रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांचे..
ह्या आजच्या..

हे तस या धाग्यावर मोडत नै पन तरी शेअर करतेय..
सर्वांच बघुन मलापन राहावल नै म्ह्णुन हे दिवा / मेणबत्ती स्टँड :

टीना तु़ळशी भोवताल च्या कोयर्‍या आवडल्यात..
दोन्ही रांगो़ळ्या मस्तच

आणि मेणबत्ती स्टॉन्ड खुप्प्च गोड..

इथे कुणीच नॉट लिसनिंग. >>>> खरंय खरंय अग्दी ....
म्हणजे सगळ्यांच्या रांगोळ्या एकसो एक - ऐकत नाहीत अगदी मंडळी इथली - नॉट लिसनिंग !!!! Happy कळले का टीनातै/बै ?????

टीने थॅंक्यु ग अश्या माझ्यासारख्यांसाठी (बिगरी) च्या रांगोळ्यांसाठी ठिपकेही लिहीत जा बाई पण! आता तुझं कौतुक Happy साध्याशाच पण शेंडिंगमुळे त्या खास होतात ... टीना स्टाईल!

भगवती खुप छान जमलीये वसुबारस ची रांगोळी.. आपली रांगोळी कोणी काढुन पोस्ट केली की खुप आनंद होतो Happy
म्हणजे सगळ्यांच्या रांगोळ्या एकसो एक - ऐकत नाहीत अगदी मंडळी इथली - नॉट लिसनिंग !!!! स्मित कळले का टीनातै/बै ????? +++ शशांकजी प्रतिसाद खुप आवडला..
अ.आ नवग्रहाची रांगोळी दिसत नाहिये..आणि दुसरी मात्र खुपच सुबक आणि टवटवीत..

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/11222062_923669877719299_4367372723014974415_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=87ea5c949c9e37aeca2638a0c753180f&oe=56BE4A8A

माझ्या university मध्ये आम्ही सगळे दिवाळी साजरी करणार आहोत ...आमच्याकडे रांगोळी साठी सगळे रंग आहेत पण पांढरा नाहीये ...इथे (इस्राईल मधे) मिळतही नाही ...कशी काढू रांगोळी ?...काही designs किंवा ideas सांगा plz...

Nisarga, rangoli milat nasel tar "rice flour" vaaparu shakata.

12 varshaaMpurvee ithe rangoli milat navhatee tenvha rangeet khaDune raangoli kadhalee hotee. mag kahee varshe rice flour ne kunku misalun. aata gelee 7-8 varshanpasun ithe rang aani rangoli milate aahe.

Pages