बेळगावी कुंदा

Submitted by दिनेश. on 6 July, 2015 - 05:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
फोटोत दाखवलाय तेवढा बशीभर कुंदा तयार होईल.. किती जणांनी खावा ते म्या काय सांगावे ?
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
प्रयोग !
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविन प्रकार..
मुगाच्या शिर्‍यासारखा दिसतोय Wink मस्त ..
परत एकदा रेसिपी वाचावी लागणारे..

खल्लास!!! अशी मस्त पाककृती आणि एकदम तोंपासु फोटो टाकून का जीवाची घालमेल वाढवता हो. ज्याने बेळगावी कुंदा खाल्ला असेल त्याची तडफड फक्त तोच सांगू शकतो अश्यावेळी.

दिनेशदा, हा अत्याचार आहे आणि त्याबद्दल णिषेढ!!!;)

अहो कुठं फेडाल हे पाप? Angry
आम्हाला न खायला घालता इतके चांगले चुंगले पदार्थ करून फोटो टाकून जळवता.
तुमचा झायिर णिषेढ!

धन्यवाद,

नरेश, दक्षे.. तूमच्यासाठी हाकेच्या अंतरावर बेळगाव / कोल्हापूर आहे. खरे तर तूम्हीच हि रेसिपी लिहायला हवी होती Happy

नेटवर काहि लोकांनी पनीर पासून कुंदा तयार करायला सुचवले आहे. मला तरी ते ऑथेंटीक वाटत नाही.

मस्तच.

काल रात्री विचार करत होती उद्या दिनेशदांच्या दोन रेसिपी येतील पण त्यातील एक ईतकी खास असेल अस वाटल नव्हत. Uhoh

दिनेशदा, मीसुद्धा णिषेढ मध्ये सामील. आतापर्यंत तुमचा णिषेढ करणार्‍यांची संख्या ३ झाली. Proud

एक नंदिनी कुंदा प्रेमी. Happy

"कोण आह रे तिकडे" म्हणुन बोलाचालीत वेळ घालवण्यापेक्षा, स्वत:च उड्डाण करावं नी ह्या दिनेशदाना किडनॅप करावं अस वाटतय आता. Angry

मानसिक छळ करण्याची ही फारच अघोरी पद्धत आहे..

अवांतर : रेसिपीची प्रिन्ट घेउन जातो. Happy

वाह....बेळगावी कुन्दा...मस्तं टेंप्टिंग दिसतोय......
याचा खमंगपणा, किंचित रवाळ टेक्शचर फोटोतूनही थेट दिसतय. फारच छान.

हैण! रंग आणि कंसिस्टन्सी तर हुबेहूब आहे Happy शाब्बासच !!
आणि कृती तर प्रत्यक्ष वर्जिनल कुंद्यापेक्षा सोप्पी हाय, सोडा! Lol

परत धन्यवाद, कृती खरेच फार सोप्पी आहे. चवीत फरक सांगणे कठीण आहे.

इथे अंगोलातून रेसिपी लिहिण्याचा एक फायदा आहे .. विकतचा आणून फोटो डकवला असा आरोप झेलायचा काही चान्सच नाही. जे काय करायचे ते स्वतः ! पण हे कबूल करायलाच हवे कि या कृतीने तो जमेल, अगदी तशीच चव येईल याची पहिल्यांदा खात्री नव्हती. पण जमली बॉ !

फोटोतला कुंदा छान दिसत आहे .. Happy

मला कुंदा महाप्रचंड आवडतो .. पण बेळगाव /कोल्हापूर हून जेमेतेम चार-पाच वेळा आणून खाल्ला आहे आतापर्यंत .. पण काय स्वर्गीय चव असते! अगदी हल्लीच आमच्या गेटटुगेदर ला आठवण काढली होती ..

करून बघावासा वाटत आहे .. पण आमच्याकडे खवाही मिळतो .. मिल्क पावडर ऐवजी तयार खव्याचा करायचा असेल तर काय बदल सुचवाल?

काय हे दिनेशदा. नशीब माझा नवरा माबोकर नाहीये आणि मी काही वाचायला सांगितलं, तेवढंच वाचतो. हे मी नाही दाखवणार त्याला.

बेळगावच्या शेजा-यांची आठवण झाली.

मस्त कलरफुल आहे तुमचा कुंदा, सेम टू सेम.

सशल, खवा हाताने मोकळा करुन घ्यायचा. साखरेचे असेच कॅरेमल करायचे आणि त्यात खवा घालून मंद आचेवर परतायचे. तूप लागणार नाही. उलट खव्यालाच तूप सुटेल, ते काढावे लागेल.

अन्जू, this is not fair ha !

Pages