"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ५

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:53

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"हा सागरी किनारा"

Zabbu_Photo_Samudra.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झब्बु नाव बदलून चॅलेंज करा Proud कसले एकेक फोटो काढताहेत पोतडीमधून सगळे.
पूर्ण कपड्यात देशी पब्लिक दिसतंय >>> Lol Lol

महाबलीपुरमचं समुद्र किनार्‍यावरचं कातळातलं प्राचीन मंदीर. फोटो खास नाही आलेला, पण हे ठिकाण फार रम्य आहे.

Picture_349.jpg

महाबलीपुरम, तमिळ नाडु

vaLu.jpg

खासखास फोटो.. विशेषतः रूनी आणि बीएसके... मिनू (आज्जी नव्हे!) आणि रैने फोटो दिसत नाहीयेत...

मिनू कुठला फोटो... मस्त आहे!

हा, मी अर्ध्या वर्षानी बघितलेला समुद्र, बार्सिलोनाचा डिसेंबरमधला थंडगार समुद्र...

Pages