२०१६ फॉल - उन्हाळी नॉर्थ इस्ट गटग

Submitted by वैद्यबुवा on 8 August, 2016 - 09:05
ठिकाण/पत्ता: 
लंचः ECCOLA ITALIAN BISTRO 1082 Route 46 W. Parsippany NJ 07054 973.334.8211 पोस्ट लंचः शनिवारवाडा - लिविंग्स्टन शाखा
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 27, 2016 - 12:30 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह ते "बुटकं" का? विसरलो Happy

बुवा :D. सिंडी ने पिक्चर पाहिलेला नाही त्यामुळे कोणतेही रोल द्या. सध्या प्रॉब्लेम नाही.

अजून एक दोन मेंब्र गेली तर मायक्रोमिनी होईल गटग.

मै, बाई आता तुमच्यावर मदार आहे. अरुण येऊन दारात उभे राहात नाहीत तो पर्यंत माझा विश्वास बसणार नाही. Lol

अरुण येऊन दारात उभे राहात नाहीत तो पर्यंत माझा विश्वास बसणार नाही. >>>> यावेळी बुवा मला अगदी घरातून उचलून घेऊन जाणार असं दिस्तय ............. Happy

बुवा: मी आहे हो नक्की ........... Happy

सिंडी नाही, व्हीताई नाहीत, गोगा नाहीत, मुख्य म्हणजे वंदनाबेन नाही!
(शिवाय अरूण यायची भीती! Proud :दिवा:)

तारीख बदलायची का?

लॉग वीकेन्ड् मला चालेल. बुवा तुम्हाला त्या ३ मधला एक पण दिवस नाही जमणार का?
त्याच्या नंतरचा वीकेन्ड पण चालेल.

शिवाय अरूण यायची भीती! >>>>> स्वाती: गटग क्यान्सल झालं तर तुला भेटायला डायतेक्ट तुझ्या घरीच ..... Happy

मला पण लोंग वीकेंड सोडून इतर कुठलाही दिवस (वीकांत) चालेल ........... Happy

तरी मी फोर्बोडिंग च्या फिलिंगनी आधीच टायटल फॉल गटग असं दिलं होतं. गच्ची धरुन बदलायला लावलं सायोभाईबेन्नी. Lol

Pages