रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
धन्यवाद टीना! हो गं! म्हणूनच
धन्यवाद टीना! हो गं! म्हणूनच इथे टाकल्याशिवाय राहवलं नाही. नाही तर इथे एक एक बहाद्दर आहेत, हिम्मतच होत नाही!
बाकी तुम्हा सगळ्यांच्या कौशल्यबद्दल बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे... हॅट्स ऑफ!
टीना, तु पण ना! vt220,
टीना, तु पण ना!:)
vt220, भाचीचे खुप कौतुक...
आज ऑफीस ला उशीर झाला,म्हणुन मग साच्यानीच काढली.


वाटते न लहान लेकरानी
वाटते न लहान लेकरानी काढल्यासारखी.. रेषा बघा
हि आजची कोलम... सायलि हे
हि आजची कोलम...
सायलि हे दोन्ही साचे मीसुद्धा आणलेत दिवाळीत
कार्तिकी एकादशीच्या सर्वांना
कार्तिकी एकादशीच्या सर्वांना खुप सार्या शुभेच्छा...
सगळे कुठ गडप झालेत ?
आज म्हटलं तुळसचं काढावी.. हि
आज म्हटलं तुळसचं काढावी..
हि ११ ते १६ :
तुळशीसमोर काढलेली कोलम :
आणि हे त्यातील हळदीकुंकवाची पावलं जरा ठळकपणे :
टीना, खूप छान
टीना, खूप छान
(No subject)
Wats up var aaleli.. Try
Wats up var aaleli.. Try karun baghitali...
Tina tulsi kolam sundarach ga...
टीना, खूप छान....हळदीकुंकवाची
टीना, खूप छान....हळदीकुंकवाची पावलं कित्ती मस्त दिसताहेत...
मला एक शंका होती आपण देवा
मला एक शंका होती आपण देवा समोर जी लक्ष्मी ची पावलं आणि गायीची पावलं काढतो ती देव्हार्या च्या दिशेने काढायची का आपल्या?,
wow...wow...wow..! टिनाबाई
wow...wow...wow..!
टिनाबाई काय ऐकत नैत ब्वॉ आता! जोरदार चालू आहे ठिपके रांगोळी. मस्सस्त्!
शिव भोलाभंडारीSssssssss!!!
शिव भोलाभंडारीSssssssss!!!
माझ्या शंकेचे नीरसन करा ना
माझ्या शंकेचे नीरसन करा ना please!!
देवाच्या दिशेनं
देवाच्या दिशेनं
सीझनची सुरवात...!
सीझनची सुरवात...!


खूपच सुंदर
खूपच सुंदर
माझ्या लेकीने (वय ४.७ वर्ष)
माझ्या लेकीने (वय ४.७ वर्ष) काढलेल्या काही रांगोळ्या -

ही दिवाळीला काढलेली, ठिपके मी काढुन दिले आणि कुठुन कुठे जोडायचे ते सांगितले

हा कालचा स्व-अविष्कार - सगळेच तिचे तिने केले

हही हही हही..त्या पहिल्या
हही हही हही..त्या पहिल्या स्माइली बघुनच मज़्ज़ा वाटली!
अतृप्त पहिल्या स्मायलीज
अतृप्त पहिल्या स्मायलीज म्हणजे आई, बाबा आणि ती अश्या आहेत अस शब्दालीताईनेच सांगितल होत मागे.. हो की नै ग

बाकीच्या दोन्ही क्युट आहेत ग श तै.
मुग्धा
मुग्धा
(No subject)
वा ! सर्वाच्या रांगोळ्या
वा ! सर्वाच्या रांगोळ्या सुरेख आहेत
सायु , ती विठ्ठलाची रांगोळी अप्रतिम आहे. अशी कल्पना सुचवून प्रत्तक्षात आणण खरेच ग्रेट
अतृप्त, ते १०० काय आहे?
अतृप्त, ते १०० काय आहे?
ही माझी रोजची रांगोळी..
ही माझी रोजची रांगोळी..

खुप दिवसांनी धाग्यावर
खुप दिवसांनी धाग्यावर आले..
टीना, कोलम खुपच भारी हा!
शब्दाली, तुझ्या लेकीला गोड गोड पापा माझ्या कडुन..:)
अ.आ काय बोलु, सगळ्याच भारी...
ते तांदळा वरचे त्रीशुळ खुपच आवडले..
चनस, दुसरी रांगोळी जास्त आवडली..
जाई धन्स ग..:)
तुझ्या ह्या दोन्ही पण मस्त
तुझ्या ह्या दोन्ही पण मस्त आहेत
..
पहिली रांगोळी काढताना ठरवलं नव्हतं.. रेषेला रेष लावली फक्त
जय जय हो नारायण भगवान की!
जय जय हो नारायण भगवान की!
सायु- नंबर २ मस्त! रंगसंगती
सायु- नंबर २ मस्त! रंगसंगती नेहमीप्रमाणे उत्तम
@अश्विनी के अतृप्त, ते १००
@अश्विनी के
अतृप्त, ते १०० काय आहे? >> ते १०१ आहे. आमच्या एका यजमानाच्या वडिलांचा १०० वर्ष पूर्ण आणि नाबाद १०१व्या वर्षात पदार्पण असा तो एक वाढदिवस सोहळा होता..त्याचा केक आहे तो.. आणि भोवती माझी फुलांची सजावट
Pages