परवानगी बद्द्ल थँक्यू पराग विळद घाटाच्या वळणाचे वर्णन करताना वापरल्या जाणार्या स्त्रीविषयक उपमा वाचल्या की त्या पुरूषांना अजिबातच वळण नाही असे लक्षात येते
ए कोण रे ते आमच्या विळद घाटाची चेष्टा करतय? आँ?
असो..................................चांगली मोठी पांढरी गाडी हवी मात्र फिदीफिदी>>>सिंडीबाय +१००>>>>>>>>>>>आणि ५, १ असे सिंगल डिजिट नं. किंवा "दादा मामा" असे नंबर(...हो दादा मामा व बरेच काही शब्द हे गाड्यांचे नंबर असतात आमच्या नगरात आणि अर्थातच जगप्रसिद्ध विळद घाटात.) आणि आत कडक पांढर्या कपड्यातले नेते आणि त्यांचे ३/४ पित्तेही हवेत हो गाडीत. ...
राहिलेला विषय मी आणू का ??
राहिलेला विषय मी आणू का ?? >>>> सीमंतिनी.. तुझी आणायची मास्टरी असलेला विषय विसरलोच होतो..
आण आण.. तो धरून दोन राहिले मग..
सशल, हैसियत कोणाची का असेना.. भारत अमेरिका ह्यात आणणं हे महत्त्वाचं.. !
लोकांना येष्ट्या लागतात मग
लोकांना येष्ट्या लागतात मग आलेपाक विकावाच लागतो.
(आपापल्या) विषयाला धरून बोला.
(आपापल्या) विषयाला धरून बोला.
परवानगी बद्द्ल थँक्यू पराग
परवानगी बद्द्ल थँक्यू पराग
विळद घाटाच्या वळणाचे वर्णन करताना वापरल्या जाणार्या स्त्रीविषयक उपमा वाचल्या की त्या पुरूषांना अजिबातच वळण नाही असे लक्षात येते

आलेपाकाचे नाव आलेढाका असे ठेवावे ही णम्र विनंती.
धनि क्रेक्ट!!
धनि
क्रेक्ट!!
चला आकडे लावू .. किती तासांत
चला आकडे लावू ..
किती तासांत बंद पडणार हे?
अहो विळद घाट बंद पडला तर
अहो विळद घाट बंद पडला तर वाहतूक कोंडी होऊन एमायडीसी पर्यंत लाईनी लागतील ना
लाईनी लागतील ना? मग हरकत नाही
लाईनी लागतील ना? मग हरकत नाही .. शिस्तबद्ध हवं सगळं .. नाहीतर हलकल्लोळ माजेल ..
लोकांना येष्ट्या लागतात मग
लोकांना येष्ट्या लागतात मग आलेपाक विकावाच लागतो. >>> कुठल्या ? नाशीक ते लोणी का ?

आलेपाक आता विकत नाहीत. विळद
आलेपाक आता विकत नाहीत. विळद घाटात गाडी लागली तर मुकाट्याने चिक्की चघळायची. कोटींची ऑर्डर दिली आहे.
ओ चिक्की घाटात मिळणार नाही ती
ओ चिक्की घाटात मिळणार नाही ती फक्त बीडला मिळेल
विषयाला धरुन बोला नायतर मी
विषयाला धरुन बोला नायतर मी तुमच्या विपुत येऊन इंग्रजीत ओरडेन
धनिने लिंक दिली म्हणून बरं.
धनिने लिंक दिली म्हणून बरं. नाहीतर मला इतके दिवस विळद घाट ही एक अंधश्रद्धा वाटत होती
धनिची लिंक झूम करा. मग तिथली
धनिची लिंक झूम करा. मग तिथली सहकारमहर्षींची कालेजं दिसतील. कालेजातले पोट्ट-पोट्ट्या इथे दिसतील.
पंधरा देणारे मोदी नव्ह्ते
पंधरा देणारे मोदी नव्ह्ते जोशी होते. मोदींकडून पन्नास तरी हवेच.
विळद घाट ही एक अंधश्रद्धा >>>
प्रवरेला पूर ही एक वेळ अंधश्रद्धा असु शकेल 
आम्ही कधी त्या कालेजात गेलो
आम्ही कधी त्या कालेजात गेलो नाही. आम्ही आपले पपू कराड महाराजांच्या कालेजातले
प्रवरा का सीना नदी??
प्रवरा का सीना नदी??
सिंडरेला आता प्रवरेला विळद
सिंडरेला आता प्रवरेला विळद घाटात आणू नकोस. सीना आहे त्यात समाधान मान
प्रवरेला मी पूर आणतेय, विळद
प्रवरेला मी पूर आणतेय, विळद घाटाचा संबंध नाय.
आणि ओढा कुठेशी आहे?
आणि ओढा कुठेशी आहे?
प्रवरेचे पूर आम्ही स्वतःच्या
प्रवरेचे पूर आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत ! ती काय अंधश्रद्धा नाय
ओढा? सिंडीचा ओढा विळद घाटाकडे
ओढा? सिंडीचा ओढा विळद घाटाकडे आहे ना?
विषयाला धरुन बोला नायतर मी
विषयाला धरुन बोला नायतर मी तुमच्या विपुत येऊन इंग्रजीत ओरडेन >>> कृपया तसं नका करू. नेहमी नेहमी इंग्रजीतून ओरडा खाल्लेला झेपत नाय.
दमला असाल तर चहा आणि बिस्किटं
दमला असाल तर चहा आणि बिस्किटं खा. बिस्किटांवर शरसंधान झालंय पुण्याहून त्यामुळे ती तुटलेली मिळतील याची कृपया नोंद घ्या.
तो ओढा की ओहोळ आमच्या गावात
तो ओढा की ओहोळ आमच्या गावात आहेत म्हणे. काय तरी एकेक जावईशोध!
आपल्याला आपला चहा आणि जिरा
आपल्याला आपला चहा आणि जिरा बटर बरं मग
ओढा की ओहोळ असं नाव का
ओढा की ओहोळ असं नाव का जावयाचं?
आफ्रिकन का हो?
दिनेशदा.. समुद्रगाव नाही
दिनेशदा.. समुद्रगाव नाही समुद्रपुर.. दोनीबी एकसात..
डोंगरगड म्हणायचय का तुम्हास्नी ?
खरच असा घाट आहे???? मला त्या
खरच असा घाट आहे???? मला त्या आपल्या ह्या बाईचा काहीतरी ख़ास कोड वर्ड वाटायचा "विळदघाट" :-D:-D:-D
ए कोण रे ते आमच्या विळद
ए कोण रे ते आमच्या विळद घाटाची चेष्टा करतय? आँ?
असो..................................चांगली मोठी पांढरी गाडी हवी मात्र फिदीफिदी>>>सिंडीबाय +१००>>>>>>>>>>>आणि ५, १ असे सिंगल डिजिट नं. किंवा "दादा मामा" असे नंबर(...हो दादा मामा व बरेच काही शब्द हे गाड्यांचे नंबर असतात आमच्या नगरात आणि अर्थातच जगप्रसिद्ध विळद घाटात.) आणि आत कडक पांढर्या कपड्यातले नेते आणि त्यांचे ३/४ पित्तेही हवेत हो गाडीत. ...
Pages