"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ६

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:46

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"खेळ मांडियेला "

zabbu_girls_on_swing.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसलं खास!!
लाजो ती पसारा नाहीये गं करत... Nat Geo चे अंक ढांढुळतेय. May be a great scientist in the making Happy

हो गं नि, ती भयंकर क्युरियस आहे.. हल्ली तर Nat Geo चे अंक उघडुन आतले मॅप्स आणि चित्र बघायचा नाद लागलाय... Happy

IMG_1106.jpg

हा माझा झब्बू.
कसले सुंदर फोटो आहेत एकेक.
सॅम फोटो खूप आवडले, आणि तो रांगोळीत माखलेल्या मुलाचाही झक्कास. लाजो/ सिंडी/ अल्पना- मस्त फोटो.
नीरजा- त्यातली तू कुठली आहेस ?

रैने,
कशातली गं? त्या तरूणपणी शैशवातली का?
स.पे. बावळट दिसतीये ती मी. दिल्ली बेब दिसतेय ती माझी दिल्लीवाली रूममेट.. Happy

मी खेळणार उसाच्या चरकाशी Happy गेल्या भारत वारीत एका ठिकाणी ऊसाचा रस प्यायला थांबलो होतो, त्यांच्या मुलीचा हा फोटो.

DSC04025.JPG

हा घ्या अजून एक झब्बू मोठ्यांच्या खेळाचा, लेझी ट्युबींग - व्हर्जिनिया, ऑगस्ट २००९.

LazyTubing1.JPG

हा बाँफचा.. राफ्टींगला निघायच्या आधी काढलेला.. (राफ्टींगचे आहेत, पण ते मी काढलेले नाहीत)

IMG_7296.JPG

हा एक पसारा झब्बू. लेकाचा आवडता खेळ- पसारा आणि मागे आई-बाबांचा आवडता खेळ- टेनिस.

khel.jpg

हा माझा पण झब्बू................ishu 004.jpg

लाजो, तुझ्या कन्येच्या उद्योगांकडे बघून तू आता भलतीच चपळ झाली असावीस असं वाटतंय.. Happy

नि, लेकीचे उद्योग विच्चारु नकोस... आता तर सव्वा दोन वर्षांची आहे त्यामुळे नुसता धुडगुस... माझी हालत जाम पतली होते...

अजुन टाकते ना तिचे खेळ... Happy

Pages