हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अरेच्चा!! चुकले नंबर!!! केले
अरेच्चा!! चुकले नंबर!!! केले दुरुस्त!!
धन्यवाद!!
३९७, कृष्णाजी,तुमचा आवडता
३९७, कृष्णाजी,तुमचा आवडता गायक आणि गायब!
कृष्णाजी,तुमचा आवडता गायक आणि
कृष्णाजी,तुमचा आवडता गायक आणि गायब!>>> क्ल्यु तुम्हीच दिलात की!
हो, तर ! म्हणजे कोडे कोणी
हो, तर ! म्हणजे कोडे कोणी वेगळे देईल. साई सुट्ट्यो.
कुणीच नाही दिसत सोडवायला हे!
कुणीच नाही दिसत सोडवायला हे! कि अजुनी क्ल्यु हवेत?
३९७, चली रे चली रे गोरी
३९७,
चली रे चली रे गोरी पनिया भरन को,
हो पनिया भरन को के मिलने सजन को
३९८ हिंदी क द म ल च र ब ह ठ ठ
३९८
हिंदी
क द म ल च र ब
ह ठ ठ य स स ड
ज द द
हिरो कुणी गुरुंचा गुरु
हिरो कुणी गुरुंचा गुरु वाटतोय!
बघा हं, क्ल्यु
बघा हं, क्ल्यु देताय!
माझ्यासारखे गाणेच लिहावे लागेल मग.
३९८. कौन दिसा मे लेके चला रे
३९८.
कौन दिसा मे लेके चला रे बतुहीया
हे ठहर ठहर, ये सुहानी सी डगर
जरा देखन दे
३९९. हिंदी क द त य च र द म म
३९९. हिंदी
क द त य च र
द म म अ क ह
ज ब त ज ग त क म
च य भ व ह
399. कह दूँ तुम्हें या चुप
399.
कह दूँ तुम्हें या चुप रहूँ
दिल में मेरे आज क्या है
जो बोलो तो जानूँ गुरू तुमको मानूँ
चलो ये भी वादा है
बहुदा बरोबर असावे हे!
बहुदा बरोबर असावे हे!
बिंगो कृष्णा
बिंगो कृष्णा
४००. हिंदी ज द व स त द स द भ
४००.
हिंदी
ज द व स
त द स द भ ग
म य ज ज म ग
४००. जिॅदगी देने वाले
४००. जिॅदगी देने वाले सुन
तेरी दुनिया से दिल भर गया
मै यहां जीते जी मर गया
पुढले कोडे कुणीही द्या. घाअीत
पुढले कोडे कुणीही द्या. घाअीत आहे.
४०१ हिंदी अ म त ब ह अ ह ह
४०१
हिंदी
अ म त ब ह अ ह ह क,
न प च अ ब स ट त ह ह न द
..
..
मराठी कलाकाराचा कुलु लागेल
मराठी कलाकाराचा कुलु लागेल बहुदा!
गाणे हिंदी आहे, हं!!
गाणे हिंदी आहे, हं!!
४०१ ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे
४०१
ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम
नेकी पर चले और बदी से टले ताकि हसते हुए निकले दम
बरोबर आहे असं गृहीत
बरोबर आहे असं गृहीत धरून,
४०२
अ त ज प स ल ह
य ब अ स ब ह य न न म ह
फ भ ज क
अ त ज प स ल ह
वा!वा! वावे, पर्फेक्ट!
वा!वा! वावे, पर्फेक्ट!
(No subject)
वावे, परफेक्ट!
वावे, परफेक्ट!
४०२. हिंदी अजनबी तुम जाने
४०२.
हिंदी
अजनबी तुम जाने पहचाने से लगते हो
ये बड़ी अजीब सी बात है ये नई नई मुलाकात है
फिर भी जाने क्यों
अजनबी तुम जाने पहचाने से लगते हो
(No subject)
क्ल्यु देण्या आधीच सांगुन
क्ल्यु देण्या आधीच सांगुन टाकले? आता द्या पुढची अक्षरे.
??????
??????
Pages