Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> वसंता खायेगा
>> वसंता खायेगा
आलो आलो.. लई लांब गेलु होतो.
आलो आलो.. लई लांब गेलु होतो. पार गोव्याला.

मेनु वर अपडेट करा की बुवा.
मी आपल नेहमीच आणीन.
करण-अर्जुन स्टाईल 'खायेगा,
करण-अर्जुन स्टाईल 'खायेगा, मेरा वसंता खायेगा' >>>>>
म्हणजे काय नेमकं भाई?
म्हणजे काय नेमकं भाई?
कोलंबीभात की काय?
भाई (मायबो)लीकर का?
भाई (मायबो)लीकर का?
सामोसे का भाई. ठेवलेच होते
सामोसे का भाई. ठेवलेच होते तुमच्या नावाचे
अरे हो! भाई समोसे वाले नाही
अरे हो! भाई समोसे वाले नाही का. आंबट चटणी विसरु नका हं.
नेहेमीचं आणा, म्हणून लोकं
नेहेमीचं आणा, म्हणून लोकं कोलंबी भात, लिकर, सामोसे काय मनाला येईल ते वाट्टेल ते आणा सांगतायत.
तरी अजून आकाशकंदिल राहिलाच
तरी अजून आकाशकंदिल राहिलाच आहे
सुमा फूडस मधुन आणा कोणीतरी
सुमा फूडस मधुन आणा कोणीतरी कंदिल आता
हो. ते हे आणा.
हो. ते हे आणा.
वरच्या लिस्ट मधून (अमितच्या)
वरच्या लिस्ट मधून (अमितच्या) आंबट चटणीची लाडिक पिपाणी राहूनच गेली. थोडक्यात भाईंनीं काहितरी चमचमीत, आंबवलेलं, नाहीतर आंबट चिंबट आणावं अशी पब्लिकची डिमांड दिसते!
अन बुवा आंबटशौकिन आहेत हा
अन बुवा आंबटशौकिन आहेत हा पॉइंट कसा सोडलास तू?
तेच ना. जोकचं पार गोड दही
तेच ना.
जोकचं पार गोड दही करुन टाकलं.
म्हणजे काय नेमकं भाई? >> आर्च
म्हणजे काय नेमकं भाई? >> आर्च ?
हंहं
हंहं
भाई हह ला घेऊन येणार
भाई हह ला घेऊन येणार गटगला????
एक तर भाई येतील नाय तर हह
एक तर भाई येतील नाय तर हह
मग आर्च नाही येणार तर..
मग आर्च नाही येणार तर..
मग थ्री वे टॉस करा. भाई,
मग थ्री वे टॉस करा. भाई, आर्च की हह. किंवा तिघेही या.
लोकांना आर्चला पाहायचे आहे की ती साडी कशी कॅरी करत आहे वगैरे.
लोकांना हहला पाहायचे आहे की ती नेहमी खेचायच्याच मुड मध्ये असते का?
लोकांना भाईला पाहायचे आहे कारण त्यांना दाढी आहे.
बायदवे. "करून दाढी, भारी परफ्युम मारून आलुया" हे भाईंना कधीच म्हणता येणार नाही.
वेदर.कॉम वर आजच्या
वेदर.कॉम वर आजच्या प्रेडिक्शन्स प्रमाणे शनिवारी पावसाची शक्यता १०० % दिसतेय . रेडिओ वाले म्हणत होते पासिंग शावर्स एनी टाइम.
तर वसंता गटग नाव बदलून वि व वि ( विदेशी वर्षा विहार ) असे करावे काय
विदेशी वर्षा विहार >> तसेही
विदेशी वर्षा विहार >> तसेही नौका विहाराचा प्लॅन आहेच. फोटो फक्त सांभाळून काढा म्हणजे झाले
च्च! काही कळत म्हणून नाही.
च्च! काही कळत म्हणून नाही. संपन्न विहार एवढं नाव द्या फक्त. पाउस पडला तर वर्षेला मध्ये बसवता येइल.
>> नौका विहाराचा प्लॅन म्हणजे
>> नौका विहाराचा प्लॅन
म्हणजे बुवा नौकेत उभे रहाणार नी त्यांचे चाहते त्याभोवती कोंडाळं करून त्यांची तारीफ करणार तो कार्यक्रम ?
वर्षेला मध्ये बसवता येइल. >>
वर्षेला मध्ये बसवता येइल. >> पण तिने नाव नोंदणी केली नसल्यास टण्याने आ णलेला पदार्थ तिला मिळणार नाही .
टण्या, होस्टांचे चार फुल दोन हाफ मेंबर आहेत. त्यातले एक fool अन दोन हाफ अट्टल गोडखाऊ आहेत बर्का .
शिवाय काही रोमातले आयडी पण असतील. पुरेशा मनुका आणशील ( ना)
शोनूने माझं ट्रॅक रेकार्ड
शोनूने माझं ट्रॅक रेकार्ड बघता शंका निरसन प्रश्न टाकलेला दिसतोय.
हो, आणतो पुरेसे गोड!
मला एकदा गणसंख्या सांगा. अग्रेसर कोण आहे?
टण्या २ बाई + एक हाफ सिंडी
टण्या २
बाई + एक हाफ
सिंडी १
मै १
होस्ट ४ फुल + २ हाफ
बुवा १ ( आयटेम, मस्तानी यांना जेवण काउंट मधे धरलेले नाही )
अरुण १
बा मा २ फुल, १ हाफ ?
सायो १
गो गा १
भाई १
केदार १
फचिन २
वृंदाताई २
भाचा १
विकु १
रोमातले आयडी २
रोमातले २ आयडी कोण(कोण?).
रोमातले २ आयडी कोण(कोण?).
आर्च आणि एच्चेच
आर्च आणि एच्चेच
हो की काय? मला वाटलं शुनुकडे
हो की काय? मला वाटलं शुनुकडे गटग म्हटल्यावर त्या ह्या येणार की काय
Pages