मला विळद घाट बघायचा आहे

Submitted by टवणे सर on 29 June, 2015 - 13:01

मला जगप्रसिद्ध विळद घाट पाहायचा आहे. कुणी माहिती देऊ शकेल काय?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाई वरून सातार्‍याला कसे जायचे ? >> चालत, पळत, रांगत, तसेच बस, गाडी, बैलगाडी, घोडागाडी, सायकल
जाउदे फारच पर्याय आहेत, वेगळा धागा काढलात तरच पुढील मार्गदर्शन मिळेल

व्ह्यकी. तर आता नाव 'बघायचचं' करायचं बघा. तिकडे तुमच्या सहकार की शिक्षन महार्ष्यान टूरिस्त डेस्टीनेशन बनवायला टेंडर काढलं पण.

धनि Lol

मंदार Lol

फोटो तल्या मोकळ्या जागेत, आपले साहेबराव, दादासाहेब, वैनीसाहेब, अण्णागुरुजी, तात्यामास्तर, अक्षय, सईश, उमेद, उस्मान आणि मनी हवेत

Pages