काय हे वत्सला?
........अरे इसको विळद घाट नही मालूम????????????:फिदी:
नगर मध्ये बुलेटट्रेन आणायचा प्रस्ताव आमदारांनी साफ फेटाळून लावला! का? तर म्हने गाडी फुल्ल पॅक असनार तर मावा कसा थुकायचा?नै जमनार! >>>>>>>>>>>>>
वैद्यबुवा................तुमच्या नगरी असण्यावर आम्हालाच "सौंशय" आहे.
हा तुम्हाला व्हॉट्सप वरचा जोक वाटतोय? ही खरी घडलेली घटना आहे यात आम्हाला तिळमात्र "सौंशय" नाही.
विळद घाटासहित वेगळा विदर्भ झालाच पाहिजे>>>>>>>>>>>>>>>>
ओ अमितव.............तुमचा झाईर णिशेद..............आमचा विळद घाट खुशाल विदर्भात नेताय?
नुसते बघायचा आहे म्हणल्याने उद्देशात दृढता नसल्याचा संशय येतोय.
"बघायचाचं आहे" लिहीले असते तर विळदघाटाबद्दल माहिती नसूनही कात्रज, करुळ, ताम्हिणी...गेलाबाजार हळदीघाटी याबद्दल सांगितले असते (ही हळदीघाटी की घाट ?....पण जाऊदे, नसती वळणं टाळावीत हेच बरे)
आम्ही पोस्टग्रॅज्युएशन करत असताना विळद घाटात अपघात झाला की रुग्णांना 'सायन हॉस्पिटलात' आणण्यात येत असे.
परवा टिव्हीवर विळद घाट, त्यातला अपघात, सायनच्या ट्रॉमा सेंटरात आणलेले रूग्णं बघून अगदी 'दे जा वू' फिलींग आले.
विळद घाटात अपघात झाला तर आमच्याशी त्याचा काय संबंध असे मुंबई- पुणे करांनी म्हणू नये. आपण टॅक्स भरतो त्यातून ही म्युनिसिपल हॉस्पिटले चालतात. म्हणजे आपलाही विळद घाटातील अपघाताशी आणि विळद घाटाशीही डायरेक्ट संबंध आहेच.
बिल्ला नं 54539 ना विचारा त्या सारख्या जाता-येता विळद घाट विळद घाट अश्या विव्हळत असतात. एकदा तर वि ( पुढ द लिव्हिंग असे म्हणणार होतो) तितक्यात त्यांनी वि विळद चा का? असे म्हणून परत एकदा विळद घाट मध्ये आणला.
विळद घाटाचा दळवी यांच्याशी काही संबंध असेल का ? दळवी असतील तर दलवाई पण असतील. पण दलवाई, वाई ला पण असतात ना ? वाई आणि बाई यात काय फरक ? वाई वरून सातार्याला कसे जायचे ? कुठल्या घाटातून ? कात्रज घाटात बोगदा का आहे ?
विळद घाटाचा दळवी यांच्याशी काही संबंध असेल का ? >> आहे आहे... आम्ही तिथल्या प्रसिध्द कॉलेजात शिकत असताना बरिच वर्षे engg drawing शिकवायला दळवी सर होते.
पण तेव्हा तुम्ही म्हणता तसा संबंध लक्षातच आला नाही
काय हे वत्सला? ........अरे

नुसते बघायचा आहे म्हणल्याने
नुसते बघायचा आहे म्हणल्याने उद्देशात दृढता नसल्याचा संशय येतोय.
"बघायचाचं आहे" लिहीले असते तर विळदघाटाबद्दल माहिती नसूनही कात्रज, करुळ, ताम्हिणी...गेलाबाजार हळदीघाटी याबद्दल सांगितले असते (ही हळदीघाटी की घाट ?....पण जाऊदे, नसती वळणं टाळावीत हेच बरे)
बघायचाचं लिहायला विळद घाट
बघायचाचं लिहायला विळद घाट म्हणजे काय महाराणी पद्मिनी आहे का टण्या अल्लादिन खिलजी आहेत.
विळद घाटावर धागा .. एक से एक
विळद घाटावर धागा :हाहा:.. एक से एक प्रतिसाद

