हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
तेच तर, गुगल वगैरे लागेल अशी
तेच तर, गुगल वगैरे लागेल अशी कोडी आणी क्लु कशाला? अगदीच जुनी, फारशी प्रसिद्ध नसलेली गाणी जास्तं दिसताहेत येते. खेळ पुढे सरकत नाही ना अशाने. दुसरे काही नाही.
हा गाण्या ऐवजी चर्चा सत्र
हा गाण्या ऐवजी चर्चा सत्र धागा का झालाय?
चला लिहा पाहू ज्यांना ज्यांना गाणं येतयं!
४२० हिन्दी त त ल, ह त त क भ त
४२० हिन्दी
त त ल, ह त त क भ त ग ग
ठ ठ ल, ह ठ ख क भ त द प अ
तडपओगे तडपा लो, हम तडप तडप के भी तुम्हारे गीत गायेंगे
ठुकराओगे ठुकरा;लो, हम ठोकर खा कर भी तुम्हारे दर पे आयेंगे
@ कारवी, बरोबर?
४२१ हिंदी प क म प छ ज ब म त ढ
४२१
हिंदी
प क म प छ ज ब म
त ढ ज म न म
गाणे बरोबर आहे रेणु. @ राया
गाणे बरोबर आहे रेणु.
@ राया -- २-३ आठवड्यापूर्वी मी पण हाच विचार केला होता. की सर्वश्रुतपणाचा निकष सगळ्याच कोड्याना लागतोय असे नाही. मग म्हटले, कोडी आहेत, थोडे डोके तर लढवायला लागेलच. नाहीतर मजा काय.
पण कधीतरी माझी तोण्डपाठ असणारी गाणी पण मला ओळखता आली नाहीत. दुसर्याने लिहिल्यावर मग वाटले, की अरेच्या हे होते मग मला का नाही आले.
मग मागे जाऊन कोडी vs ID, कोडी ओळखायला मदत करणारी अक्षरे असा अभ्यास केला. मग जमायला लागले मधून मधून. तरीही अजून शिशुवर्गातच आहे. ....... माझ्या चर्चासत्र सहभागाला पूर्णविराम कृष्णा.....
४२१ हिंदी प क म प छ ज ब म त ढ
४२१
हिंदी
प क म प छ ज ब म
त ढ ज म न म
प्यार के मोड पे छोडोगे जो बाहें मेरी
तुमको ढूंढेंगी ज़माने मे, निगाहें मेरी
४२२ हिंदी ह व क ख क ब क च
४२२
हिंदी
ह व क ख क ब क च ह
इ क फ स ज क च ह
४२२. ह व क ख क ब क च ह इ क फ
४२२.
ह व क ख क ब क च ह
इ क फ स ज क च ह
होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज़ है इश्क़ कीजे फिर समझिए ज़िंदगी क्या चीज़ है
४२३. हिंदी व ह द द द ज म ग ल
४२३.
हिंदी
व ह द द द ज म ग ल ल
व न म ड क म ज ब ल
४२३ हिंदी वो हसीन दर्द दे दो,
४२३
हिंदी
वो हसीन दर्द दे दो, जिसे मै गले लगा लु,
वो निगाह मुझपे डालो, के मै जिंदगी बना लु
४२४ हिंदी अ त ज ह ल क क स क
४२४
हिंदी
अ त ज ह ल क क स क स
ग ग ग क प न क र द थ
४२४ हिंदी अ त ज ह ल क क स क
४२४
हिंदी
अ त ज ह ल क क स क स
ग ग ग क प न क र द थ
अब तो जी होने लगा किसी की सूरत का सामना
गोरी गोरी गोरियों को पडे न कही रे दिल थामना
@झिलमिल, परफेक्ट!!
@झिलमिल, परफेक्ट!!
४२५ हिंदी ब त स म म ह अ म ज अ
४२५
हिंदी
ब त स म म ह अ म ज
अ ह प स ज ह द क ल
४२५. ब त स म म ह अ म ज अ ह प
४२५.
ब त स म म ह अ म ज
अ ह प स ज ह द क ल
बिन तेरे सनम मर मिटेंगे हम आ मेरी ज़िन्दगी
आना ही पड़ा सजना ज़ालिम है दिल की लगी
बिन तेरे सनम ...
४२६. हिंदी त अ त अ क ह अ स ह
४२६.
हिंदी
त अ त अ क ह
अ स ह त स
त प क ह
४२६. हिंदी त अ त अ क ह अ स ह
४२६.
हिंदी
त अ त अ क ह
अ स ह त स
त प क ह
तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं
ऐ सनम हम तो सिर्फ़
तुमसे प्यार करते हैं
४२७ हिंदी ज क अ प ब ज क य च
४२७
हिंदी
ज क अ प ब ज क य च द
ध द ब च म ज न च य ब
४२७ जीना क्या अजी प्यार बिना,
४२७
जीना क्या अजी प्यार बिना, जीवन के यही चार दिना,
धन दौलत बिना चले मगर, जिंदगी ना चले यार बिना
४२८ हिंदी अ य त प स ह प म ह
४२८
हिंदी
अ य त प स ह प म ह म ह र ,
द म त य क प ज स
क्ल्युज हवेत का? १. ८०-९०
क्ल्युज हवेत का?
१. ८०-९० च्या दशकातले गाणे. (सुखद धक्का बसलाय का, मंडळी?)
२. नायिका पुनरागमन मोड ची
३. नायक खर्या अर्थाने हिरो
@ कारवी, मला तुमच्यासारखे क्ल्यु देता येत नाही., आता आहेत ते गोड मानुन घ्या.
४२८ हिंदी अ य त प स ह प म ह म
४२८
हिंदी
अ य त प स ह प म ह म ह र ,
द म त य क प ज स
ओ यारा तू प्यारों से है प्यारा
मेरा है, मेरा ही रहेगा
दिलदारा मैं तो ये कहूंगा
पाया जग सारा
४२९ हिंदी ज भ च व म प ज म ज
४२९
हिंदी
ज भ च व म प ज म ज ज
च त त ल स द प म छ ब अ स ख ह
@ झिलमिल,एक दशक गेलात का
@ झिलमिल,एक दशक गेलात का माझ्यापुढे ? मस्त स्वप्नांची दुनिया!
रेणू छान क्ल्यू दिलाय.
रेणू
छान क्ल्यू दिलाय.
नाही समजला हा क्लयू!!
नाही समजला हा क्लयू!!
४२९ जो भी चाहूं वो मैं पाऊं
४२९
जो भी चाहूं वो मैं पाऊं जिंदगी में जीत जाऊं
चांद तारे तोड लाऊं, सारी दुनिया परमैं छाऊं, बस इतना सा ख्वाब है
वावे, पुढील अक्षरे??
वावे, पुढील अक्षरे??
तो पर्यन्त माझे एक
तो पर्यन्त माझे एक सोप्पे!
४३०. हिंदी
अ न म त प ब
क म अ ब अ
क क क स ब
क म ख ब ब
अ त म प क
क त अ ब अ
ज ज स ह स त
ह न म ज क ध
कृष्णा - मोझार्ट + एक तरल
कृष्णा -
मोझार्ट + एक तरल आवाज + गान-कोकिळा = अफ़लातून कृष्ण-धवल गाणं
Pages