२०१६ फॉल - उन्हाळी नॉर्थ इस्ट गटग

Submitted by वैद्यबुवा on 8 August, 2016 - 09:05
ठिकाण/पत्ता: 
लंचः ECCOLA ITALIAN BISTRO 1082 Route 46 W. Parsippany NJ 07054 973.334.8211 पोस्ट लंचः शनिवारवाडा - लिविंग्स्टन शाखा
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 27, 2016 - 12:30 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवारवाड्यात यायला पाहुण्यांना काही ड्रेसकोड? नऊवारी, नथ, धोतर (गेल्या गटगला हे दिसलंच नाही) इत्यादी.

शनिवारवाडा >>> Biggrin

शनिवारवाड्यात गटग असल्यानं १ ते ४ काय करायचं असा प्रश्न पडला आहे.

दुकानं बंद असल्यामुळे १ ते ४ या वेळात रांगोळ्या, टाळ्या वाजवून गाणी, पिंगा, झालंच तर एकमेकींच्या मांडीवर उड्या इ. सां.का. उरकून घेऊ. Proud

शनिवारवाड्यात गटग असल्यानं १ ते ४ काय करायचं असा प्रश्न पडला आहे.>>>> Lol भारी!
ब्लेम इट ऑन पेशवाज!

एकमेकींच्या मांडीवर उड्या इ. सां.का. >>>>> आनि मोड ऑनः बया... हाड बिड मोडाबिडाचं ...
Lol

ओह म्हणजे मी मायसेल्फ आयरिन मधल्या जिम कॅरे सारखे स्वतःच स्वतःमागे लागून पळणार का? Happy याड लागलं हे लिटरली सार्थ होईल Happy

शिवाय बुवा जेवणार नाहीत या वेळी. सगळ्या सख्यांना मोबाइलवर फोन करून 'ज्येवली का?' विचारणार फक्त! Proud

बरं पार्किंग मधे कॉण्ट्रॅक्टर्स बोलावले का? गागु बूथ, ड्राइव्ह थ्रू सगळी सोय होईल ना? कचाकचा खाल्लेली हृदये व उरलेले गार्बेज साठी बिन्स, उगाच सौजन्य मोड मधे गेलेल्यांकरता धबधबा, शेरलॉक बस, बाजूची फटफटी यांचे असाइन्ड पार्किंग स्पॉट्स ई. ?

>>दुकानं बंद असल्यामुळे १ ते ४ या वेळात रांगोळ्या, टाळ्या वाजवून गाणी, पिंगा, झालंच तर एकमेकींच्या मांडीवर उड्या इ. सां.का. उरकून घेऊ.>> Lol

दुकानं बंद असल्यामुळे १ ते ४ या वेळात रांगोळ्या, टाळ्या वाजवून गाणी, पिंगा, झालंच तर एकमेकींच्या मांडीवर उड्या इ. सां.का. उरकून घेऊ >> Lol

उगाच सौजन्य मोड मधे गेलेल्यांकरता धबधबा, शेरलॉक बस, बाजूची फटफटी >>>> सायोच्या घरापुढे जत्रा लागल्यासारखे चित्र डोळ्यापुढे येत आहे! Lol

अर्र फा, मला एक दिवसाकरता नेबरहुडातला रस्ता बुक करून रहदारीकरता बंद करावा लागेल. मै म्हणतेय तशी जत्राच आली डोळ्यसमोर.

बस का बुवा! "जाळ अन धुर सन्गटच",
हे पण अ‍ॅड करा वर श्बद्खुणात, काही खुणाचा सन्दर्भ लागला नाही , गैरहजर अस्ल्याने असेल.

Pages