कविता हा तसा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कवितेशी आपली ओळख आपल्या जन्मापासूनच होत असावी. बाळाला झोपवायला घेतलं की, आपोआप आई काहीतरी गुणगुणू लागते आणि आईच्या तोंडाकडे पाहत, ते गुणगुणणं ऐकत बाळ कधी झोपतं ते आईलाही कळत नाही.
शाळेत गेल्यावरही पहिली ओळख होते ती बडबडगीतांशी. बहुतेक सगळ्या लहान मुलांना 'मग शाळेत काय काय कविता, पोएम्स्, शिकवल्या तुला?' या प्रश्नाचा सामना करावा लागलेला आहे. मग काही धीट मुलं धडाधड कविता म्हणून दाखवतात, तर काही आईमागे लपून प्रश्नकर्ता कधी जातोय, याची वाट पाहतात.
कविता अशा जन्मापासूनच आपल्या सोबत असल्यामुळे की काय, अगदी पहिलीत वाचलेली कविताही आपल्याला वयाच्या पन्नाशीत जशीच्या तशी आठवत असते.
तर अशाच काही कविता, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो, आज आम्ही इथे सादर करतोय, पण प्रकाशचित्रांमधून. कवितेच्या आशयाला समर्पक अशी काही प्रकाशचित्रे आम्ही देऊ, ज्यातून चाणाक्ष मायबोलीकर ती कविता ओळखतील.
हा एक खेळ आहे, आपल्याला भावलेल्या कविता प्रकाशचित्रांच्या माध्यमातून परत एकदा अनुभवण्याचा.
मंडळी, गुगलबाबाची मदत न घेता, केवळ स्मृतीवर विसंबुन कविता ओळखता येतात का हा शोध घ्यायला किती गंमत येईल ना? गुगलबाबावर तर रोबोसुद्धा कविता शोधेल, पण त्या शोधाला स्मृतींचा गंध असेल का?
प्रकाशचित्रांवरुन आठवणीत वसलेली कविता शोधायची गंमत अनुभवताना कदाचित असेही होईल की नंतर कधीतरी कवितेला परत भेट देताना इथले एखादे प्रकाशचित्र लख्खकन डोळ्यासमोर चमकुन जाईल. तेव्हा गुगलची मदत न घेता आपल्याला किती आठवतेय याचा अनुभव आणि आनंद एकदा नक्कीच घेऊन बघा.
कविता क्र. १ - 'पानगळ' - इंदिरा संत - विजेती- रैना
कविता क्र. २ - 'कणा' - कुसुमाग्रज - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ३ - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कुसुमाग्रज - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ४ - 'गवतफुला' - इंदिरा संत - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ५ - 'सांगा कसे जगायचे' - मंगेश पाडगावकर - विजेती- सोनू.
कविता क्र. ६ - 'तुतारी '- केशवसुत - विजेते - गजानन
कविता क्र. ७ - 'श्रावणमासी हर्ष मानसी'- बालकवी - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ९ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
कविता क्र. १०- 'देणा-याचे हात घ्यावे. '- विंदा करंदीकर - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ११- 'मराठी असे आमुची मायबोली '- माधव ज्युलियन - विजेते - रैना
कविता क्र. १२- 'धरित्रीच्या कुशीमध्ये '- बहिणाबाई चौधरी - विजेते - मानव पृथ्वीकर
कविता क्र. १३- 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले'- बा.भ. बोरकर - विजेते - स्निग्धा
नाही, पण जवळ आहात. अजुन थोडा
नाही, पण जवळ आहात. अजुन थोडा ताण द्या...
मदत एकमेका सहाय्य करू - हा
मदत
एकमेका सहाय्य करू - हा वाक्प्रचार आहे न फक्त ?
कविता नाही आठवत
भंगू दे काठिण्य माझे ?
भंगू दे काठिण्य माझे ?
आत्ताच्या प्रचि मधले हात
आत्ताच्या प्रचि मधले हात दगडाचे वाटताहेत, अचेतन !!
पसायदान
पसायदान
देणा-याने देत जावे घेणा-याने
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
नाही भुईकमळ
नाही
भुईकमळ
मागण्याबद्दल असावे.
मागण्याबद्दल असावे.
या नभाने या भुईला दान
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतूनी चैतन्य गावे ?
विश्वाचे आर्त माझे मनीं
विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले ।
हात तुझा हातात धुंद हि
हात तुझा हातात धुंद हि हवा..
किंवा
देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
विंदा!!!
नदी आटत चालली आहे, डोंगर ओस
नदी आटत चालली आहे, डोंगर ओस पडले आहेत,
पाउस येउ दे अशी मागणी?
माझ्या मराठी मातीचा
माझ्या मराठी मातीचा
जगाला प्रेम अर्पावे
जगाला प्रेम अर्पावे
आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाड
आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाड गा
आम्ही योग्य दिशेने जात आहोते
आम्ही योग्य दिशेने जात आहोते की नाही हे सांगावे, संयोजक.
नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर
नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे..
ग्रेस
वेळ लागल्याबद्दल क्षमस्व, आणि
वेळ लागल्याबद्दल क्षमस्व, आणि भुईकमळ बरोबर उत्तर,देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
हे घ्या बक्षिस
हे घ्या बक्षिस
हे घ्या बक्षिस
हे घ्या बक्षिस
अभिनंदन भुईकमळ!
अभिनंदन भुईकमळ!
कविता ११ ओळखा आता
कविता ११

ओळखा आता
sorry , मी पाहयलच नव्हत
sorry , मी पाहयलच नव्हत पुढचं चित्र ….
का रे अबोल का रे दुरावा
का रे अबोल का रे दुरावा
भुईकमळ, अच्छा. मी या
भुईकमळ, अच्छा. मी या चित्राचा आणि स्वरगंगेचा संबंध काय असावा असा विचार करत बसलो होतो.
बी, पुढचा प्रयत्न??
बी, पुढचा प्रयत्न??
भुईकमळ, अच्छा. मी या चित्राचा
भुईकमळ, अच्छा. मी या चित्राचा आणि स्वरगंगेचा संबंध काय असावा असा विचार करत बसलो होतो. हाहा >>>
मी पण
एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात ..........
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला?
(कैच्या कैच तर्क आहे)
कविता ११ खूण दूसरी चला, अजुन
कविता ११ खूण दूसरी

चला, अजुन एक खूण पहा. काही सुचतं का?
Pages