आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -१

Submitted by मानव पृथ्वीकर on 5 March, 2016 - 09:41

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४१३. हिंदी, उत्तर

गीत गाता हू मै, गुनगुनाता हू मै,
मैने हसने .................................था कभी
इसलिए अब सदा मुस्कुराता हू मै

सॉरी, अनुस्वार देता आले नाहीत.

१ संगीतकार आणि गायिका -- दोघेही मराठी आहेत. पण लता मन्गेशकर नाहीयेत.
२ गीतकार -- राजा आणि रन्क, सर्वाना सारखेच भावविवश करणार्‍या देशभक्तीपर गीताचे रचयिते.
३ गाण्याच्या पहिल्या ओळीत 'शब्देविण संवादिजे' अशी स्थिती आणि तसे करू शकणर्‍या ज्ञानेन्द्रियाचा संदर्भ आहे. तर दुसर्‍या ओळीत नेहमीचा भावनादूत (transceiver, here in receiving mode)
४ कृष्ण धवल काळातील गीत. नायिका रडणे, लाजणे, नृत्य यात याच क्रमाने माहिर.
५ याच चित्रपटातील गाणे, इथे आधी ओळखले गेले आहे. ओळखणार्‍या सभासदाचे नाव, याच गायिकेने गायलेल्या दुसर्‍या प्रसिद्ध मराठी गीतात आहे.

कुलु सम्पले.

गीतकार कवी प्रदीप वाटतायेत!
संगीतकार कदाचित रामचंद्र चितळकर
गायिका सुमन कल्याणपूर अथवा आशा भोसले

पण काहीही म्हणा तुमची क्ल्यु द्यायची श्टाईल अफलातून आहे! Happy

४१४.

कहती है झुकी झुकी नज़र(२)
दी है धडकते दिल ने खबर
कोई प्यार लेके आज आयेगा
आज कोई आयेगा

बहुदा नव्हे १००% बरोबर असावे..

४१५.

हिंदी

अ द स द म ल (२)
अ द म घ ब ल
अ र म ब अ ग ल ल

घ्या जरा सोप्पे फार नको डोके खाजवायला...

माधव, क्या बात है! एकदम झटपट!!

४१६ तेवढे हिंदी का मराठी सांगितले पण कुलु लागेल बहुतेक कुलुप उघडायला!

@ कृष्णा (ref ४१४)
हो, १०१% बरोबर गाणे.

क्ल्यू कौतुकासाठी धन्यवाद.
माझा गाण्यान्च्या संगीत-विषयक माहितीचा फार अभ्यास नाही. सो, चुकीचे क्ल्यू देण्यापे़क्षा असे देते.
सो, elimination, combination, cross-check या तर्‍हेने गाणे नीट ओळखता येइल.

१ दत्ताराम वाडकर, सुमन कल्याणपूर
२ कवी प्रदीप ( ref - ऐ मेरे वतन के लोगो)
३ नजर, दिल - २ शब्दान्चा क्ल्यू
४ मीनाकुमारी (tragedy queen चे indication)
५ माधव >> सुमन कल्याणपूर >>> केशवा, माधवा... (माधव याना १०० वर्षे आयुष्य. अभिनन्दन.)

@ ४१६ क्ल्यू

पाटील कन्च्या काळातले हायती -- काळ्या-ढवळ्या की लाल-निळ्या?
गाव फ्येमस, पन कुठशीक आल -- भारतात, पू / प / उ दिशेला? हिन्दी म्हनजे 'द' नसेल.
गाणे म्हन्तय कोन -- पाटलाची आये?, पाटील / नवी सूनबाई / दोगबी? की गोन्धळी?
भाऊ... काय भिन्ग, दिवटी धरा की कुलूवर,

पाटील कन्च्या काळातले हायती -- लाल-निळ्या
गाव फ्येमस, पन कुठशीक आल -- उत्तर भारतात. कोनाची कबर हाये तिथं.
गाणे म्हन्तय कोन - गोन्धळीणी हायती. (पडद्यामागं गानार्‍या दोगीबी भईनीच असत्यात.)

