नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या लिस्ट मधून (अमितच्या) आंबट चटणीची लाडिक पिपाणी राहूनच गेली. थोडक्यात भाईंनीं काहितरी चमचमीत, आंबवलेलं, नाहीतर आंबट चिंबट आणावं अशी पब्लिकची डिमांड दिसते!

मग थ्री वे टॉस करा. भाई, आर्च की हह. किंवा तिघेही या.

लोकांना आर्चला पाहायचे आहे की ती साडी कशी कॅरी करत आहे वगैरे.
लोकांना हहला पाहायचे आहे की ती नेहमी खेचायच्याच मुड मध्ये असते का?
लोकांना भाईला पाहायचे आहे कारण त्यांना दाढी आहे.

बायदवे. "करून दाढी, भारी परफ्युम मारून आलुया" हे भाईंना कधीच म्हणता येणार नाही. Proud

वेदर.कॉम वर आजच्या प्रेडिक्शन्स प्रमाणे शनिवारी पावसाची शक्यता १०० % दिसतेय . रेडिओ वाले म्हणत होते पासिंग शावर्स एनी टाइम.

तर वसंता गटग नाव बदलून वि व वि ( विदेशी वर्षा विहार ) असे करावे काय Happy

च्च! काही कळत म्हणून नाही. संपन्न विहार एवढं नाव द्या फक्त. पाउस पडला तर वर्षेला मध्ये बसवता येइल.

>> नौका विहाराचा प्लॅन

म्हणजे बुवा नौकेत उभे रहाणार नी त्यांचे चाहते त्याभोवती कोंडाळं करून त्यांची तारीफ करणार तो कार्यक्रम ?

वर्षेला मध्ये बसवता येइल. >> पण तिने नाव नोंदणी केली नसल्यास टण्याने आ णलेला पदार्थ तिला मिळणार नाही .

टण्या, होस्टांचे चार फुल दोन हाफ मेंबर आहेत. त्यातले एक fool अन दोन हाफ अट्टल गोडखाऊ आहेत बर्का .
शिवाय काही रोमातले आयडी पण असतील. पुरेशा मनुका आणशील ( ना)

Happy
शोनूने माझं ट्रॅक रेकार्ड बघता शंका निरसन प्रश्न टाकलेला दिसतोय.
हो, आणतो पुरेसे गोड! Happy

मला एकदा गणसंख्या सांगा. अग्रेसर कोण आहे? Happy

टण्या २
बाई + एक हाफ
सिंडी १
मै १
होस्ट ४ फुल + २ हाफ
बुवा १ ( आयटेम, मस्तानी यांना जेवण काउंट मधे धरलेले नाही )
अरुण १
बा मा २ फुल, १ हाफ ?
सायो १
गो गा १
भाई १
केदार १
फचिन २
वृंदाताई २
भाचा १
विकु १
रोमातले आयडी २

Pages