रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... 
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., 
असे  म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे  प्रतिक. रांगोळी काढल्यावर  किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे  आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक..  एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. 
   तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी  अपेक्षा करते...
 पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

 
 
टिना, सायु,
टिना, सायु, भगवती...सुंदर!
शुभ दिपावली!
(No subject)
मस्त गं!
मस्त गं!
निसर्गा, खडुनी काढु शकता,
निसर्गा, खडुनी काढु शकता, किंवा तांदळाच्या पिठाची ओली पुरचुंडी , गेरु पण वापरुन करता येईल..
धान्याची रांगो़ळी पण छान दिसते, अ.आच्या फुलांच्या रांगोळ्या पण आहेतच की..
निरा सुरेख रांगो़ळी...
निरा, सायु मस्त रांगोळ्या !
निरा, सायु मस्त रांगोळ्या !
धन्यवाद सगळ्यांना....
धन्यवाद सगळ्यांना....
सायु >> रंगसंगती अप्रतिम
सायु >> रंगसंगती अप्रतिम
दिवाळीच्या दोन्ही रांगोळ्या
दिवाळीच्या दोन्ही रांगोळ्या मस्त. आता उद्या मेगा-रांगोळ्या काढून फोटो टाका
सगळ्या रांगोळ्या फारच सुंदर
सगळ्या रांगोळ्या फारच सुंदर आहेत.
काल मो.वरुन रांगो़ळ्या
काल मो.वरुन रांगो़ळ्या डाऊनलोड नव्हत्या होत, ही काल संध्याकाळी काढलेली...:)
ही बोटांची, वॉट्स अप वर
ही बोटांची, वॉट्स अप वर आलेली, मी रंग संगती सकट कॉपी करुन काढली...
ज्यानी कोणी काढलेली असेल त्याला खुप आभार...
मस्त आहेत दोन्ही
मस्त आहेत दोन्ही
मी काल लक्ष्मी काढलेली
मी काल लक्ष्मी काढलेली
ही दोन वर्ष जुनी रांगोळी
ही दोन वर्ष जुनी रांगोळी आहे.. मि.पा.च्या दिवाळी अंक मुखपृष्ठासाठी काढलेली
ऑसम
ऑसम
कृष्ण सुंदर. शेडिंग करताना
कृष्ण सुंदर.
शेडिंग करताना किंवा मोठ्या आकारात भरताना कशी टाकता रांगोळी? काही टिप्स असतील तर द्या.
मी काल फेबु पानावरची बघून कॉर्नर रांगोळी काढली. सवय नाही आणि एकुणातच कलाबाईंची धास्ती त्यामुळे हात कापत होता अक्षरशः शेवटी एका बाजूनं ओढली गेल्यासारखी नक्षी तयार झाली.
 शेवटी एका बाजूनं ओढली गेल्यासारखी नक्षी तयार झाली. 
ही आजची.....
ही आजची.....
सगळ्या रांगोळ्या फारच सुंदर
सगळ्या रांगोळ्या फारच सुंदर
मस्त रांगोळ्या सगळ्या...मी
मस्त रांगोळ्या सगळ्या...मी काढलेल्या पण टाकते नंतर
ही आमची इस्राईल मधल्या
ही आमची इस्राईल मधल्या पहिल्या दिवाळी ची.... पांढरा रंग नसल्यामुळे रवा वापरला....

सगळ्याच सुंदर आहेत...
सगळ्याच सुंदर आहेत... सायलीताई ती बोटांची मस्तच....
Ravyane itaki sundar rangoli
Ravyane itaki sundar rangoli :-o
___/\___ swikara
ही २१ ते ११ थेंबांची..
ही २१ ते ११ थेंबांची..:)
ही मुक्त हस्त...
ही मुक्त हस्त...:)


सिंड्रेला, सुंदर
सिंड्रेला, सुंदर रांगो़ळी..
पलोमा अप्रतिम...:)
निसर्गा खुपच छान, रवा वापरला, क्या बात है!
टीना , अ.आ यांच्या रांगो़ळ्या कुठे आहेत..?
सायू, किती गं सुंदर तो हंस
सायू, किती गं सुंदर तो हंस
दोन्ही आवडल्या...पण मुक्तहस्त
दोन्ही आवडल्या...पण मुक्तहस्त विशेष भावली
किती गं सुंदर तो हंस
किती गं सुंदर तो हंस >>+१११११११११
रिया, अ.आ आणि निसर्गा खुप
रिया, अ.आ आणि निसर्गा खुप खुप आभार..
कमलं कमलालय:
कमलं कमलालय:
Pages