ट्यूबलाईटच धरली हाये म्या आता.

४१६. हिंदी

अ क ल अ द ल र
स च च अ क प ख र

आग्रे का लाला अंग्रेजी दुल्हन लाया रे
सीधा चलते चलते इसने कैसा पल्टा खाया रे

४१७.

हिंदी

अ क अ प म य ग स ह
अ द क ब स अ क द ब ह

आप के अनुरोध पर, मैं ये गीत सुनाता हूँ
अपने दिल की बातों से आप का दिल बहलाता हूँ

४१८. हिंदी उत्तर

अगर मुझसे मु/मोहब्बत है
मुझे सब अपने गम दे दो
इन आखो का हर इक आसू
मुझे मेरी कसम दे दो

४१९ मराठी सदृश

म र म म त ड स ठ
म र म म त न ज न
फ प अ, त म प ग

चित्रपट गीत आहे
बोलीभाषा-पुस्तकी मराठी combo आहे (बहिणाबाईन्च्या कवितेसारखे)
अभिनेत्री स्वतः गायिका आहे पण गाणी पार्श्वगायिका गाते / गातात.

४१९

माजे रानी, माजे मोगा
तुजे दोल्यांत सोधता ठाव

माजे राजा, माजे मोगा
तुजे नावाक जोडता नाव

फुलाफुलांक पुशीत आयलो
तुजे माजे प्रीतिचो गाव

बरोबर आहे गाणे, रेणु,
Happy तुम्ही सान्गताय तर एकदा देते.
इथे सगळे चालते-बोलते गीतकोश आहेत जणू. चुटकीसरशी गाणे ओळखणार्‍याना काय कोडे द्यावे हाच प्रश्न असतो.

४२० हिन्दी

त त ल, ह त त क भ त ग ग
ठ ठ ल, ह ठ ख क भ त द प अ

कृष्ण-धवल चित्रपटगीत.
"हा" भाव पुरूष व्यक्त करणे कठीण आहे, स्त्रीसाठी मात्र सहज गृहीत धरला जातो.

अन्य क्ल्यू नाही लागायचा बहुधा.

आलंय. पण अजुन कोणी येउ द्या.
ह्याच सुरुवातीचे एक नविन गाणे ही आहे, आणि ते ही पुरुषाचेच.

शक्य आहे, रेणु. मला नवीन गाणी फारशी माहीत नाहीत.
एकन्दरीतच, गाणी ऐकायला आवडतात, पण सखोल अभ्यास असा नाही केला कधी.

कुणाला लागले तर, अजून क्ल्यू ---

गाण्याची १ली आणि २री ओळ दोन वेगळी क्रियापदे वापरतात. पण त्यान्ची स्वरूपे सारखी आहेत. ती स्वरूपे दोन्ही ओळीत या क्रमाने येतात.
1 प्रश्नार्थक,
2 परवानगी / आव्हान,
3 प्रतिक्रिया (course of action, as reaction to 1&2)

गाणे गाणारी अभिनेत्री -- नायिका, सहनायिका, बहीण, नणन्द, कजाग सासू, आजी, चक्रम मुख्याध्यापिका अशा विविध भूमिकात लहान / मोठ्या पडद्यावर दिसून येते.

हो ऋषभ, पण आपल्यालाच कठीण जातात.
काहीजण बघता बघता ओळखतात. जशी काही त्यानीच लिहिलीत.

मायबोलीवर जवळपास ३ पिढ्यांची मंडळी आहेत, त्यामुळे "सर्वश्रुत" कितपत लागु होऊ शकेल?
दुसरे असे की, थोड्या अंदाजाने गुगल शोध घेतला, की कुठलेही गाणे ऐकता येतेच आहे.
आणि अखेर ही कोडी आहेत, अगदीच ठोबळमानाने घालण्यात काय अर्थ आहे?
क्ल्यु ची सोय त्यासाठीच आहे नं?

Pages