Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंडे रा. पि. चे काय झालं ?
सिंडे रा. पि. चे काय झालं ?
'खमण' / पापु. असले हवे असेल
'खमण' / पापु. असले हवे असेल तर ते आणतो... त्यात काय? Exotic cancel करून...
रापि पण आणते आहे.
रापि पण आणते आहे.
अन पुपो अन उकडीचे
अन पुपो अन उकडीचे मोदक?
लोकहो, सिंडीने किती पुपो अन किती मोदक आणत आहे हे सांगीतलेच नाही. एकेक आणेल अन म्हणेल, घ्या एक पोळी २० लोकात वाटून.
मला सोताला एक पोळी हवी आहे हां. लबाडी चालणार नाही.
एकेक म्हणजे प्रत्येकी एकेक.
एकेक म्हणजे प्रत्येकी एकेक. ती पुण्याची थोडीच आहे!.
केदार मांडे आणत आहे असे
केदार मांडे आणत आहे असे दिसतेय मला

उमो आणि पुपो बशीत खाण्यासाठी.
उमो आणि पुपो बशीत खाण्यासाठी. रापि आणि वडे तिथे गटगत खाण्यासाठी. आणि गुळाच्या पोळ्या बांधून देइन सगळ्यांना दोन-दोन. म्हणजे रात्री घरी पोचल्यावर पुन्हा काही रांधायला नको. चालेल ना?
मला सोताला एक पोळी हवी आहे
मला सोताला एक पोळी हवी आहे हां >>>> केदार ???? पुपो गोड असते. सिंडी तिखटमिठाच्या पुपो आणणार नाहीये !!:;)
अरे कधीतरी गोड चालतं. पण
अरे कधीतरी गोड चालतं. पण रोजच ३ गुलाम जाम कसे चालतील
>> गुलाम जाम ह्यात गुलाब
>> गुलाम जाम
ह्यात गुलाब "जंबू" ची मजा नाही.
हो ना ! ते बुंवाचे खास वाक्य
हो ना ! ते बुंवाचे खास वाक्य आहे. जंबू !!
>>उमो आणि पुपो बशीत
>>उमो आणि पुपो बशीत खाण्यासाठी. रापि आणि वडे तिथे गटगत खाण्यासाठी. आणि गुळाच्या पोळ्या बांधून देइन सगळ्यांना दोन-दोन. म्हणजे रात्री घरी पोचल्यावर पुन्हा काही रांधायला नको. चालेल ना?>>
मी भेळ आणू शकेन पण मग तो हा
मी भेळ आणू शकेन पण मग तो हा नको का?
ठिकेय.. भेळ (आणि पाणिपुरी)
ठिकेय.. भेळ (आणि पाणिपुरी) वगैरे सायोला आणूदे.... 'खमण' माझी जबाबदारी.
क्या लंबा फेंका है सिंडरेला.
क्या लंबा फेंका है सिंडरेला.

यह फेंक अगर बार होती आज २ गज जमीन के नींचे होती.
केदार, सशल
मांडे
मांडे
(No subject)
टण्या आणि वृंदाताई - गोड
टण्या आणि वृंदाताई - गोड पदार्थ
बाई - भाकरी
सिंडी- रावण पिठले , उकडीचे मोदक आणि पु पो
मै - चिकन करी
ग्रिंच - ग्रिल, रंपा , पुलिहोरा
मी - सुरळीच्या वड्या मिसळ पाव , इतर अॅपेटायझर , ग्रिल जमणार नसल्यास फिश फ्राय
बुवा - बिर्याणी किंवा चायनीझ
अरुण - चखणा
बा मा - मसाला पान
सायो - भेळ , पा पु किंवा त्या ह्या बेन कडून तो हा
गो गा खमण
अवो असा मेणु टाकलात तर एकस्पिडीया क्लिक करावस वाटतंय >> करुनच टाका क्लिक . शुक्रवारी संध्याकाळी रेड आय धरुन यावा. शनिवारी सकाळी पिकप आणि रविवारी सकाळी / दुपारी ड्रॉप ऑफ मी करेन
रोम आयडींचा मेनू पण अदृश्य का
रोम आयडींचा मेनू पण अदृश्य का शोनू? येन्न्यायनयनिन्न्याये!
पहिल्या पानावर परत...
पहिल्या पानावर परत...
टण्या आणि वृंदाताई - गोड
टण्या आणि वृंदाताई - गोड पदार्थ
बाई - भाकरी
सिंडी- रावण पिठले , उकडीचे मोदक आणि पु पो
मै - चिकन करी
ग्रिंच - ग्रिल, रंपा , पुलिहोरा
मी - सुरळीच्या वड्या मिसळ पाव , इतर अॅपेटायझर , ग्रिल जमणार नसल्यास फिश फ्राय
बुवा - बिर्याणी किंवा चायनीझ
अरुण - चखणा
बा मा - मसाला पान
सायो - भेळ , पा पु किंवा त्या ह्या बेन कडून तो हा
गो गा खमण
रो मा - ब वडे
सुव, रापि, मिसळ, खमण. शोनू,
सुव, रापि, मिसळ, खमण. शोनू, तलावात पाणी आहे ना?
तुम्ही ती आपली त्याची खरेदी
तुम्ही ती आपली त्याची खरेदी केलीत का? तर तलावात पाणी असल्याचा उपयोग.
खरेदी करू हो पण हे सगळे
खरेदी करू हो पण हे सगळे पदार्थ खाल्ल्यावर पाण्यात वावर करण्याऐवजी पाण्याचा वापर करावा लागेल त्याचं काय?
(No subject)
तुम्हाला ते हे केल्यावर
तुम्हाला ते हे केल्यावर तलावातून पाणी आणून वापरावं लागतं की काय?
तलावात पाणी >>> (अवो आमाला
तलावात पाणी >>>
(अवो आमाला त्यात डुंबायचं होतं)
११०० झाले? गटग जोरात होणार
११०० झाले? गटग जोरात होणार म्हणजे..
जाऊ बाई जोरात!
जाऊ बाई जोरात!
तलावातून पाणी आणून वापरावं
तलावातून पाणी आणून वापरावं लागतं की काय >>>> याला सांगा
Pages