची वैजयन्तीमाला आठवली.
आज तर उषा नाडकर्णी ची डमी
आज तर उषा नाडकर्णी ची डमी बसवली होती २ सीन मध्ये
Doctor सलील पन्डितचा मित्र
Doctor सलील पन्डितचा मित्र इतका सडकछाप, टपोरी कसा काय असू शकतो?:अओ: आणि तो सलील त्याला मी एका नाटकाची audition देतोय असे का म्हणाला? काहितरी गडबड आहे, मला हा सलील पन्डित fraud वाटतो.
काल सन्कर्षण मानसीला प्रपोझ करण्याची practice करत होता, तेव्हा तो आ. सा.ख चा एपिसोड सादर करत असल्यासारखा वाटत होता.
दक्षे लय भारी
दक्षे लय भारी
काल हॉटस्टारवर एक जुनी शीरेल
काल हॉटस्टारवर एक जुनी शीरेल - प्यार की ये एक कहाणी बघत होते, एका एपीमध्ये अगदी छोटासा २ ओळींचा डायलॉग होता मोनीका चा. पण त्यात तीला पाहुन असे वाटले की ही कदाचीत खरेच अशी असेल, अग्रेसीव्ह टाईप.
म्हणुन तर खुकखु मध्ये असे वाटतच नाही की ती अॅक्टींग करतेय.
आ. सा.ख चा एपिसोड >>> म्हणजे
आ. सा.ख चा एपिसोड >>> म्हणजे कुठला
आ. सा.ख म्हणजे आम्ही सारे
आ. सा.ख म्हणजे आम्ही सारे खवय्ये.
हो ना, अगदीच कलाकारांची वानवा
हो ना, अगदीच कलाकारांची वानवा असल्यासारखे जिकडे तिकडे तिच ती लोक दिसत आहेत...
सलिल पंडित डॉक्टरे?
सलिल पंडित डॉक्टरे?
सलिल पंडित डॉक्टरे? >>>
सलिल पंडित डॉक्टरे? >>> चिन्चे , मानसी डॉ. आहे ना ? मग तेन्व्हा विचारलेलास का प्रश्न
नाही सॉफ्टवेअर इजिनिअर!
नाही सॉफ्टवेअर इजिनिअर!
स्वस्ति.. काय ते मा चे सदोष
स्वस्ति..
काय ते मा चे सदोष उच्चार.
"तै, माज्या डोक्याला ऑलरेडीच बरपूर ताप आहे. त्यात तू बर घालू नकोस!"
आणि मोनिका म्हणते ," तुझ्या भैणीची डिलेव्हरी इतकी जवळ अलीये, लाज नाय वाटत तुला असं बोलायला?"
काय ती भाषा, काय ते डायलॉग्ज! काही चाळण्या नसतातच का 'झी'कडे, मराठी तपासायच्या?
आणि मोनिका अशी बेसलेस, इल्लॉजिकल वागूनही जिंकलेली दाखवत असतील....तर वि ला काही कणाच नाही म्हणायचे मग!
चांगुलपणा, सभ्यता, एथिक्स, मुर्वत..........अॅट लीस्ट, खरेपणा....कशाचीच चाड नाही?
मी निषेध करते असल्या कथानकाचा आणि भाषेचा!
मी निषेध करते असल्या कथानकाचा
मी निषेध करते असल्या कथानकाचा आणि भाषेचा! >> मी पण

मो ची डिलिव्हरी जवळ आली असूनही तिला इतक्या उचापत्या करता येतात. वाटेल तसं बोलता येत पण बहिणींनी बोलायचं नाही . वारे वा. इतकं समजूतदार पण असू नये . बरोबर मानसी घराबाहेर पडते तर त्याच वेळी घरातले सगळे सेल्फी घेण्यात बिझी. तिच्या कडे पाठ करून. वा काय अचूक टायमिंग आहे घराबाहेर पडण्याचं
डिलेवरी होणार का ,
डिलेवरी होणार का , सान्गितल्याप्रमाणे जानेवारीत ??
झी ची डिलिव्हरी ची परंपरा
झी ची डिलिव्हरी ची परंपरा पाहता ही डिलिव्हरी पण लांबेल असंच दिसतंय.
ओह काल सेल्फी घेणं त्या साठी
ओह काल सेल्फी घेणं त्या साठी होतं का ? मी ऐकला डायलॉग स्वयंपाकघरातून पण महत्व नव्हतं कळलं

आमचे बाबा कालचा भाग बघत होते
आमचे बाबा कालचा भाग बघत होते आणि माझा लेक तिथेच काहीतरी करत बसला होता. मानसी स्क्रीनवर आल्यावर मला हाक मारून म्हणाला, ही ताई अमेरिकन असल्यासारखी बोलतीये बघ
मी उभ्याउभ्याच तो सीन बघितला आणि लेक तिची नक्कल करत बसलेला
हसून हसून पुरेवाट.
ही ताई अमेरिकन असल्यासारखी
ही ताई अमेरिकन असल्यासारखी बोलतीये बघ >>> नील एकदम सही
नाही सॉफ्टवेअर इजिनिअर >>>
नाही सॉफ्टवेअर इजिनिअर >>> सॉफ्टवेअर इजिनिअर तो सन्त्या ( विक्रान्तचा मित्र ) होता ना, सलील नाही.
नाही सॉफ्टवेअर इजिनिअर >>>
नाही सॉफ्टवेअर इजिनिअर >>> सॉफ्टवेअर इजिनिअर तो सन्त्या ( विक्रान्तचा मित्र ) होता ना, सलील नाही.>>> त्याचा मित्र म्हणतो ना त्याला , तु तो आयटी वाला है , ऑडिशन क्योन देगा ? (की असच काहितरी) .
आय टी वाल्यांच्या मानाने फारच बुळा आहे बुवा तो !
विक्रांत ची अशी काय मजबुरी
विक्रांत ची अशी काय मजबुरी आहे की तो हे सगळं घडाघडा बोलत नाहीये ? ? >>> १००++
Pages