Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी ठरविले आहे. मी सैराटचा
मी ठरविले आहे.
मी सैराटचा रिव्हू गटग मध्ये देणार.
मग भले टण्यानं, बोलताना माझा गळा दाबला तरी चालेल. जिथं उजाडल तिथ उजाडल. - झिंग झिंग झिंगाट !
लगे रहो केदार .............
लगे रहो केदार .............
>>मी सैराटचा रिव्हू गटग मध्ये
>>मी सैराटचा रिव्हू गटग मध्ये देणार.
गूड. इथे आणखी काही वॉलंटियर्स आले तरी चालतील. इन फॅक्ट एक कॉन्फ कॉल सेट करून या सैराट कॉलर्सना तिथे काय ते सेट करून द्या.
अलरेडी ऋण्म्याने सैराटवर दुसरा धागा काढला आहे. :रागः
ते वाचल्यावर 'मग?' या शिवाय
ते वाचल्यावर 'मग?' या शिवाय काही प्रतिक्रियाच सुचली नाही. ट्रेनमधील मुलीचं मराठी कच्च, ती दीपिका सारखी दिसते, तिचं इंग्रजी हाय फाय आहे, आजूबाजूच्या नंबर २ आणि नंबर ३ माल मुली कु.रु. ला लाईन देतायत. आणि रुन्म्याचं उलटं आहे, यातील काही अनुमान याला सांगायचय का आणि काही कोण जाणे.
का आपलं जनरल हल्लीच्या मुली तंग कपडे घालतात पण त्यांची मदर तंग (कपडे घालत नाही) आपलं टंग कशी लूज आहे यावर रतीब.
च्च्,च्च विषय/बीबी काय नी
च्च्,च्च विषय/बीबी काय नी बोलता काय?
झाडाच्या पारावर धोतर, मुंडासं बांधलेली रिकामी मंडळी पानाचे तोबरे भरत, तंबाखू चोळत, मशेर्या लावत गप्पा मारतायत असं वाटतंय.
तुम्ही रीव्ह्यू द्या नाहीतर
तुम्ही रीव्ह्यू द्या नाहीतर काय द्या, मला ब.व. खायला द्या.
अमितला आवरा मदर तंग>>>>>>
अमितला आवरा
मदर तंग>>>>>>
त्या ह्यांच्या विपूत ती ही
त्या ह्यांच्या विपूत ती ही जाईल बर्का अशानं
लोल, मी मिसलं अमितने
लोल, मी मिसलं अमितने लिहिलेलं. ऋणम्याचं नाव वाचून इग्नोअर केलं.
अमित गटगबद्दल बोललं की फाऊलच
अमित
गटगबद्दल बोललं की फाऊलच ना?
अमित विकुंनी नाव नोंदवलं
अमित
विकुंनी नाव नोंदवलं नाही अजून .
यंदाच्या गटगमध्ये सरप्राईज
यंदाच्या गटगमध्ये सरप्राईज एंट्री नाही का कोणाची????
आहे आहे एक जणांनी
आहे आहे एक जणांनी नेहमीप्रमाणे टांग मारली नाही तर त्यांची एंट्री सर्र्प्राइजच असणारे.
आणि झक्कींना पेशल अवताण दिले
आणि झक्कींना पेशल अवताण दिले की नाही... झक्की नाहीयेते त्यामुळे मधे मधे येणार्या भन्नाट पोस्ट्स मिसिंग आहेत यंदा..
जेमतेम एक आठवडा राहिला गटगला
जेमतेम एक आठवडा राहिला गटगला . आता तरी सिरियसली मेनूची चर्चा कराल का
टण्या आणि वृंदाताई - गोड पदार्थ
बाई - भाकरी
सिंडी- रावण पिठले , उकडीचे मोदक आणि पु पो
मै - चिकन करी
ग्रिंच - ग्रिल, रंपा , पुलिहोरा
मी - सुरळीच्या वड्या मिसळ पाव , इतर अॅपेटायझर , ग्रिल जमणार नसल्यास फिश फ्राय
बुवा - बिर्याणी किंवा चायनीझ
अरुण - चखणा
बा मा - मसाला पान
सध्या तरी पुढच्या शनिवारी ७२, पार्टली क्लाउडी असं दिसतंय. त्यामुळे ग्रिलची तयारी चालू.
अवो असा मेणु टाकलात तर
अवो असा मेणु टाकलात तर एकस्पिडीया क्लिक करावस वाटतंय.
भारी मेन्यू.
मी खायचे काय घेऊन येऊ?
मी खायचे काय घेऊन येऊ?
थाळा
थाळा
अय्या केदार, तू नी मी हात
अय्या केदार, तू नी मी हात हलवत यायचं असं दिसतंय वरच्या लिस्टनुसार.
शोनूने फायनली सूत्रं हातात घेतलीच.
केदारमामा सायकलीवर अन सायोबेन
केदारमामा सायकलीवर अन सायोबेन त्यांचा हात धरुन साईडनी जॉग्गींग करत येत आहेत(कपाळा हेड बँड वगैरे), मागे रॉकीचं, ट्रेनिंग हार्डर, गेटींग स्ट्राँगर गाणं सुरु आहे असं चित्र डोळ्यापुढे आलं.
सिंडिसाठी श्रीखंड आणि दही वडे
सिंडिसाठी श्रीखंड आणि दही वडे आणा सायो आणि केदार मिळून
सायो- एखादी भाजी तुला आवडेल ती
शास्त्रीबुवा तुम्हीच ठरवा तुम्हाला काय आणायला जमेल ते
नुसतं या म्हणलं तरी चालेल. पण
नुसतं या म्हणलं तरी चालेल. पण तुम्हीच ठरवा असे अवघड लिहू नका बॉ. मी बाहरचे काही आणू शकतो. उदा आईसक्रिम किंवा लॉलिपॉप.
काही आणायलाच पाहिजे असे नाही
काही आणायलाच पाहिजे असे नाही . ऑलरेडी बरेच पदार्थ आहेत . आइसक्रीम, चिप्स इत्यादी ग्रिंचकडे बाय डिफॉल्ट असतंय . त्यामुळे खरंच नुस्तेच या . सैराटच्या परिक्षणाची प्रॅक्टीस करुन या मात्र. मी व्हिडिओ कॅमेरा तयार ठेवेन
बटाटेवड्यांचं काय झालं?
बटाटेवड्यांचं काय झालं? बेनकडून आणु काय ?
सायो, हसुबेनकडचा तो हा आणलास तर माझ्यासाठी २ पाउंड वेगळा ऑर्डर करशील का?
त्यात मी पण आहे.. Exotic
त्यात मी पण आहे.. Exotic वाला..
की मी पण हात हालवायचे आहेत?
तुम्ही काय हात हलवायचे ते
तुम्ही काय हात हलवायचे ते एक्झॉटिक कढईत असेल तेव्हा हलवा
(No subject)
आणू का तो हा? तर माझ्या
आणू का तो हा? तर माझ्या नावावर ठेवा.
शेवपुरी / भेळ / राज कचोरी /
शेवपुरी / भेळ / राज कचोरी / खमण / पा पु असले काही एक्झॉटिक आणता येईल का गो गा किवा सायो ?
मृ येणार असती तर तिच्यासाठी गेटर वगैरे एक्झॉटिक विचार केला असता
सायो, तू तो हा आण, मी
सायो, तू तो हा आण, मी बेनकडून बटाटे वडे आणते.
Pages