मला विळद घाट बघायचा आहे

Submitted by टवणे सर on 29 June, 2015 - 13:01

मला जगप्रसिद्ध विळद घाट पाहायचा आहे. कुणी माहिती देऊ शकेल काय?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहिलेला विषय मी आणू का ?? >>>> सीमंतिनी.. तुझी आणायची मास्टरी असलेला विषय विसरलोच होतो.. Light 1 आण आण.. तो धरून दोन राहिले मग.. Proud

सशल, हैसियत कोणाची का असेना.. भारत अमेरिका ह्यात आणणं हे महत्त्वाचं.. ! Wink

परवानगी बद्द्ल थँक्यू पराग Biggrin विळद घाटाच्या वळणाचे वर्णन करताना वापरल्या जाणार्‍या स्त्रीविषयक उपमा वाचल्या की त्या पुरूषांना अजिबातच वळण नाही असे लक्षात येते Wink Happy

आलेपाकाचे नाव आलेढाका असे ठेवावे ही णम्र विनंती.

पंधरा देणारे मोदी नव्ह्ते जोशी होते. मोदींकडून पन्नास तरी हवेच.

विळद घाट ही एक अंधश्रद्धा >>> Biggrin प्रवरेला पूर ही एक वेळ अंधश्रद्धा असु शकेल Proud

विषयाला धरुन बोला नायतर मी तुमच्या विपुत येऊन इंग्रजीत ओरडेन >>> कृपया तसं नका करू. नेहमी नेहमी इंग्रजीतून ओरडा खाल्लेला झेपत नाय.

दमला असाल तर चहा आणि बिस्किटं खा. बिस्किटांवर शरसंधान झालंय पुण्याहून त्यामुळे ती तुटलेली मिळतील याची कृपया नोंद घ्या.

ए कोण रे ते आमच्या विळद घाटाची चेष्टा करतय? आँ?
असो..................................चांगली मोठी पांढरी गाडी हवी मात्र फिदीफिदी>>>सिंडीबाय +१००>>>>>>>>>>>आणि ५, १ असे सिंगल डिजिट नं. किंवा "दादा मामा" असे नंबर(...हो दादा मामा व बरेच काही शब्द हे गाड्यांचे नंबर असतात आमच्या नगरात आणि अर्थातच जगप्रसिद्ध विळद घाटात.) आणि आत कडक पांढर्‍या कपड्यातले नेते आणि त्यांचे ३/४ पित्तेही हवेत हो गाडीत. ...

Pages