विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
कसल्या कोंबड्या आहेत आरे हे
कसल्या कोंबड्या आहेत आरे हे फिल्डरं!<<<
लईच खच्ची झालेत पाकिस्तानी
लईच खच्ची झालेत पाकिस्तानी प्लेयर्स. आत्ताचा बॉल आडवायला हवा होता..
पाट्या टाकल्यासारखे खेळताहेत.
पाट्या टाकल्यासारखे खेळताहेत.
पाकी फिल्डिंग गलथान, अन ऑसी
पाकी फिल्डिंग गलथान, अन ऑसी तरी काय बॅटिंग करताय्त का चेष्टा. काय उगेच पट्टे फिरवताय्त आंधळ्यासारखे. एनीवे गुड फॉर अस.
परत एक सोडला..
परत एक सोडला..
ड्रॉप कॅचेस ड्रॉप मॅचेस
ड्रॉप कॅचेस ड्रॉप मॅचेस
मै, वैसा नय. बॉलिंग खरच
मै, वैसा नय. बॉलिंग खरच चांगली पडत आहे. आता बळच ओवर भरपूर बाकी आहेत अन विकेट्स पण त्यामुळे ते गप्प बसून फक्त लूज बॉल मारतील.
कशामुळे नाही पण फिल्डिंगमुळे पाकिस्तान मॅच घालवणार आहेत. ते दोन्ही कॅच खुप महागात पडू शकत होते ऑस्ट्रेलियाला.
बॉलच्या पाठून धावत पण नाहीत.
बॉलच्या पाठून धावत पण नाहीत. गेला गेला बाहेर. आरामात जाऊन आणताहेत. गलथानपणाचा कळस.
ते दोन्ही कॅच कॅच केले असते
ते दोन्ही कॅच कॅच केले असते तर मॅच फिरली असती.
मिस्बाह चे डोळे डबडबायला
मिस्बाह चे डोळे डबडबायला सुरवात झाली !
मुकेश ऋषीचं बारीक व्हर्जन आहे ते !
पाकी कंटाळलेत वाटतं .
पाकी कंटाळलेत वाटतं .
घरवापसीच्या कल्पनेने?
घरवापसीच्या कल्पनेने?
पण वहाब आणि वॉटसन फाईट बघायला
पण वहाब आणि वॉटसन फाईट बघायला मजा आली. कसले बाऊन्सर्स होते ते. त्यातून तो टिकून राहिला.
३५५१६
३५५१६
जिंकलेच समजा ऑसी.. १५ रन बाकी
जिंकलेच समजा ऑसी..
१५ रन बाकी
सकाळी शेजार्याशी बोलताना
सकाळी शेजार्याशी बोलताना आजची मॅच २०० +/- पाक आउट आणि ७ आउट ऑस्ट्रेलियाचे तरी ते जिंकले तर त्यांचे आपल्यासोबत खेळताना मॉरल थोडे डाऊन असेल (खूप विकेट पडल्यामुळे) असे मी सह्ज म्हणालो होतो.
ऑसीजच्या जिंकन्याआधी अजून एक दोन विकेट पडल्या तर मजा येईल.
११
११
चला, लवकर पॅकप करा, तो सीन
चला, लवकर पॅकप करा, तो सीन पहाण्यासाठी जागी आहे मी :).
केप्या.. विकेट पडून फार काही
केप्या.. विकेट पडून फार काही फरक पडणार नाही.. त्यात वॅटसन चालालाय आज.. म्हणजे आपल्याला जरा धोका वाढलाच आहे..
३ रन फक्त
३ रन फक्त
चला , हुश्श.. पाक घरी, अता
चला , हुश्श.. पाक घरी, अता छान झोप लागेल
जिंकले रे जिंकले !
जिंकले रे जिंकले !
जिंकले
जिंकले
गेट रेडी ऑस्ट्रेलिया, युवर
गेट रेडी ऑस्ट्रेलिया, युवर रोप एन्डस हिअर ! वी विल हन्ट यु डाऊन !!
हाहा. चला तयारीला लागा आता.
हाहा. चला तयारीला लागा आता.
आशियाकडुन एकच टीम!!
तो वॉट्सन क्रिकेटर कमी पैलवान
तो वॉट्सन क्रिकेटर कमी पैलवान जास्त वाटतो.
चला!
fixing badaalache shabda mage
fixing badaalache shabda mage ghete
तसेच शुक्रवारी पाकडे जिंकतात हे मिथ आहे!

सी, अब मैं क्या करूँ?
कॅचेस सोडले राव किती. लुज
कॅचेस सोडले राव किती.
लुज फिल्डिन्ग.
पाकिस्तानची दया आली.
पाकिस्तानची दया आली. कॅचेससुद्धा पकडता आले नाहीत.
आमचे कॉपी पेस्टः भारताला
आमचे कॉपी पेस्टः
भारताला सर्वाधिक चान्सेस आहेत असे वाटत आहे:
प्रोव्हायडेडः
१. पाकिस्तान परत भेटायला नको
२. टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजीच घ्यायला हवी, मैदान कोणतेही असो!
३. 'मी संघात का आहे' हे जडेजाने फक्त तीन वेळा सिद्ध करावे.
४. टॉस हरलो तर धोनीने जडेजाच्यानंतर फलंदाजीस यावे
५. श्रीलंका हरावी.
<<<
अट क्रमांक एक व अट क्रमांक पाच ह्यांची पूर्तता!
अट क्रमांक दोनची आत्तापर्यंतच्या बाद फेरीतील सामन्यात पूर्तता!
Pages