मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

मला नविन लिखाण करायचे आहे. सकाळ पासुन शोधतोय परंतु तशी कसलीही सोय दिसत नाही. कॄपया कुणी मदत करेल का??

यदु, उजव्या बाजूला तुमच्या सदस्य नामाच्या खाली लिहीले आहे "नविन लेखन करा" त्यावर टिचकी मारा आणि योग्य तो पर्याय निवडून नविन लेखन करा.

मी टीचकी मारली...ललित लेख वर गेलो..तिथे सर्व लेखन मिळाले परंतु मी लिहु शकेल असे कुठलेही टेक्स पड मिळ्त नाही आहे.

ललितलेखन ग्रूपमधे सामिल व्हा.
त्यानंतरच नवा लेखनाचा धागा असा ऑप्शन उजवीकडे येईल.
गप्पांचे पान उघडलेत, तर प्रतिसाद वाहून जातील.

namaskar,

mi maayboli war navin ahe. attach mi eka kathecha ek bhag takala ahe pan mazya laxat ale ki katha groupche sadasyatva ghyayala have hote. te kase gheta yeil?

mala parat ti katha katha ya group war takata yeil kay?

Swadha

.

.

माझ्या मित्राचा आयडी activate झालेला नाहीये, registration करून २ आठवडे झालेत. कोणाला आणि कसा संपर्क करावा ? आयडी activate होयला किती दिवस लागतात ?

.

.

.

.

.

kharedi.maayboli.com हि साईट गेले ३-४ दिवस बंद आहे.
वेबसाईट चा पत्ता बदलला आहे का?

मी स्वलेखन प्रकाशक म्हणून प्रकाशित केलेली कादंबरी मायबोलीवर विक्रीला ठेवण्यासाठी काय पद्धती आहे?
विनायक पंडित
http://vinayak-pandit.blogspot.in/2015/09/blog-post.html?m=0

mala sadhyaa maa bo war marathit lihita yet nahiye.. mi IE waparate.. Text box cha size wadhalyasarakha watatoy.. kaay karata yeil?

नवीन सभासदत्वं बंद आहे का?
मला नवीन सभासदत्वं घेण्यासाठीची लिन्क मिळतच नाहिये.
आणि... मला डू आयडी काढायचा नाहीये Happy मावशीला व्हायचय

माझी संपर्क सुविधा चालु करावी.त्यासाठी कुठे / कुणाला लिहावे ? जर संपर्क सुविधा बंद असेल तर माबो करशी कसा संपर्क साधायचा.अपेक्षित उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे.

सुलेखा,
माबो संपर्कातून पाठवलेल्या मेल्स बर्‍याचदा स्पॅम फोल्डरमधे आपोआप जातात. त्यामुळे संपर्क बंद आहे असे वाटते. तिकडे चेक करून पाहिलेत का आपण?

Dhanashril,

आधी हे वाचा.

मोबाईलवरूनही त्याच प्रक्रियेने अपलोड करता येतील.

माबोवर तुम्हास दिलेल्या पर्सनल स्पेसमधे फोटो अपलोड करायचा असल्यास फोटोची साईझ 153.6 KB पेक्षा लहान हवी, व पिक्सेल्समधे ६०० पिक्सेल्सपेक्षा कमी रुंदी हवी. फॉर्म्याट .jpg किंवा .png चालतो.

Pages