हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
रेणू तुम्ही भारीच सोपे करून
रेणू
तुम्ही भारीच सोपे करून ठेवलय... ३+४=७ हे कोणालाही सांगता येईल.... गणपतीचा वरदहस्त तर आहेच
नाहीच जमले तर मराठी लॉजीकल अंताक्षारीची अलीकडची लॉजीक्स आठवून पहा. ह्या गाण्यात एक लॉजीक ठासून भरलय.
४४९. पहले पैसा फिर भगवान बाबू
४४९.
पहले पैसा फिर भगवान
बाबू देते जाना दान
देते जाना अठन्नी या चवन्नी
आना दो आना..
इतक सांगूनही ओळखू आले
इतक सांगूनही ओळखू आले नाहीच..
४५० हिंदी. अ म न क म ह अ ग अ
४५० हिंदी.
अ म न क म ह अ ग
अ ह अ अ ह अ
अ ह अ क म ह अ ग
अनघा, दुस~या ओळीवर लक्ष दिलंत
अनघा, दुस~या ओळीवर लक्ष दिलंत असा परिणाम होईल की हे पटकन सुटेल.
उनसे मिली नजर के मेरे होश उड
उनसे मिली नजर के मेरे होश उड गये
ऐसा हुआ असर, ऐसा हुआ असर
ऐसा हुआ असर के मेरे होश उड गये..
बरोबर आहे का ?
अनघा, क्या बात है! परफेक्ट!!
अनघा, क्या बात है!
परफेक्ट!! बरोबर!!
दे पुढची अक्षरे!
४५१ . हिन्दी अ अ त भ क अ द क
४५१ . हिन्दी
अ अ त भ क अ द क स
म य त म ज र ह
तुम्हास्नी लई सोप्प किस्ना..
@अनघा, कित्ती मनापासुन
@अनघा, कित्ती मनापासुन लिहीलयस गाणं.
सुंदर .
क्ल्यु लागेलच का? वर एक
क्ल्यु लागेलच का? वर एक क्ल्यु दिला आहेच की.
१. शहेनशाही संपुन बादशाही सुरु झाल्याचा काळ, नायिका ही राजघरंदाज
२. ऑस्कर विजेता संगीतकार
३.उदयाला आलेला नवा आवाज,
कुणाचीच लिहायची इच्छा दिसत
कुणाचीच लिहायची इच्छा दिसत नाही!!
ऐ अजनबी तू भी कभी आवाज़ दे कहीं से
मैं यहाँ टुकड़ों में जी रहा हूँ
तू कहीं टुकड़ों में जी रही है
४५२. हिंदी अ म ह अ क स स ह प
४५२.
हिंदी
अ म ह अ क स स ह
प उ क अ न ज जय ह
स भ अ ह ह ह भ अ ह
ब अ अ अ ह म स ह
कृष्णाजी, क्ल्युज देऊ? की
कृष्णाजी, क्ल्युज देऊ? की तुम्ही द्याल?
कृष्णाजी, क्ल्युज
कृष्णाजी, क्ल्युज देऊ?>>>
द्या की!
४५२ साठी क्ल्युज १. बागवान चे
४५२ साठी क्ल्युज
१. बागवान चे आधीचे रुप , so superstar ही आधीचा
२.गजल, काव्य आणि आशय ह्यांना योग्य न्याय देणारा संगीतकार
३.सध्याच्या एका पक्षाची जाहीरात करणारी ओळ
४५२ अ म ह अ क स स ह प उ क अ न
४५२
अ म ह अ क स स ह
प उ क अ न ज जय ह
स भ अ ह ह ह भ अ ह
ब अ अ अ ह म स ह
आँखों में हमने आप के सपने सजाए हैं
पलकें उठा के आप ने जादू जगाए हैं
सपना भी आप ही हैं हकिकत भी आप हैं
बस आप आप आप ही मुझमे समाए हैं
४५३ हिंदी त फ ज र त श ज अ प ज
४५३
हिंदी
त फ ज र त श ज अ
प ज ह न म त र ग द
अ ज क त त अ न ढ
म त क स क द क स
अ म ह क अ क त ब ग
य न ह क त च च छ
४५३ @ झिलमिल, खय्याम ने
४५३ @ झिलमिल, खय्याम ने सुचवलेले दिसतेय गाणे
तेरा फूलों जैसा रंग तेरा शीशे जैसा अंग
पड़ी जैसे ही नज़र मैं तो रह गया दंग
आते-जाते करे तंग तेरे अच्छे नहीं ढंग
मैं तो करूँगी सगाई किसी दूसरे के संग
ओ मेरे होते कोई और करे तेरे बारे गौर
ये न होगा किसी तौर चाहे चलें छुरियाँ
बरोबर? ४५४ हिंदी ग स अ त ग स
बरोबर?
४५४
हिंदी
ग स अ त ग स अ त क
अ ग म क य ज ब
४५४ साठी क्ल्युज १. बंगाली
४५४ साठी क्ल्युज
१. बंगाली नायक
२. चुलबुली नायिका
३. भोजपुरी आणि सुसुशिक्षीत संगीतकार
४. कृष्ण धवल काळातले गाणे, पण सांप्रत काळातल्या प्रधान सेवकाचा आवडता जुमला
आणि ह्याचे उत्तर येईपर्यंत
आणि ह्याचे उत्तर येईपर्यंत अजुन एक सोप्पे गाणे
४५५
हिंदी
म ह ह म छ छ
ह स स ब ग क ल
दुसरे (४५५)ओळखू येतयं लगेच
दुसरे (४५५)ओळखू येतयं लगेच आधीचे (४५४) खूपच जुने असावे जरा अवघड दिसतयं.
४५४ हिंदी ग स अ त ग स अ त क अ
४५४
हिंदी
ग स अ त ग स अ त क
अ ग म क य ज ब
गगन से आया तार
गगन से आया तार के
अब गम मत कर यार ज़माना बदलेगा
बरोबर?
@ झिलमिल,परफेक्ट!! आता ४५५ चे
@ झिलमिल,परफेक्ट!!
आता ४५५ चे ही द्या, आणि पुढचे कोडे ही.
४५५ हिंदी म ह ह म छ छ ह स स ब
४५५
हिंदी
म ह ह म छ छ
ह स स ब ग क ल
मचलती हुई हवा में छम छम
हमारे संग संग चलें (का बहें?) गंगा की लहरें
४५६ हिंदी अ स र द ड न अ च द क
४५६
हिंदी
अ स र द ड न
अ च द क र ध क प द
छ छ न अ स र
४५६ क्ल्यू - शेक्सपियरच्या
४५६
क्ल्यू - शेक्सपियरच्या कथेचे हिंदी रूपांतर असलेला चित्रपट
४५६ ओ साथी रे, दिन डुबे ना आ
४५६
ओ साथी रे, दिन डुबे ना
आ चल दिन को रोके
धुप के पिछे दौडे
छाव छुए ना
ओ साथी रे
४५७ - हिंदी च म त स स फ भ क
४५७ - हिंदी
च म त स स फ भ क अ न क त
अ म न द
४५७ चाहुंगा मै तुझे सांझ
४५७
चाहुंगा मै तुझे सांझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे
आवाज मै न दुंगा
Pages