शब्द्खुणांमधे कंबरबंद नि झक्की दोघे एकत्र!??
इथे विळ्द घाटाचा विळखा फारच
इथे विळ्द घाटाचा विळखा फारच मोठा आहे. तरीच हा जगप्रसिद्ध आहे.
>>> विळद घाटासहित वेगळा
>>> विळद घाटासहित वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.
'विळदघाट के शोले' मधले मुहूर्ताचे शीन कुठे शूट केले तेवढढंतरी दाखवा गरिबाला!
विळद घाट नेवाश्यापासून किती
विळद घाट नेवाश्यापासून किती लांब आहे?
मलाही विळाद घाट केव्हापासून
मलाही विळाद घाट केव्हापासून पहायचाय. पुढचं गटग 'चलो विळदघाट'
आम्ही पोस्टग्रॅज्युएशन करत
आम्ही पोस्टग्रॅज्युएशन करत असताना विळद घाटात अपघात झाला की रुग्णांना 'सायन हॉस्पिटलात' आणण्यात येत असे.
परवा टिव्हीवर विळद घाट, त्यातला अपघात, सायनच्या ट्रॉमा सेंटरात आणलेले रूग्णं बघून अगदी 'दे जा वू' फिलींग आले.
विळद घाटात अपघात झाला तर आमच्याशी त्याचा काय संबंध असे मुंबई- पुणे करांनी म्हणू नये. आपण टॅक्स भरतो त्यातून ही म्युनिसिपल हॉस्पिटले चालतात. म्हणजे आपलाही विळद घाटातील अपघाताशी आणि विळद घाटाशीही डायरेक्ट संबंध आहेच.
(
)
वैद्यबुवा................तुमच
वैद्यबुवा................तुमच्या नगरी असण्यावर आम्हालाच "सौंशय" आहे.>> तुमचा "सौंशय" योग्य आहे ते नाशिककर आहेत.,,
सगळेच.
अरे काय्ये हे? एक से एक
अरे काय्ये हे?
एक से एक प्रतिसाद आहेत इथे
टण्या, तू अजून विळद घाट
टण्या, तू अजून विळद घाट पाहिला नाहीस? मग मी नक्कीच तुझ्यापेक्षा जास्त 'देश' फिरलेली आहे.
एकसे एक प्रतिसाद.
एकसे एक प्रतिसाद.:D
अच्छा खरच 'विळद घाट' नावाचा
अच्छा खरच 'विळद घाट' नावाचा घाट अस्तित्वात आहे? मी गुगल केल पण भलत्याच प्रची दिसायला लागल्या
टण्या शेवटी काय ठरवलेत, कधी
टण्या शेवटी काय ठरवलेत, कधी जाताय विळदघाटला, की १०० झाल्याशिवाय नाहीच?
सगळेच
सगळेच
हा घाट चढायचा आहे की उतरायचा?
हा घाट चढायचा आहे की उतरायचा? तिथे तीन लाखांत घर मिळणारे म्हणे! : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=xJEDa
-गा.पै.
सगळेच प्रतिसाद- रच्याकने-
सगळेच प्रतिसाद-

रच्याकने- खरच असा घाट आहे का?
खरच असा घाट आहे का? अ ओ, आता
खरच असा घाट आहे का? अ ओ, आता काय करायचं >>
बिल्ला नं 54539 ना विचारा त्या सारख्या जाता-येता विळद घाट विळद घाट अश्या विव्हळत असतात. एकदा तर वि ( पुढ द लिव्हिंग असे म्हणणार होतो) तितक्यात त्यांनी वि विळद चा का? असे म्हणून परत एकदा विळद घाट मध्ये आणला.
मी देखील तो घाट पाहिला नाही. हे ही खरेच.
टण्या, तू अजून विळद घाट
टण्या, तू अजून विळद घाट पाहिला नाहीस? >>>> शोनाहो ..........
अरे काय भन्नाट प्रतिसाद आहेत.
अरे काय भन्नाट प्रतिसाद आहेत.
(विळद घाट खरेच अस्तित्त्वात असून तो नगर जिल्ह्यात आहे. ८० प्रतिसादांमधून एवढी ठोस माहिती मिळाली असेल धागाकर्त्याला.
)
मला कात्रजचा घाट
मला कात्रजचा घाट बघायचाय.......... कोण दाखवणार?
माने त्या करता एक् धागा
माने त्या करता एक् धागा काढा. मलाही फिरुन फिरुन भोपळे चौकातला भोपळे चौक बघायचाचं आहे.
माने त्या करता एक् धागा
माने त्या करता एक् धागा काढा>>>>> मी धागाळू नाही आणि मला धागेरियासुध्दा झालेला नाही. त्यामुळे इथेच कोण दाखवतोय का ते पाहतोय.
दिनेशदा ते डोंगरगण
दिनेशदा ते डोंगरगण आहे....
नंदीनी नेवासा नगर औरंगाबाद रोडवर तर हा विळद घाट नगर मनमाड रोडवर
जे पहिल्यांदाच जाणार आहेत विळद घाट पहायला त्यानी त्या घाटातल्या हेअरपिन टर्नस वर गाड्या सावकाश सांभाळुन चालवा.....
विळद घाटात शारुखने एखाद्या
विळद घाटात शारुखने एखाद्या सिनेमाचे शुटिंग केले आही काय, ते जावुद्या गेलाबाजार सईच्या कुठल्या सिनेमाचे शुटिंग झालेय काय.
बडे आये विळदघाटकी बात करने वाले.( हड्डि मेरा बड्डी तल्या चालीवर)
आणी हो तो बिळद घाट आहे (जसे हळद -बिळद म्हणतात) अपभ्रंश करुन त्याचा विळद घाट केला. असे आमच्या गोपनीय सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार.
अगदी भरुन आलं हा धागा पाहुन.
अगदी भरुन आलं हा धागा पाहुन. आयुष्यातिल महत्वाची ६ वर्षे इथ्ल्या कॉलेजात घालवलीत. त्यावेळी बस मिळाली नाही तर पायी बरेच अंतर चाललो आहोत.
धागाकर्त्याला मनापासुन धन्यवाद
विळद घाटाचा दळवी यांच्याशी

Pages