लवेंडर - १ टेबलस्पुन
स्ट्रॉबेरी - १ कप
दुध - १ कप
दहि (ग्रीक योगर्ट)- १ कप
साखर - १ कप
१. एका पातेल्यात दुध गरम करण्यास ठेवावे. त्यात १/२ कप साखर व १ टेबलस्पुन लवेंडर टाकुन ५ मिनिटे उकळुन घ्यावे.
२. गरम झालेले दुध गाळुन घेउन गार होऊ द्यावे.
३. दुसर्या भांड्यात १/२ कप साखर व स्ट्रॉबेरी घेउन शिजु द्यावे. हे मिश्रण देखिल गार करुन घ्यावे.
४. आता गार झालेल्या दुधामधे १ कप ग्रीक दहि टाकुन चांगले फेटुन घ्यावे.
५. पॉपसीकल्स बनवायच्या साच्यामधे दहि व दुधाचे २ चमचे मिश्रण टाकुन वरुन १-१ चमचा स्ट्रॉबेरीचा केलेला जॅम टाकावा. सगळ्यात शेवटी परत दुध- दहिचे मिश्रण टाकुन साचा भरुन घ्यावा.
६. हा साचा फ्रिजर मधे सेट होण्यासाठी ५-६ तास ठेवुन द्यावा.
७. पॉपसीकल्स सेट झाल्यावर साचा बाहेर काढुन गरम पाण्यात १ मिनिट फिरवुन घ्यावा. त्यामुळे पॉपसीकल्स साच्यामधुन काढण्यास मदत होते.
८. पॉपसीकल्स खाण्यासाठी तयार आहेत.
स्लर्प! मsssssssस्त दिसतय.
स्लर्प! मsssssssस्त दिसतय.
छान दिसतंय!
छान दिसतंय!
छान दिसतयं! पण लवेंडर वाले
छान दिसतयं! पण लवेंडर वाले दूध आवडत नसल्याने माझा पास.
ग्रीक योगर्टला सोपा पर्याय
ग्रीक योगर्टला सोपा पर्याय आहे का?
साती, दही चक्का करायला
साती, दही चक्का करायला बांधून ठेवतो तसे करुन पाणी काढून घे. मी मोठ्या बोलवर चाळणी/कोलँडर, त्यावर पंचा असे वापरते.
तुम्ही ग्रीक दह्या ऐवजी साधे
तुम्ही ग्रीक दह्या ऐवजी साधे पण जास्त % फॅट असलेले दही वापरु शकता किंवा स्वातीने सांगितल्या प्रमाणे साध्या दह्याचे पाणी काढुन वापरु शकता. चक्का वापरल्यास साखर थोडी जास्त वापरावी लागेल कारण चक्का तसा आंबट असतो.
स्लर्प....
स्लर्प....
धन्यवाद स्वाती२ आणि मृणाल! आज
धन्यवाद स्वाती२ आणि मृणाल!
आज प्रयत्न करते.
भारी दिसताहेत. आपल्याकडे
भारी दिसताहेत. आपल्याकडे लव्हेंडरच नसल्यानं करणं शक्य नाही.
खल्लास दिसतंय!!!
खल्लास दिसतंय!!!
(No subject)
लव्हेंडर म्हणजे नेमका कोणता
लव्हेंडर म्हणजे नेमका कोणता पार्ट घेतला आहे? फुलं का?
टेम्पटींग फोटोज.
बेरिज पैकी कुठलीही बेरी चालेल
बेरिज पैकी कुठलीही बेरी चालेल ना? घरात ब्लूबेरिज आहेत.
नंदिनी, लॅव्हेंडर इसेंस मिळतो. तो वापरून जमेल कदाचित. प्रयोगांति परमेश्वर!
छान दिसतंय!
छान दिसतंय!
छानच दिसताहेत.
छानच दिसताहेत.
मस्त जमली आहे popsicle.
मस्त जमली आहे popsicle.
मस्त दिसताहेत पॉप्सिकल्स!
मस्त दिसताहेत पॉप्सिकल्स!
लव्हेंडर न घालूनही चालेल. त्याचा फक्त फ्लेवर आहे. तो घटक पाककृतीवर प्रक्रिया करणारा नाही.
रेसिपी मस्त आणि फोटोज (अॅज
रेसिपी मस्त आणि फोटोज (अॅज यूज्वल) सुपर्ब!
स्लर्प ..........
स्लर्प ..........
मस्त
मस्त
सगळ्यांचे धन्यवाद. मी ड्राय
सगळ्यांचे धन्यवाद. मी ड्राय लवेंडर घेतले होते. तुम्ही लवेंडर इसेन्सही वापरु शकता. लवेंडर आवडत नसेल तर दुसरा कुठलाही फ्लेवर वापरु शकता.
ंलव्हेंडर फ्लेवर घेताना तो
ंलव्हेंडर फ्लेवर घेताना तो फूड ग्रेड आहे ना हे लेबल वर चेक करून मगच घ्या. लव्हेंडर जास्त करून फ्रेग्रन्स मध्ये वापरतात जे फूड ग्रेड असेलच असे सांगता येत नाही. दूध लव्हेंडर बरे लागते काय?
ंलव्हेंडर फ्लेवर घेताना तो
ंलव्हेंडर फ्लेवर घेताना तो फूड ग्रेड आहे ना हे लेबल वर चेक करून मगच घ्या. लव्हेंडर जास्त करून फ्रेग्रन्स मध्ये वापरतात जे फूड ग्रेड असेलच असे सांगता येत नाही. दूध लव्हेंडर बरे लागते काय?
हो अगदी बरोबर अमा.. मी
हो अगदी बरोबर अमा.. मी स्पायसेसच्या शॉप मधुनच घेतले होते. स्पेशली कुकिंग साठी. मला तरी लवेंडर फ्लेवर खुप आवडतो. उन्हाळ्यात मस्त refreshing वाटतो.
खुपच मस्त दिसत आहेत. अगदी
खुपच मस्त दिसत आहेत. अगदी तोम्पासु.
फार सुंदर दिसतेय डिश
फार सुंदर दिसतेय डिश
मस्त दिसताहेत ह्या
मस्त दिसताहेत ह्या पॉप्सिकल्स... करुन पाहणे मस्ट.
मी आज १/३ प्रमाण घेवून ३
मी आज १/३ प्रमाण घेवून ३ पॉपसिकल्स सेट करत ठेवले आहेत. लवेंडर ऐवजी थोडासा वॅनिला वापरला आणि जोडीला थोडे सॉल्टेड कॅरमल सॉस.
कपमध्ये ठेवलेले पॉप्सिकल्स
कपमध्ये ठेवलेले पॉप्सिकल्स फारच छान दिसत आहेत. दही का घालायचं? नुसत्या दुधाचे सेट होत नाहीत का?
दह्यामुळे क्रिमीनेस येतो. इथे
दह्यामुळे क्रिमीनेस येतो. इथे लो फॅट दुध मिळते, नुसते त्याचे केले असते तर ते पाणचट बर्फासारखे लागते. म्हणुन दही घातले.
Pages