Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:53
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"हा सागरी किनारा"
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त रे टण्या. नविन पुलावरुन
मस्त रे टण्या. नविन पुलावरुन काढला आहेस ना फोटो. माझ्याकडे सेम फ्रेम आहे.
सगळे समुद्र पाहून मला
सगळे समुद्र पाहून मला आत्ताच्या आत्ता समुद्रावर जाऊसं वाट्टंय.. भ्या ऽऽऽऽ
व्वा मस्तच आहेत सगळे किनारे !
व्वा मस्तच आहेत सगळे किनारे !
हा गणपतीपुळेचा खवळलेला समुद्रकिनारा
!
माझा पहिला! वेळासहुन बाणकोटला
माझा पहिला!
वेळासहुन बाणकोटला जाताना!
अरे व्वा!!! सगळे झब्बू
अरे व्वा!!!
सगळे झब्बू एकापेक्षा एक आहेत अगदी..
आता हा ओळखा पाहू...
हा माझ्याकडुन पहिला झब्बू....
हा माझ्याकडुन पहिला झब्बू.... मुरुडचा किनारा
प्रकाश आणि किरु मस्त रे.
प्रकाश आणि किरु मस्त रे.
प्रकाश उच्च आहे फोटु.
सेव्हन सिस्टर्स - UK
सेव्हन सिस्टर्स - UK
अहाहा! सार्या समुद्रांची गाज
अहाहा! सार्या समुद्रांची गाज कानावर पडतेय.. बोलावतेय जणू!!
हा अजुन एक : प्रेमीजिवांचे
हा अजुन एक : प्रेमीजिवांचे संकेतस्थळ
व्वा सगळेच किनारे मस्त
व्वा सगळेच किनारे मस्त
प्रकाश, किरू, शंकासूर सहीच...
होय केप्या.. हर्णेकडून नवीन
होय केप्या.. हर्णेकडून नवीन पुलाकडे जाताना मधेच ती टाकीसदृश काहीतर दिसते बघ. कठडा वगैरे पण केलाय त्याला. त्या ठिकाणाहून ही खालची पुळण दिसते.
किरू हा आजर्याचा समुद्र का
किरू हा आजर्याचा समुद्र का रे? पांढरी वाळू वाला
भाऊचा धक्का!!
भाऊचा धक्का!!
(No subject)
केद्या योकोहामा का? सॉरी
केद्या योकोहामा का? सॉरी सॉरी. येस्स कामाकुरा. लांबुनच बराय हा बीच. बाकी त्या छोट्याशा बेटावर जायला मजा येते.
केप्या कामाकुरा रे... इनोशिमा
केप्या कामाकुरा रे... इनोशिमा बीच
अगं नी, तो जुहू चा किनारा
अगं नी, तो जुहू चा किनारा आहे..
आणि हा वेंगुर्ल्याचा-
हा घ्या माझा... रोहिल्याकडून
हा घ्या माझा...
रोहिल्याकडून तवसाळकडे जातानाच्या रस्त्याच्या उजव्या बाजूला हे असं आहे सगळं..
किरू.. इतकं सुंदर काही मुंबईत
किरू.. इतकं सुंदर काही मुंबईत असेल यावर विश्वास तरी बसेल का माझा...
सही झब्ब्बू आहेत.. माझापण,
सही झब्ब्बू आहेत..
माझापण, जंजिर्यावरुन,
सगळ्यांचे झब्बु मस्त ! नी,
सगळ्यांचे झब्बु मस्त ! नी, हा फोटो खासच आलाय !
सॅम फ्रेमींग सहीये....मस्त
शिकागो, मिशीगन लेक.....चालेल
शिकागो, मिशीगन लेक.....चालेल का?!
प्रकाश, 'लेक' नाही चालणार..
प्रकाश,
'लेक' नाही चालणार.. वडील हवेत..
नी, अगदी अगदी
किरू मग हा चुहूचा किनारा घे !
किरू मग हा चुहूचा किनारा घे !
मस्तच आहेत सगळे. सॅमच्या
मस्तच आहेत सगळे. सॅमच्या फोटोवरुन मला हा आठवला.
रत्नागिरी-
मस्त मस्त फोटो... प्रकाश,
मस्त मस्त फोटो...
प्रकाश, चुहू कुठे आलं रे?
दिवेआगार -
दिवेआगार -
माझा झब्बू, कॅनकून मेक्सिको
माझा झब्बू, कॅनकून मेक्सिको
किरु, छान आहे. वाळूच्या
किरु, छान आहे. वाळूच्या लाटा..
माझा अजून एक. मोठी लाट येतेय, पळा,पळा...
नॉर्थ कॅरोलिना
Pages