हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
@झिलमिल, इतके ही कौतुक
@झिलमिल, इतके ही कौतुक 'वाढवायला' नकोय हं
४३० इतना ना मुझसे तू प्यार
४३०
इतना ना मुझसे तू प्यार बढा
कि मैं इक बादल आवारा
कैसे किसीका सहारा बनूं
कि मैं खुद बेघर बेचारा ..
तरल आवाजावरून क्ल्यू लागला
४३१ र अ ग र र छ ग र प प स फ प
४३१
र अ ग र
र छ ग र
प प स फ
प प प झ
प प प ब
च ब म
ध ध ढ ब
छ छ प छ
ख ख क ब
च ब म
वरचे गाणे राष्ट्रभाषेतील असेल
वरचे गाणे राष्ट्रभाषेतील असेल तर सिनेमाचे नांव जुन्या इसवीसनाचे असावे आणि संगीतकार सांप्रतकाळातील प्रतिथयश बरोबर??
अगदी बरोबर @ कृष्णा
अगदी बरोबर @ कृष्णा
अगदी बरोबर @ कृष्णा
अगदी बरोबर @ कृष्णा स्मित>>>
असेच सोडवूयात आता कोडी नुसते क्ल्यु सांगायचे गाणे लिहिल ज्याला लिहायचे ते!

@फारच स्वातंत्र्य घेतलेत की
@फारच स्वातंत्र्य घेतलेत की
४३१. हिंदी रुत आ गई रे रुत छा
४३१.
हिंदी
रुत आ गई रे रुत छा गई रे
पीली-पीली सरसों फूले
पीले-पीले पत्ते झूमें
पीहू-पीइहू पपिहा बोले
चल बाग में
धमक-धमक ढोलक बाजे
छनक-छनक पायल छनके
खनक-खनक कंगना बोले
चल बाग में
बरोबर आहे का??
बरोबर आहे का??
बरोबर द्या पुढचं कोडं
बरोबर
द्या पुढचं कोडं
४३२. हिंदी ज द त त न अ ह त स
४३२.
हिंदी
ज द त त न अ ह
त स म त न अ ह
घ्या!!
घ्या!!
@ ऋषभ..काय कोडं दिलय! ग्रेट,
@ ऋषभ..काय कोडं दिलय!
ग्रेट, ग्रेट, ग्रेट!!!
@ ऋषभ..काय कोडं दिलय! ग्रेट,
@ ऋषभ..काय कोडं दिलय!
ग्रेट, ग्रेट, ग्रेट!!!>>>>>>
काही चुकलंय का??
ऋषभ... तो क्ल्यू आहे
ऋषभ... तो क्ल्यू आहे
इथे जो गाणे लिहिल त्याने कोडे
इथे जो गाणे लिहिल त्याने कोडे द्यायचे दुसर्याने क्ल्यु द्यायचे आणि तिसर्याने गाणे लिहुन मग कोडे द्यायचे असे सुरु झालयं!
४३३.
जिधर देखू तेरी तस्वीर नज़र आती है
तेरी सूरत मेरी तकदीर नज़र आती है
बाफचे नाव बदला
बाफचे नाव बदला
@कृष्णाजी, पण गाणं अजुन ही
@कृष्णाजी, पण गाणं अजुन ही कोडं सोडवण्यार्यालाच द्यावे लागते.
पुढचे कोडे द्या की.
४३४ मराठी य द थ व क ह ज म क
४३४
मराठी
य द थ व क
ह ज म क र
ह त स
घ्या सोप्पे एकदम
आहे का कुणी क्ल्यु द्यायला की
आहे का कुणी क्ल्यु द्यायला की मीच देऊ?
'खेळ'कर गायकाचे गाणे सोप्पय!
'खेळ'कर गायकाचे गाणे सोप्पय!
अजुन क्ल्यु हवा असेल तर सांगा!
मला काही अफलातून क्ल्यु देता येत नाहीत!
४३४ या दुनियेमध्ये थांबायाला
४३४

या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला?
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा
हुकला तो संपला
४३५ हिंदी द अ क न म त ब क त अ
४३५ हिंदी
द अ क न म त
ब क त अ म
अ भ म क
अ ब क छ
वावा!! परफेक्ट!
वावा!! परफेक्ट!
४३५ दिल ऐसा किसीने मेरा
४३५
दिल ऐसा किसीने मेरा तोडा
बरबादी की तरफ ऐसा मोडा
एक भले मानस को
अमानुष बनाकर छोडा
अनघा, भारीच! विना क्ल्यु चे
अनघा, भारीच! विना क्ल्यु चे झटपट सोडविलेस!
पुढची अक्षरे द्या आता!
चुकुन.. एक सुध्दा येत नाही
चुकुन.. एक सुध्दा येत नाही ओळखू नाहीतर..
देते विचार करुन.
४३६ हिंदी ज क म ज ग ज अ अ य थ
४३६ हिंदी
ज क म ज ग ज
अ अ य थ क ग ज
४३६ जाने कहां मेरा जिगर गया
४३६
जाने कहां मेरा जिगर गया जी
अभी अभी यहीं था किधर गया जी
४३७ हिंदी ज क स क न ग अ प र भ
४३७ हिंदी
ज क स क न ग
अ प र भ न ग
Pages